Akshay Nitin Bhand

766 posts

Akshay Nitin Bhand banner
Akshay Nitin Bhand

Akshay Nitin Bhand

@AkshayBhand8

कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर जिल्हा @Ncpspeaks_official

नातेपुते,ता.माळशिरस Katılım Kasım 2019
206 Takip Edilen115 Takipçiler
Akshay Nitin Bhand
Akshay Nitin Bhand@AkshayBhand8·
"तळेगाव (मुंबई एक्स्प्रेस वे) टोल नाक्यांवर पोलिसांचे काम सुरक्षा राखणे आहे की वसुली करणे? रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून सुरू असलेली ही 'मनमानी वसुली' तातडीने थांबली पाहिजे. @CMOMaharashtra, या प्रकाराची चौकशी व्हावी. @TV9Marathi @abpmajhatv @SarkarnamaNews @Dev_Fadnavis
MR
0
0
0
7
Akshay Nitin Bhand
Akshay Nitin Bhand@AkshayBhand8·
@amolmitkari22 अमोल दादा आदरणीय अजित दादाचा अपघात झाला त्याची चौकशी झाली पाहिजे म्हणून आपण एकटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मधुन लढत आहात खरच आज आआपला अभिमान वाटतो..!!
MR
0
0
2
295
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी
DGCA च्या प्राथमिक २२ पानी अहवालात जर बारामती जिल्हा दाखवला असेल तर अहवाल किती परिपक्व आहे हे सुज्ञास सांगणे न लगे #शितावरून भाताची परीक्षा
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी tweet media
MR
8
71
394
8.4K
Akshay Nitin Bhand
Akshay Nitin Bhand@AkshayBhand8·
@surajvchavan एकच वादा अजित दादा...!! दादा चा वादा पार्थ दादा..!!
MR
0
0
0
18
Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण)
मुंबई येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशनात राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली वहिनींचे हार्दिक अभिनंदन. मा. अजितदादांच्या आदर्शांना वंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा..! @SunetraA_Pawar
Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) tweet mediaSuraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) tweet mediaSuraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) tweet mediaSuraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) tweet media
MR
1
5
20
582
Akshay Nitin Bhand
Akshay Nitin Bhand@AkshayBhand8·
#नातेपुते #शहरातील #एका #गरजू #रुग्णाला गुडघ्याच्या #शस्त्रक्रियेला #तातडीने #आर्थिक #मदतीची आवश्यकता होती. मुख्यमंत्री सहायता निधीतून ₹५०,०००/- #आर्थिक #मदत मंजूर झाली आहे. @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra
Akshay Nitin Bhand tweet media
MR
0
0
0
10
Akshay Nitin Bhand retweetledi
Ajit Pawar
Ajit Pawar@AjitPawarSpeaks·
गजानना हे गणराया, वंदन करितो लंबोदरा, हीच प्रार्थना सुख-समृद्धी, शांती नांदो घरादारा..! यंदाचं हे गणेश विसर्जन सुरक्षेची संपूर्ण काळजी घेऊन पार पडावं, यासाठी त्या त्या भागातील प्रशासनानं, मंडळांनी नीट खबरदारी घ्यावी, असं आवाहन आहे. #GanapatiBappaMorya
MR
92
30
132
14.8K
Akshay Nitin Bhand
Akshay Nitin Bhand@AkshayBhand8·
प्रश्न महसुल प्रशासनाचा होता मग पोलीस प्रशासन यामध्ये काय करत होते..? शेतकऱ्यांना गोळ्या घालण्याचा कट होता का पोलीसांचा..?? #सोलापूर #माढा #कुर्डू @abpmajhatv @TV9Marathi
Akshay Nitin Bhand tweet media
MR
0
0
0
31
Akshay Nitin Bhand retweetledi
Ajit Pawar
Ajit Pawar@AjitPawarSpeaks·
अंधकाराकडून प्रकाशाकडे सुरू झालीय वाटचाल.. दीपस्तंभ शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार.. त्याच प्रगल्भ विचारांवर चालतेय तुमची राष्ट्रवादी..!
MR
44
43
287
8.7K
Akshay Nitin Bhand
Akshay Nitin Bhand@AkshayBhand8·
हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.! #रक्षाबंधन #शुभेच्छा @AjitPawarSpeaks @mahancpspeaks
Akshay Nitin Bhand tweet media
MR
