Akshay Bhave

2.7K posts

Akshay Bhave

Akshay Bhave

@AkshayBhave10

Katılım Mart 2022
56 Takip Edilen18 Takipçiler
Akshay Bhave
Akshay Bhave@AkshayBhave10·
@Shekharcoool5 Digital payment बद्दल माजी अर्थमंत्री चिदंबरम काय म्हणाले होते ते पण संसदेमध्ये ते आहे available.. आजच्या भाषणाला troll करायला अजून पण points मिळतील I am sure.. पण म्हणून कसलही श्रेय congress ला देऊ नये...
MR
2
0
1
164
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
नरेंद्र मोदींनी स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला 😭 "काँग्रेसने जन धन, आधार, मोबाईल फोन, महिला सक्षमीकरण, यूपीआय आणि जीएसटीला विरोध केला होता", असे मोदी म्हणाले. तथ्य पडताळणी — जन धन, आधार, मोबाईल फोन, यूपीआय आणि जीएसटी - या सर्वांची सुरुवात काँग्रेसने केली होती. भाजपने श्रेय लाटण्यासाठी एकतर त्यांची नावे बदलली किंवा नंतर ते स्वीकारले. अगदी महिला आरक्षणाची सुरुवातसुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (१९९२) माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी केली होती. फक्त काँग्रेसच विकास घडवू शकते, हे सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद मोदीजी 🔥🔥 Credit @mr_mayank
MR
15
70
414
8.5K
Sanju seth ሳንጁሼት संजू सेठ
@AkshayBhave10 @rautsanjay61 फाईल गायब नाही झाल्या फक्त प्रकाशित होण्यापासून दाबून ठेवल्यात. म्हणून तर ट्रम्पची भारतावर मनमानी चालू आहे. ज्या दिवशी मान वर करून ताठ कण्याने उत्तर मिळेल त्याच दिवशी सगळ्या 16 फाईल्स तुला बघायला मिळतील.
MR
1
0
0
7
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
राहुल गांधींनी लोकसभेत १६ आकड्याचे कोडे घातले, व ते निघून गेले! संपूर्ण भाजपा कोडे सोडवीत बसली असेल! या कोड्याचा थोडा भाग सांगतो: १६ Epstein फाइल्स US DOJ वेबसाइटवरून (डिसेंबर २०२५ च्या बॅचमध्ये) गायब झाल्या. त्या फाईल्स मध्ये काय आहे? Adani SEC US फ्रॉड केसची तक्रार: पेज १६ ऑफ ३९ मध्ये Sagar Adani चे नाव स्पष्टपणे घेतले आहे आणि सोलर ब्रायबरी स्कीम चा तपशील दिला आहे (नोव्हेंबर २०२४ मध्ये दाखल). Adani इंडिक्टमेंट टाइमलाइन: मुख्य भ्रष्टाचाराची घटना १६ डिसेंबर २०२१ रोजीची (Gautam Adani आणि Sagar Adani विरुद्ध US चार्जेस). १६ मार्च २०१७ Epstein मेसेजेस (Ambani-Epstein फाइल्स): Anil Ambani ने Epstein ला Trump टीम (Kushner/Bannon) सोबत संपर्क साधण्यासाठी मदत मागितली होती, मोदींच्या US भेटीसाठी. Trump कथितरित्या Epstein फाइल्स + Adani US केसचा वापर Modi वर ट्रेड डील साठी दबाव म्हणून करत आहे; आता “१६” हे या लपवलेल्या फाइल्स/केसेसचे कोड असल्याची चर्चा आहे. (या शिवाय या १६ फाईल्स मध्ये बरीच रहस्य आहेत)
MR
141
1.5K
7K
213.9K
Akshay Bhave
Akshay Bhave@AkshayBhave10·
@Ni3kale ते सुजल्यावर कळत वगैरे नाहीं का😆🤪
MR
0
0
3
1.1K
Comrade...
Comrade...@Ni3kale·
जितेंद्रजी आव्हाड साहेब यांना चॕलेज दिल होतं...आता बोगस सर्टीफिकेट मुळे नगरसेवक पद रद्द होतय... पवार शेलार पॕनेल ची ताकत कळली का?
Comrade... tweet media
MR
15
17
289
14.7K
Akshay Bhave
Akshay Bhave@AkshayBhave10·
@Abrakakhobra मोठा झाल्यावर मनुस्मृती जाळली वगैरे वाचल तेव्हा कळलं अस काही आहे / होत.. विरोध करून करून, जाळून जाळून मोठी झाली आहे मनुस्मृती.. else भक्त, विरोधक, चमचे, लाळघोटे, कोणालाच फार पडलेली नाही मनुस्मृतीची.मी
MR
0
0
0
59
Akshay Bhave
Akshay Bhave@AkshayBhave10·
@XiJinpingCCPEE @amhiraigadkar Comment off केल्या तुम्ही म्हणून या comment ल reply.. भक्त, मंद, अडाणी कुठलं तरी नाव लावण्याची फारच घाई आहे तुम्हाला.. हरकत नाही.. जैसे जिसकी सोच!!
MR
0
0
0
2
Akshay Bhave
Akshay Bhave@AkshayBhave10·
@XiJinpingCCPEE @amhiraigadkar ते बाळासाहेब ठाकरे यांनी कोणाविरुद्ध आंदोलन केलं होत? तेव्हा मराठी लोकांना कोणामुळे job मिळत नव्हते? आणि महाराष्ट्र प्रगत राज्य आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रात (mainly शहर) गेली ५० वर्ष लोक येत आहेत भारतातून सगळीकडून. त्या railway गाड्या आज येत नाहीयेत. Lets agree to disagree!!
MR
2
0
0
15
Ajay
Ajay@amhiraigadkar·
दक्षिण एकत्र होऊ लागलंय..🔥 महाराष्ट्राच्या बाजूने कोण बोलेल का विकले गेले लाचार सगळे..🤬
Revanth Reddy@revanth_anumula

