Adv Deepak More retweetledi
Adv Deepak More
11.5K posts

Adv Deepak More
@AdvDeepakMore1
Sincere Advocate practicing at Bombay High court and Subordinate Courts
Thane, India Katılım Eylül 2019
1K Takip Edilen1.4K Takipçiler
Adv Deepak More retweetledi

घरगुती गॅसच्या तुटवड्यावरून सुप्रिया सुळेंचा सरकारला प्रश्न, फडणवीसांचं उत्तर
#SupriyaSule #DevendraFadnavis #LPGShortage
MR
Adv Deepak More retweetledi

एलपीजी गॅसचा तुडवडा नसल्याचे कुणी कितीही दावे करु देत, पण प्रत्यक्षात ठिकठिकाणाहून येणाऱ्या बातम्या सत्य परिस्थिती सांगत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मेसमध्येही गॅसच्या टंचाईमुळे गोंधळाची स्थिती आहे. अन्न व्यवस्थित शिजवले जात नसून ते मुबलक प्रमाणात उपलब्ध देखील नसल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. विद्यार्थ्यांना आहे त्या परिस्थितीत, तुटपुंज्या आहारावर मॅनेज करण्यास सांगितले जात आहे. यामुळे त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. ही अतिशय खेदजनक आणि दुर्दैवी बाब आहे. विद्यापीठाचे कुलगुरु, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महोदयांनी याची तातडीने नोंद घेऊन कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांची उपासमार होऊ नये यासाठी तातडीने पावले उचलावी.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @ChDadaPatil
punekarnews.in/gas-shortage-d…
MR
Adv Deepak More retweetledi

BPCL @BPCLimited must immediately identify this petrol pump and cancel the license.
Petroleum Rules 1975 prohibits fuel pumps from dispensing fuel in loose containers. (Exceptions for emergencies like running out of fuel are made but limited to 1 litre)
English

@BPCLimited @PetroleumMin @PMOIndia @CMOMaharashtra सदर पेट्रोल पंप मधील सदर पेट्रोल भरायची टाकी मागील दीड महिन्यापासून बंद आहे त्यामुळे विनाकारण पेट्रोल भरायला येणाऱ्या ग्राहकांना त्रास व वेळेचा अपव्य होते
MR

This is gaodevi shopping centre at the entrance this beautiful wending machine attached by @TMCaTweetAway but below that shopkeeper illegally encroached the place ,how could someone go and collect the. Bags..@ThaneCityPolice @DGPMaharashtra @CMOMaharashtra

English
Adv Deepak More retweetledi

एवढा पैसा कुठून आला? नातवासाठी टेस्ला कार घेणाऱ्या प्रताप सरनाईकांना मराठमोळ्या अभिनेत्याचे रोखठोक सवाल
marathi.abplive.com/entertainment/…
MR
Adv Deepak More retweetledi

ऑनलाइन गेमिंग विधेयक 2025 का उद्देश्य गेमिंग को रोकना नहीं है—बल्कि सही तरह की गेमिंग को बढ़ावा देना है।
खेलें, सीखें, प्रतिस्पर्धा करें—बिना मनी गेमिंग के जोखिम के।
@GoI_MeitY @MIB_India
#DigitalIndia #OnlineGamingBill2025

हिन्दी
Adv Deepak More retweetledi
Adv Deepak More retweetledi
Adv Deepak More retweetledi


@redBus_in can u call me from another number because ur marketing number cannot connect and we couldn't reply u for our complaint
English
Adv Deepak More retweetledi

दर मंगळवारी दुपारी ३.३० वा., मुंबई पोलीस मुख्यालयात मी तुमच्या तक्रारी ऐकण्यासाठी उपलब्ध आहे.
कोणत्याही पूर्व परवानगीची आवश्यकता नाही.
#MeetCPOnTuesday
#पोलीस_आयुक्त_अभ्यागत_भेट



MR
Adv Deepak More retweetledi

आज संपूर्ण देशाला #VoteChori ची खरी पार्श्वभूमी कळाली आहे...!
नेते प्रतिपक्ष श्री @RahulGandhi यांनी कर्नाटकमधील एका मतदारसंघासंदर्भातील निवडणूक आयोगाची भूमिका, विश्लेषण आणि सत्य अत्यंत सखोलपणे समोर आणले आहे..कसे डेटामध्ये फेरफार करून बनावट मतदारांना यादीत सामील करण्यात आले.
हा एक अत्यंत गंभीर विषय आहे, जिथे डेटा हेराफेरी करून निवडणूक प्रक्रिया प्रभावित केली जात आहे.
ही आपल्या लोकशाहीशी झालेली उघडउघड चेष्टा आहे, जी दुर्लक्षित करता येणार नाही.
मतदार यादीतील हेराफेरीद्वारे निवडणुका हायजॅक केल्या जात आहेत,ही लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक बाब आहे.
डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून त्यामधील गोंधळ, चुकीची नावे आणि फसवणूक उघड करता येईल.
आज निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर, नैतिकतेवर आणि भूमिकेवर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
#ElectionComission #ECI #RahulGandhi
MR
Adv Deepak More retweetledi

मी राजा नाही आणि मला राजा व्हायचेही नाही.
मी राजा या संकल्पनेच्या विरोधात आहे.
: विरोधी पक्षनेते श्री @RahulGandhi
MR

@redbus @DGPMaharashtra @CMOMaharashtra @CMMadhyaPradesh @MPTourism
Please take immediate action against this me and my mother also travel with same bus with same tickets and this is email screenshot share with @redBus_in

English
Adv Deepak More retweetledi

Our tribute to former Prime Minister & Bharat Ratna Shri #RajivGandhi, the architect of far reaching reforms in Telecom, IT, Panchayati Raj amongst many many others, on his death anniversary.
We miss him !
#RememberingRajivGandhi

English
Adv Deepak More retweetledi




