NGO self🇮🇳

5 posts

NGO self🇮🇳

NGO self🇮🇳

@AlwysHelpOther

True Indian,

Mumbai, India Katılım Kasım 2015
52 Takip Edilen12 Takipçiler
NGO self🇮🇳
NGO self🇮🇳@AlwysHelpOther·
@MMRDAOfficial अपरिचित दक्षिण चित्रपट सारखे सर्व यंत्रणा एकमेकांत गुंतलेले आहेत..... त्यामुळे गरीब माणसाच्या मृत्यूची किंमत कमी झाली आहे..
MR
0
0
0
4
MMRDA
MMRDA@MMRDAOfficial·
आज दुपारी १२:१५ वाजण्याच्या सुमारास, मुलुंड अग्निशमन केंद्राजवळील RAJV (मिलन) परिसरात सुरू असलेल्या मेट्रो मार्गाच्या बांधकामादरम्यान पियर क्रमांक P196 जवळ एका अपघाताची घटना घडली. उंचावरून पॅरापेटचा एक भाग खाली पडून तो तेथून जात असलेल्या रिक्षावर आदळला. या घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती लक्षात घेऊन आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जात आहे. मेट्रो प्रकल्पाची टीम घटनास्थळी उपस्थित असून, @mybmc, मुंबई अग्निशमन दल, मुंबई ट्रॅफिक पोलिस व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांच्या समन्वयाने मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSanMukherjee @MahaDGIPR @PIBMumbai @MTPHereToHelp
MR
47
5
39
21.1K
NGO self🇮🇳
NGO self🇮🇳@AlwysHelpOther·
@richapintoi मेट्रोच्या कामामुळे किंवा भविष्यात मेट्रोच्या खाली अपघात झाल्यास मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 1 Cr रूपये मोबदला दिला पाहिजे...
MR
0
0
0
5
Richa Pinto
Richa Pinto@richapintoi·
One person was killed and three others injured after a portion of an under-construction elevated Metro bridge collapsed onto moving vehicles on LBS Road near the Johnson & Johnson premises in Mulund (West) on Saturday afternoon.
Richa Pinto tweet mediaRicha Pinto tweet media
English
71
174
791
153.2K