Sanjay S Bangar 🚩संजय.शे.बांगर🚩
31.4K posts

Sanjay S Bangar 🚩संजय.शे.बांगर🚩
@098Sanjay
आजादी कि रक्षा केवल सैनिकों का काम नहीं है,पुरे देश को मजबूत होना होगा. 🚩जय जवान🇮🇳जय किसान🚩
हिंगोली, महाराष्ट्र,भारत. Katılım Mayıs 2015
740 Takip Edilen3.2K Takipçiler
Sanjay S Bangar 🚩संजय.शे.बांगर🚩 retweetledi

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त (३ जून) आवाहन.
#3जून #साहेब
youtube.com/shorts/pNEN5x1…

YouTube
MR

महिला व बालविकास मंत्री
@iAditiTatkare जी ५०००० ते ८००००+ पगार घेणाऱ्या च्या घरी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होतोय पण रोज मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
कृपया आपण याकडे लक्ष द्यावे.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
MR

@neelamgorhe @samant_uday @santoshbangar_ @mieknathshinde @DrSEShinde @ASamarthaka1 @KayandeDr @SanjayDRathods @SanjayShirsat77 @Shivsenaofc मनःपुर्वक धन्यवाद आदरणीय ताईसाहेब.🙏🏻
हिन्दी

आदरणीय मंत्री महोदय
श्री @samant_uday साहेब आपण दिलेली कौतुकाची थाप मला अजून जोमाने पक्ष मजबूत करण्याकरता ऊर्जा देईल आणि पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जनसामान्यांची सेवा, काम करण्याचं बळ देईल...
@santoshbangar_ 🙏🏻
मनःपूर्वक धन्यवाद साहेब
@mieknathshinde
@DrSEShinde
@neelamgorhe
MR

#हिंगोली नगर परिषद नगराध्यक्ष श्रीरामजी बांगर यांनी शहरांमध्ये प्रभाग निहार कामाची पाहणी करत जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या लवकरात लवकर काम करून मार्गी लावण्याचे आदेश दिले.
यावेळी नगरसेवक सुभाषराव बांगर रामकिशन बांगर व नगरपरिषद अधिकारी सोबत होते.
@mieknathshinde
@DrSEShinde
MR

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, शूर, पराक्रमी,
स्वराज्यरक्षक, धर्मवीर आणि निधड्या छातीचे योद्धे
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
🌱🌹🙏🏻🌹🌱
Sanjay S Bangar 🚩संजय.शे.बांगर🚩@098Sanjay
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, शूर, पराक्रमी, स्वराज्यरक्षक, धर्मवीर आणि निधड्या छातीचे योद्धे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 🌱🌹🙏🏻🌹🌱 #छत्रपती #छत्रपती_संभाजी_महाराज_जयंती #ChhatrapatiSambhajiMaharaj
MR

#मेवाड चे महान सुपुत्र, अदम्य साहसाचे प्रतीक #वीर_शिरोमणी_महाराणा_प्रताप
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन कोटी कोटी नमन.
🌱🌹🙏🏻🌹🌱
#MaharanaPratapJayanti
#महाराणा_प्रताप_जयंती

MR

#हिंगोली
आमदार श्री संतोषरावजी बांगर साहेब @santoshbangar_ यांनी फातिमा बी या मुस्लिम महिलेच्या डोळ्याचे स्वखर्चाने करून दिली ऑपरेशन.
@CMOMaharashtra @mieknathshinde @DrSEShinde
@Shivsenaofc
MR

#हिंगोली
आमदार संतोष बांगर साहेब यांची लागणार मंत्रीपदी वर्णी...
@CMOMaharashtra
@mieknathshinde @DrSEShinde
@neelamgorhe
@santoshbangar_
@Shivsenaofc
#Hingoli

MR

🚩卐 !! ॐ श्री गणेशाय नम: !! 卐🚩
आज #अंगारक_संकष्ट_चतुर्थी
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
#ॐ_गण_गणपतये_नमः
सर्व गणेश भक्तांना
अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त शुभेच्छा.
🌱🌹🙏🏻🌹🌱
#अगारकसंकष्टचतुर्थी
#गणपति_बप्पा_मोरया
@SVTMumbai
MR
Sanjay S Bangar 🚩संजय.शे.बांगर🚩 retweetledi

पश्चिम बंगाल में कमल खिल उठा है!
वर्ष 2026 के पश्चिम बंगाल विधानसभा चुनाव अविस्मरणीय रहेंगे। जनशक्ति की जीत हुई है और भाजपा के सुशासन की राजनीति को यहां के लोगों का भरपूर आशीर्वाद मिला है। इस ऐतिहासिक विजय के लिए बंगाल के अपने भाई-बहनों का हृदय से आभारी हूं।
जनता-जनार्दन ने भाजपा को अभूतपूर्व जनादेश दिया है। मैं उन्हें विश्वास दिलाता हूं कि हमारी पार्टी पश्चिम बंगाल के लोगों के सपनों और आकांक्षाओं को पूरा करने के लिए कोई कोर-कसर नहीं छोड़ेगी। हमारी डबल इंजन सरकार समाज के सभी वर्गों के लिए समान अवसर और सम्मान सुनिश्चित करेगी।
@BJP4Bengal
हिन्दी
Sanjay S Bangar 🚩संजय.शे.बांगर🚩 retweetledi
Sanjay S Bangar 🚩संजय.शे.बांगर🚩 retweetledi

महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा. सामाजिक प्रबोधन, समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि विविध क्षेत्रांतील नेतृत्वाचा महाराष्ट्राला प्रदीर्घ गौरवशाली इतिहास लाभला आहे. साहित्य, नाट्य, संगीत, चित्रपट ते उद्योग, शिक्षण, विज्ञान आणि सार्वजनिक सेवा याद्वारे राज्याने भारताच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्राच्या निरंतर विकासासाठी आणि येथील महान जनतेच्या कल्याणासाठी मी प्रार्थना करतो.
MR
Sanjay S Bangar 🚩संजय.शे.बांगर🚩 retweetledi
Sanjay S Bangar 🚩संजय.शे.बांगर🚩 retweetledi




