Ambernath Citizen's Forum (ACF)

7.8K posts

Ambernath Citizen's Forum (ACF) banner
Ambernath Citizen's Forum (ACF)

Ambernath Citizen's Forum (ACF)

@Ambernath_ACF

ACF is an non Political Group working towards welfare of the society.

Ambernath Katılım Kasım 2014
188 Takip Edilen2.7K Takipçiler
ठाणे पोलीस.. Thane Police
@Ambernath_ACF ठाणे शहर पोलीसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपली माहिती वाहतूक नियंत्रण कक्ष, ठाणे यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे.
MR
1
1
0
79
Ambernath Citizen's Forum (ACF)
@ThaneCityPolice कल्याण वरून शीळफाटा चौक जाताना हे समोरून जे बाईक, ऑटो व काही कार्स विरुद्ध दिशेने येतात यांच्यामुळे इकडे बरेच अपघात झालेले आहेत व पुढे पण काही गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे, या आधी सुद्धा नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या, पण वाहतूक विभाग या गोष्टीवर गंभीर नाही.
MR
0
0
0
24
Ambernath Citizen's Forum (ACF) retweetledi
Ambernath Citizen's Forum (ACF)
Complaint against bike & car owners for violating MVA ACT by driving vehicles on wrong side risking human life. Request #CPThane to order strict action agn drivers & traffic police found missing from duty spot. Location: shilphata road, Dombivli.@ThaneCityPolice @DGPMaharashtra
English
3
8
2
251
Ambernath Citizen's Forum (ACF)
कल्याण वरून शीळफाटा चौक जाताना हे समोरून जे बाईक, ऑटो व काही कार्स विरुद्ध दिशेने येतात यांच्यामुळे इकडे बरेच अपघात झालेले आहेत व पुढे पण काही गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे, या आधी सुद्धा नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या, पण वाहतूक विभाग या गोष्टीवर गंभीर नाही.
MR
1
1
1
50

Ambernath Citizen's Forum (ACF)@Ambernath_ACF

Complaint against bike & car owners for violating MVA ACT by driving vehicles on wrong side risking human life. Request #CPThane to order strict action agn drivers & traffic police found missing from duty spot. Location: shilphata road, Dombivli.@ThaneCityPolice @DGPMaharashtra

MR
0
1
1
50
Ambernath Citizen's Forum (ACF)
Such a pathetic service & mis-management by @cekalyan @MSEDCL @CMDMSEDCL, today again there is unscheduled power cut at Ambernath east since 11 pm, received a message intimation: it will be resumed by 3:00 a.m., frequent powercut from last 10-15 days, especially at midnight, why?
Ambernath Citizen's Forum (ACF) tweet media
English
1
4
2
271
Ambernath Citizen's Forum (ACF)
@ThaneCityPolice अंबरनाथ पूर्व, स्टेशन रोड, श्री रथ हॉटेल समोरील फुटपाथ वर बिनधास्तपणे बऱ्याच दुचाकी फुटपाथ ब्लॉक करून नेहमी पार्क केलेल्या असतात तर यावर त्वरित कारवाई करावी, लोकांना चालण्यास अडथळा निर्माण होत आहे.
MR
2
1
2
110
Ambernath Citizen's Forum (ACF) retweetledi
Rohan
Rohan@Rohan_Kamble89·
@RPFCRBB @RPFCR @RailwaySeva कभी भी अटेंड नहीं किया जाता.. #RPF स्टाफ होता ही नहीं दादर और भायखळा मे.. अगर होगा तो आपका स्टाफ अंध और बेहरा होगा जो उन्हे कोई मिलता नहीं. झूठ बोलणे के लिये बिठाया हे क्या आपको?? शरम करो @RailMinIndia @AshwiniVaishnaw @PMOIndia @Dev_Fadnavis @andharesushama @Ambernath_ACF
हिन्दी
1
1
1
73
Ambernath Citizen's Forum (ACF)
Ambernath Citizen's Forum (ACF)@Ambernath_ACF·
या फुटपाथ समोर नेहमीच गाड्या पार्क केलेल्या असतात तर यावर काही कायमस्वरूपी उपाय करून कारवाई करावी, खासकरून वरिष्ठ नागरिकांना इकडून चालण्यास फार कसरत करावी लागते
MR
0
0
0
43
Ambernath Citizen's Forum (ACF)
Ambernath Citizen's Forum (ACF)@Ambernath_ACF·
अंबरनाथ पूर्व स्टेशन रोड, IDBI बँके समोरील फुटपाथ वर चार चाकी (MH05 DS 6506) PARK केल्यामुळे लोकांना गैरसोय होत आहे तरी सक्त व त्वरित कारवाई करावी.@ThaneCityPolice
MR
2
7
2
406
Ambernath Citizen's Forum (ACF)
Ambernath Citizen's Forum (ACF)@Ambernath_ACF·
@ThaneCityPolice या फुटपाथ समोर नेहमीच गाड्या पार्क केलेल्या असतात तर यावर काही कायमस्वरूपी उपाय करून कारवाई करावी, खासकरून वरिष्ठ नागरिकांना इकडून चालण्यास फार कसरत करावी लागते
MR
0
0
1
37
ठाणे पोलीस.. Thane Police
@Ambernath_ACF ठाणे पोलीसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपली माहिती वाहतूक नियंत्रण कक्ष, ठाणे यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे.
MR
1
0
1
137
Ambernath Citizen's Forum (ACF) retweetledi
Hafeez Moosa
Hafeez Moosa@zeeshalf·
@Ambernath_ACF @DGPMaharashtra @ThaneCityPolice Outside station A hawker selling fruits, 1st he sat in the middle of road & then shifts to the side in front of shops I was trying to walk on the side a pedestrian walk But hawker spread his wares & blockpedestrians forced to walk middle of road No right of way 4 pedestrian ??
English
0
1
1
30
Ambernath Citizen's Forum (ACF)
Ambernath Citizen's Forum (ACF)@Ambernath_ACF·
तक्रार क्र४ वेळोवेळी तक्रार करून सुद्धा अंबरनाथ पश्चिम, मटका चौक, प्रेमाच्या चहा समोर, व पान टपरी असल्यामुळे तिकडे सिगरेट तंबाखू खाणारे आणि चहा पिणारे गाड्या वळणावर पार्क करतात त्याच्यामुळे वाहतुकीस अडथळा होऊन ट्रॅफिक जाम होतो, यावर dakt कारवाई करावी @ThaneCityPolice
Ambernath Citizen's Forum (ACF) tweet mediaAmbernath Citizen's Forum (ACF) tweet media
MR
1
2
3
270