Sabitlenmiş Tweet
Ab Khose patil
346 posts

Ab Khose patil retweetledi

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024
अर्ज करण्यास संकेतस्थळावर उमेदवारांना तांत्रिक अडचणी येत होत्या.
@mpsc_office ला विनंती आहे अर्ज करण्यासाठी किमान एक आठवडा मुदत वाढवून द्यावी.
MR

@dvkesarkar मा.शिक्षणमंत्री साहेब आपण शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारक निर्णय घेतले त्याबद्दल आपले अभिनंदन आणि आभार.
शिक्षणसेवक मानधनात वाढ केली आहे परंतु सध्याची महागाई आणि शिक्षणसेवकांचे 35+ वय पाहता हि वाढ खुप कमी आहे. तरी शिक्षणसेवक कालावधी कमी करुन आम्हाला 20 हजार कुटुंबांना न्याय द्या.
MR

महायुती सरकार,
जनतेचं सरकार..!
शिक्षण क्षेत्रातील प्रागतिक निर्णय
- शाळा हायजिनिक करण्यासाठी भरीव निधी
- पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ
- शिक्षण सेवकांच्या मानधनात भरीव वाढ
- आजी-आजोबा दिवस
.
.
.
#DeepakKesarkar #EducationMinister #MarathiLanguageMinister #Maharashtra #ShivSena #शिवसेना #महाराष्ट्र #महायुती

MR
Ab Khose patil retweetledi

शिक्षणसेवक कालावधी कमी करुन सेवालाभ द्या 💯
#शिक्षणसेवकांना_न्याय_द्या
@NANA_PATOLE
@mieknathshinde @CMOMaharashtra @dvkesarkar @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @EduMinOfIndia @MahaDGIPR @PawarSpeaks @abpmajhatv @pudharionline

MR

दे दी हमें आज़ादी बिना खड़ग बिना ढाल,
साबरमती के संत तूने कर दिया कमाल.
अहिंसा आणि सत्याग्रहाच्या बळावर देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि १९६५ च्या भारत - पाकिस्तान युध्दात ' जय जवान जय किसान ' चा नारा देऊन देशवासीयांमध्ये एकजूटीची भावना निर्माण करणारे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
यावेळी आमदार सुरेश धस, आशिष जयस्वाल, संतोष बांगर आणि राजू पारवे हेदेखील उपस्थित होते.
#MahatmaGandhi #GandhiJayanti #LalBahadurShastri



MR
Ab Khose patil retweetledi

"शिक्षक हा भविष्य घडवणारा घटक असून त्यांना योग्य सन्मान मिळायला हवा. शिक्षणसेवक पद्धत हा शिक्षकांवर अन्याय आहे. सरकारने तातडीने ही पद्धत रद्द करून शिक्षकांना पूर्ण हक्क द्यावेत.
#शिक्षणसेवकांना_न्याय_द्या"
@mieknathshinde
@NANA_PATOLE
@AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @dvkesarkar
MR


@Hansraj17251855 उपोषणे करून बैठका घेऊन आंदोलने करून गर्दी वाढून जर आरक्षण मिळाले असते तर अलुतेदार आणि बलुतेदार ना कधी ओबीसी मिळाले नसते
ते तेवढे मागास आहेत म्हणून ओबीसी आमच्यासाठी आहे
तुम्हाला EWS
MR

@abpmajhatv धमक्या देत आहे सरकारला. कायदे नको वाटत आहेत यांना येवढे उपोषणे केले पण एकदा तरी पोलिस प्रशासनाची परवानगी घेतली का हे जरांगेने सांगावे
एकनाथ शिंदे सीएम साहेब सगळे समर्थन करत आहेत असा आता संशय येत आहे.
पवार तर सुपारी देऊन आहेत काही लोक पराभूत करण्यासाठी.
MR

मनोज जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषणाला केली सुरुवात; आरक्षण न दिल्यास गुडघे टेकायला लावू, सरकारला इशारा
marathi.abplive.com/news/jalna/man…
#manojjarangepatil #MarathaReservation #MaharashtraGovernment
MR
Ab Khose patil retweetledi

@pagar_ashw35830 *youtu.be/8fiqUqnju64?si…*
*प्रत्येक पालकांनी व शिक्षणसेवकांनी हा व्हिडिओ न रडता पाहून दाखवाच*,
*प्रत्येक शिक्षणसेवकांची कथा आणि व्यथा या व्हिडिओच्या माध्यमातून मांडली गेली आहे, हा व्हिडिओ प्रत्येक शिक्षणसेवक व पालकांपर्यंत पोहोचला पाहिजे*

YouTube
MR

@Digambar373 @Marathapatil7 सगळे सोबत आहेत काही लोक आहेत ज्याना त्रास लय होतंय 🤣😜
MR

@AbKhose @Marathapatil7 बोलण्याचा अधिकार असला म्हणजे सरकारला किंवा ठराविक व्यक्ती किंवा मंत्र्याला धमक्या देणे हा अधिकार नाही
मागण्या मांडण्याचा अधिकार आहे पण
उपोषण करण्याचा कुठ अधिकार आहे
बोलण्याचा अधिकार पण सामान्य लोकांमध्ये अशांतता माजेल असे बोलण्याचा अधिकार नाही.
MR

@Marathapatil7 उपोषणाची किंमत काही लोकांनी कमी करून टाकली जेव्हा वाटेल तेव्हा बसायचं जेव्हा वाटेल तेव्हा उठायचं चेस्टा लावली सरकारसोबत यांनी
अधिकार आहे म्हणून गैरवापर करू नये
MR
Ab Khose patil retweetledi

शिक्षकांचा वनवास कधी संपेल...
राज्यात नुकतीच शिक्षक भरती झाली असली तरी नवनियुक्त शिक्षकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. शिक्षणसेवक पद रद्द करण्याच्या त्यांच्या मागणीकडे सरकार सपशेल दुर्लक्ष करत आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात रुजू झालेल्या शिक्षकांना 16 हजार मानधनावर काम करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर काही जिल्ह्यात सुरुवातीच्या 3 ते 4 महिन्याचे वेतनच शिक्षकांना दिले नाही. यासह अन्य शासकीय कामे दिल्याने जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता कशी वाढणार हाही प्रश्न अनुत्तरित आहे. काही ठिकाणी तर अजूनही उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. तर टप्पा 2 शिक्षक भरती करण्याचे सरकार नावच घेत नाहीये. त्यामुळे शिक्षकांचा वनवास कधी संपेल असा प्रश्न अनेक शिक्षक फोन तथा प्रत्यक्ष भेटी घेत विचारत आहे. भावी पिढी घडविण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना तरी सरकारने असे झुलवत ठेवू नये ही माफक अपेक्षा!
@Mpsc_Andolan @mieknathshinde
@VijayWadettiwar @Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks @dvkesarkar
MR