0
0
1
18
Akshay Nitin Bhand
Akshay Nitin Bhand@AkshayBhand8·
आज दिनांक ११ जुलै २०२५ रोजी, जातीचे दाखले व नॉन क्रेमिलेयर दाखले अर्जेंट तात्काळ वितरित करणे बाबत मा.उपविभागीय अधिकारी सो, माळशिरस विभाग, अकलूज यांना निवेदन दिले... @AjitPawarSpeaks @surajvchavan @mahancpspeaks
Akshay Nitin Bhand tweet media
MR
0
0
0
8
Akshay Nitin Bhand
Akshay Nitin Bhand@AkshayBhand8·
📌 आज दिनांक ०८ जुलै २०२५ रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.श्री. सुरज (दादा) चव्हाण साहेब यांच्या मान्यतेने आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या #माळशिरस #तालुका_सरचिटणीस पदी सुमित गणपत क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली... #rashtrvadi @surajvchavan
Akshay Nitin Bhand tweet media
MR
0
0
0
24
Akshay Nitin Bhand
Akshay Nitin Bhand@AkshayBhand8·
राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.श्री. सुरज (दादा) चव्हाण साहेब यांच्या मान्यतेने आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका सचिव पदी राजेंद्र धनाजी घोरपडे व वेळापुर शहराध्यक्ष पदी गणेश वासुदेव चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली.. @surajvchavan @mahancpspeaks
Akshay Nitin Bhand tweet media
MR
0
0
0
20
Akshay Nitin Bhand
Akshay Nitin Bhand@AkshayBhand8·
बोलणं कमी, कामं भारी विकासाचा वादा, अजितदादा हाती वीणा, मुखी पांडुरंगाचे नाम तो चाले वाट पंढरीची "जनतेच्या" मनी दादा भावी मुख्यमंत्री नाम, ते चाले वाट सुखसमृद्धीची... @AjitPawarSpeaks @amolmitkari22 @DadaChaWada @mahancpspeaks
MR
0
0
0
3
Akshay Nitin Bhand
Akshay Nitin Bhand@AkshayBhand8·
मा.श्री.सुरज दादा चव्हाण प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांना या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा !!! #happybirthday आपलाच श्री.अक्षय नितीन भांड कार्यकारी अध्यक्ष, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस @surajvchavan @mahancpspeaks
Akshay Nitin Bhand tweet media
MR
0
2
6
341
Akshay Nitin Bhand
Akshay Nitin Bhand@AkshayBhand8·
🗓️ ०६-०६-२०२५ नातेपुते ता.माळशिरस येथे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.जयकुमार भाऊ गोरे यांनी आँफीस ला सदिच्छा भेट दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने धनगर समाजाचे प्रतिक असणारे घोंगडे आणि काठी देऊन भाऊंचा सत्कार केला. @Jaykumar_Gore #पालकमंत्री #सोलापूर #सत्कार
Akshay Nitin Bhand tweet mediaAkshay Nitin Bhand tweet mediaAkshay Nitin Bhand tweet mediaAkshay Nitin Bhand tweet media
MR
0
0
0
26
Akshay Nitin Bhand
Akshay Nitin Bhand@AkshayBhand8·
वैष्णवी हगवणे यांच्या लग्नातच अजित दादांनी या वैष्णवी यांच्या वडिलांना राजेंद्र हगवणे यांच्यासमोरच निक्षून विचारले होते, महागडी गाडी तुम्ही स्वखुशीने दिली आहे का राजेंद्र हगवणे यांनी मागून घेतली आहे? कारण हूंडा सारख्या प्रथेच्या दादा कायमच विरोधात आहेत. @AjitPawarSpeaks
MR
0
0
1
34
Akshay Nitin Bhand
Akshay Nitin Bhand@AkshayBhand8·
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा। प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा।।🚩 महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ..! #maharashtraday #LabourDay #महाराष्ट्रदिन🚩 @AjitPawarSpeaks
Akshay Nitin Bhand tweet media
MR
0
0
0
45
Akshay Nitin Bhand
Akshay Nitin Bhand@AkshayBhand8·
🗓️ शुक्रवार २५ एप्रिल २०२५ पुणे येथे महाराष्ट्र राज्या चे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अजित दादा पवार यांची भेट घेतली @AjitPawarSpeaks @mahancpspeaks #AjitPawar #अजितदादा #पवार #ncpspeaks #NCP
Akshay Nitin Bhand tweet media
MR
0
0
0
20