Dear Thiru @mkstalin You were amongst the first of leaders to foresee this danger and organise leaders of South India at a conclave in #Chennai in March last year. We have to unite against this onslaught on the political rights and protect our voice in Delhi. Let us take inspiration of Babasaheb Dr B R Ambedkar on this most special days to “Educate, Agitate, and Organise”. Together… let us march. #LokSabhaDelimitation

MR
23
131
828
19K
Akshay Bhave
Akshay Bhave@AkshayBhave10·
@XiJinpingCCPEE @amhiraigadkar महाराष्ट्र सोडून (मग त्यात UP बिहार पण आलं, बंगाल आलं, तमिळनाडू, आंध्रा पण आलं) कुठल्याही इतर राज्याचा seat वाढणे हे महाराष्ट्राच्या हिताचे कसे काय? GDP basis पकडलं तर south च्या राज्याच्या seat वाढतील. ते महाराष्ट्रासाठी चांगल कस काय?
MR
1
0
0
11
Xi Jinping 习近平 (Parody)
पुन्हा तेच! आपल्याला तोटा कसा नाही? UP बिहारच्या सीट वाढणे याचाच अर्थ केंद्राच्या प्रत्येक निर्णयात यूपी बिहारचे हित साधले जाण्याची शक्यता अधिक एवढे साधे गणित आहे हे. रेल्वे, राजभाषा विभाग, finance ministry हे already up बिहार साठी काम करतात. गायपट्टा सीट वाढणे हे महाराष्ट्राच्या हिताचे कसे असू शकते? थोडं डोकं वापरा.
MR
1
0
0
13
Akshay Bhave
Akshay Bhave@AkshayBhave10·
@XiJinpingCCPEE @amhiraigadkar Delimitation is a huge topi.. फक्त population वर ठरवू नये / फक्त GDP वर पण .. can be mixed.. आवाका लक्षात घेऊन comment करण अवघड आहे.. पण कुठलाही basis लावला, तरी महाराष्ट्राच नुकसान होईल अस वाटत नाही.. कारण दोन्ही बाबतीत महाराष्ट्रच स्थान भारतात पहिल्या ३-४ राज्यात आहे..
MR
0
0
0
7
Xi Jinping 习近平 (Parody)
@AkshayBhave10 @amhiraigadkar का बोलू नये? भक्तांड समाजाने बीमारूंचा गु खाण्याचा मक्ता घेतलाय का? महाराष्ट्राचा SGDP सर्वाधिक , क्षेत्रफळ मोठे, तरीही बिहारच्या सीट महाराष्ट्रापेक्षा जास्त, याचा अर्थ कळतोय का? याचा अर्थ केंद्रात एकट्या बिहारचे वजन मराठी मुलुखापेक्षा अधिक होणार, केवळ पैदास जास्त म्हणून.
MR
3
0
1
71
Akshay Bhave
Akshay Bhave@AkshayBhave10·
@yadujavalkar यदुनाथ जवळकर यांच्याकडून सोनियांच कौतुक.. सोनिया गांधीना काय वाटेल.. अस काही काळ वाटल मला.. मग कळला 😂 साष्टांग नमस्कार सोनिया गांधी यांच्या PA ल / जे कोणी ह्या गोष्टी करत त्यांना..
MR
0
0
1
97
