Dr. Jyutika Bhoir retweetledi
Dr. Jyutika Bhoir
229 posts

Dr. Jyutika Bhoir
@Jyutikaaa
PhD👩🏻🎓 Dubai📍Finding comfort in the chaos💫
Katılım Ekim 2024
197 Takip Edilen71 Takipçiler
Dr. Jyutika Bhoir retweetledi

Today, politics paused in #Maharashtra. #AjitPawar ji’s tragic demise united leaders across ideologies. Rivals stood together and tears replaced debates. What a leader! Hats off! Differences always existed, but humanity came first today. This is the culture of Maharashtra.♥️
English
Dr. Jyutika Bhoir retweetledi
Dr. Jyutika Bhoir retweetledi

I don’t think others can ever understand the emotional and cultural acumen of Maharashtra!
We are built different, may it stay like this forever.
#AjitPawar
English
Dr. Jyutika Bhoir retweetledi

काल सबंध महाराष्ट्र राजकीय मतभेद विसरून हळहळत असताना गायपट्ट्यातल्या संघनिर्मित विकृती मात्र अजितदादांवर ओकत असलेली गरळ बघून एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली,
शाहू-फुले-आंबेडकरांपासून कर्मवीरअण्णांपर्यंत महापुरुषांनी महाराष्ट्राला सर्वात महत्वाची गोष्ट काय दिली असेल तर तो म्हणजे "संस्कार" !
काल संवेदनशील महाराष्ट्राने देशाला आपले सामाजिक संस्कार दाखवून दिले !!
धन्यवाद माझ्या महाराष्ट्रा !!!
#RIPAjitPawar #Maharashtra
MR
Dr. Jyutika Bhoir retweetledi

महाराष्ट्र हा वेगळा आहे !
दुःखाच्या समयी इथे राजकारण पाहत नाहीत तर माणूस म्हणून सगळे मराठी म्हणून एक होतो हाच आमचा महाराष्ट्र आहे.
इतर राज्यांत सुखात तर नाहीच पण दुःखात देखील राजकीय मतभेद ठेवतात, महाराष्ट्रात मात्र सुखात येतातच मात्र दुःखात तर नक्कीच सगळे एकत्र येतात #AjitPawar
MR
Dr. Jyutika Bhoir retweetledi
Dr. Jyutika Bhoir retweetledi
Dr. Jyutika Bhoir retweetledi

आज दादा जेथून कुठून बघत असतील त्यांना देखील पहिल्यांदा वाटले असेल, दिसले असेल आपला महाराष्ट्र कसा एक झाला आहे. डावे ,उजवे, पक्ष ,जात, धर्म सोडून सगळे एक झाले आहेत. आणि या मागे केवळ मानवता आणि मनुष्य धर्म हा एकच भाव आहे. हीच आपली मराठीपणाची खासियत आहे. मराठी माणसाचा मूळ स्वभाव आहे.
जे कोणी परप्रांतीय मग ते भले डाव्या विचाराची असो किंवा उजव्या विचाराचे, भलते सलते बोलत आहेत किंवा दादांचा अपमान करत आहेत त्यांच्यावर आपले सगळे लोक एकत्र येऊन अक्षरशः चढत आहेत. यातून आपल्या लोकांनी देखील समजून घेतले पाहिजे की आपण खरच एकमेकांची काळजी करतो. मग बाकी वेळेला का असे वागतो?
आपल्याला हे समजत नाही की ही एकी समजण्यासाठी कोणाची जायची गरज खरच नव्हती. दादांची तर अजिबात नव्हती.
झालेले टाळता येत नाही पण यातून ही सगळ्यांमधील एकी कायम राहू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.🙏🙏
#AjitPawar 🙏🙏
MR
Dr. Jyutika Bhoir retweetledi
Dr. Jyutika Bhoir retweetledi
Dr. Jyutika Bhoir retweetledi

A sincere appeal.
Differences aside, Ajit Dada belonged to Maharashtra and Maharashtra mourns him today.
This is not the moment for accusations, speculation or cheap attention.
If you don’t have the decency to express condolences, please step away.
#AjitPawar

English
Dr. Jyutika Bhoir retweetledi

प्रत्येक ठिकाणी वेळेत जाणारा माणूस चुकीच्या वेळी गेला
आज नियतीच्या घड्याळाची वेळ चुकली दादा 😔🙏🏻
#AjitPawar
MR
Dr. Jyutika Bhoir retweetledi

Dr. Jyutika Bhoir retweetledi









