Advait Vaishali Prashant Patil

15 posts

Advait Vaishali Prashant Patil banner
Advait Vaishali Prashant Patil

Advait Vaishali Prashant Patil

@AdvaitPrashant

Agriculture🍇🥭

Katılım Mart 2019
74 Takip Edilen19 Takipçiler
Advait Vaishali Prashant Patil
Advait Vaishali Prashant Patil@AdvaitPrashant·
@OmRajenimbalkr @nitin_gadkari @DilipSopal @PatilKailasB आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे जो रस्ता आपण मंजूर करून आणला आहे त्यासाठी आपले मनस्वी आभार 🙏 दादा तुम्ही असेच धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबद्ध राहाल हिचं सदिच्छा!❤️
MR
0
0
1
179
Omprakash Rajenimbalkar
Omprakash Rajenimbalkar@OmRajenimbalkr·
प्रयत्नाला यश लातूर टेंभुर्णी या रस्ता च्या चौपदरीकरण साठी अखेर 574.18 कोटी मंजूर मा गडकरी साहेबानी फेसबुक पेज वर मंजुरी देवून निधी मंजूर केल्याचे प्रत्यक्ष बोलावून घेऊन सांगितले मा मंत्री Nitin Gadkari साहेब यांचे जाहीर आभार शेकडो वर्षापासून चि जनतेची मागणी जनतेकडून समाधान व्यक्त
Omprakash Rajenimbalkar tweet mediaOmprakash Rajenimbalkar tweet media
MR
13
61
531
11K
Advait Vaishali Prashant Patil
Advait Vaishali Prashant Patil@AdvaitPrashant·
मी अद्वैत वैशाली प्रशांत पाटील, ऐकायलाच किती भारी वाटतंय! आपल्या जीवनात, आपल्या प्रगतीत जेवढी भूमिका वडिलांचे तेवढीच आईची असते, पण आईचा सन्मान करताना आपला हात आखडता असतो, ही वस्तुस्थिती आहे. आपले खूप खूप धन्यवाद @iAditiTatkare ताई 😊🙏
MR
0
0
1
41
Shivaani Wadettiwar 🇮🇳
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उत्तम वक्ते,प्रदेश सचिव कृष्णा तवले यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
Shivaani Wadettiwar 🇮🇳 tweet media
MR
12
66
177
0
Advait Vaishali Prashant Patil
Advait Vaishali Prashant Patil@AdvaitPrashant·
महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री श्री एकनाथ संभाजी शिंदे यांचे मन:पूर्वक अभिनंदन ! . . @mieknathshinde @CMOMaharashtra
Advait Vaishali Prashant Patil tweet media
MR
0
0
0
0
Advait Vaishali Prashant Patil
Advait Vaishali Prashant Patil@AdvaitPrashant·
@OmRajenimbalkr नेहमीच आपल्या मतदारसंघातील, गरजू लोकांच्या मदतीला न डगमगता तुमच्यासारखे अग्रेसर आम्हाला मिळाले. खूप खूप आभारी आहे दादा आपला!🙏🙏
MR
0
0
1
0
Omprakash Rajenimbalkar
Omprakash Rajenimbalkar@OmRajenimbalkr·
आज उस्मानाबाद जिल्ह्यातील नीट परीक्षा उत्तीर्ण झालेले आणि एमबीबीएसच्या प्रवेशासाठी आर्थिक मदतीची चिंता असणाऱ्या शिराढोण, ता.कळंब येथील श्री.संजयकुमार नंदकुमार प्रजापती, बोरगाव, ता.कळंब येथील आकांक्षा राजाभाऊ समुद्रे, खानापूर, ता.उस्मानाबाद, येथील समर्थ राजेंद्र पाटील,
Omprakash Rajenimbalkar tweet mediaOmprakash Rajenimbalkar tweet media
MR
4
7
65
0
Advait Vaishali Prashant Patil
Advait Vaishali Prashant Patil@AdvaitPrashant·
@PatilKailasB @ShivSena @CMOMaharashtra @uddhavthackeray @AUThackeray @OfficeofUT @OmRajenimbalkr @ShivsenaComms नेहमीच आपल्या मतदारसंघातील, गरजू लोकांच्या मदतीला न डगमगता तुमच्यासारखे अग्रेसर आम्हाला मिळाले. खूप खूप आभारी आहे दादा आपला! 🙏🙏
MR
0
0
0
0
Advait Vaishali Prashant Patil
Advait Vaishali Prashant Patil@AdvaitPrashant·
एक प्यार का नगमा है लग जा गले सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या प्रेम, विरह, आनंद, दुःख यांची सोबत उशाला ठेवून गेल्या. #लतादीदी
MR
0
0
2
0
Advait Vaishali Prashant Patil
Advait Vaishali Prashant Patil@AdvaitPrashant·
शेतकरी व कामगारांची नेते स्वातंत्र्य सेनानी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाच्या संस्थापक सदस्य मा. खासदार उत्कृष्ट संसदपटू भाई उद्धवराव( दादा )पाटील दादांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🙏 @PawarSpeaks @PatilKailasB @OmRajenimbalkr @RRPSpeaks
Advait Vaishali Prashant Patil tweet media
MR
0
0
3
0
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
Mumbai, India 🇮🇳 MR
456
168
2.2K
0
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
I have tested Covid positive but there is no cause for concern. I am following the treatment as suggested by my doctor. I request all those who have been in contact with me in the past few days to get themselves tested and take all necessary precautions.
English
1.1K
446
6.9K
0
Ajit Pawar
Ajit Pawar@AjitPawarSpeaks·
सीएसएमटी पूल दुर्घटनेत निष्पाप जीवांचे बळी घेणाऱ्या देसाईज कंपनीला पुन्हा पुलांच्या ऑडिटचं काम कसं मिळालं? मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा एवढा मोठा निष्काळजीपणा! कंपनीचं कुणाशी साटंलोटं आहे? @Dev_Fadnavis काळ्या यादीतल्या दोषी कंपनीसोबत व्यवहार होतोच कसा? bit.ly/2FyPtYt
MR
16
92
524
0