यदुनाथ जवळकर🔥
हेमंत भोसले यांचे 2015 साली कर्करोगाने निधन झाले आहे... सोनिया गांधीजी यांनी त्यांना देखील पत्र लिहून धीर दिला आहे.
यदुनाथ जवळकर🔥 tweet media
MR
21
49
230
19.8K
Akshay Bhave
Akshay Bhave@AkshayBhave10·
@zoru75 एक drone shot/ top view आणि comparison normal photo शी🙂‍↕️
Eesti
0
0
1
121
Zoru Bhathena
Zoru Bhathena@zoru75·
Before Metro & After Metro My Mumbai Metro Greening Mumbai
Zoru Bhathena tweet mediaZoru Bhathena tweet mediaZoru Bhathena tweet media
English
16
42
159
5.3K
Akshay Bhave
Akshay Bhave@AkshayBhave10·
@MhatreFrmAlibag Production house कोण आहे.. Jio studios.. तेच ते गुजराथीवाले त्याच धुरंधर वाल्या ज्योती देशपांडे involve आहेत.. मराठी आणि हिंदीमधली तगडी starcast आहे.. आणि तरीही मोठ होऊ देत नाही🙂‍↕️
MR
0
0
0
124
R.R.Mhatre
R.R.Mhatre@MhatreFrmAlibag·
महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा हा खूप मोठा आहे. पण हल्ली महाराष्ट्रातून कुठल्याच क्षेत्रातून कोण मोठ होताना दिसत नाही आहे की जाणीवपूर्वक मोठं होऊ दिल जात नाही आहे. या मागे आपण विचार ही करू शकत नाही इतकं राजकारण दडलेलं आहे. मराठी चित्रपट मोठा होऊ द्यायचा नाही हा त्यातलाच प्रकार.
R.R.Mhatre tweet media
MR
13
42
281
5.2K
Akshay Bhave
Akshay Bhave@AkshayBhave10·
@bhaumikgowande One photo is random download from internet.. In one of the photos, can see 3 level of trains.. For metro.. I always thought, it is possible.. but for railway station that too build years back was amazing experience..
Akshay Bhave tweet mediaAkshay Bhave tweet mediaAkshay Bhave tweet mediaAkshay Bhave tweet media
English
1
0
8
215
Akshay Bhave
Akshay Bhave@AkshayBhave10·
@Abrakakhobra मनातलं आहे का तुमच्या का कोणाच official statement आहे?
MR
0
0
0
20
Akshay Bhave
Akshay Bhave@AkshayBhave10·
@Abrakakhobra ब्राम्हणवाद आणि जातीवादामध्ये फरक काय असतो?
MR
0
0
2
178
Harsh
Harsh@Abrakakhobra·
“भिडेंनी फुलेंना वाडा दिला” हे घोकण्यापेक्षा, महात्मा फुले यांनी ब्राह्मणवादावर इतकं कठोर लिखाण करूनही भिडेंनी वाडा का दिला यावर बोला. विरोध ब्राह्मणांना नाही, ब्राह्मणवादाला आहे. नेहरू हेही ब्राह्मणच होते… तरीही त्यांचे असंख्य विवेकवादी चाहते का आहेत याचाही विचार करावा.
MR
39
81
663
22.9K