Amit Bhadricha - अमित भाद्रीचा
99.4K posts

Amit Bhadricha - अमित भाद्रीचा
@AmitBhadricha
IT Professional | Social Media | Views are Personal
Maharashtra Nagar, Mumbai Katılım Şubat 2010
3.6K Takip Edilen16.3K Takipçiler

@ParagSMohite @AmitBhadricha वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
MR

वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा अमित !
प्रभू श्रीरामांच्या आशिर्वादाने स्वस्थ आयुष्य आणि भरघोस यश लाभो हीच मनापासून सदिच्छा ! @AmitBhadricha
MR
retweetledi

The court discharge of @ArvindKejriwal ji and Manish Sisodia ji once again proves that the BJP uses the institutions of India at its will and whim, to defame political opponents.
This subversion of independent institutions and democracy in India, is being noticed by the entire world and the fact that this can happen is shocking.
Arvind ji was a political prisoner during elections, and the union government’s act of such political violence defames India globally in terms of our political system.
English
retweetledi
The Maharashtra CM’s annual visit to Davos has now become routine.
Every year, we see press releases announcing MOUs worth lakhs of crores. But what is the actual outcome?
If 45 out of 61 companies that signed MOUs are Indian companies, what was the real objective of going to Davos for these agreements?
The government should issue a white paper with clear data:
How many MOUs have actually materialised?
How many factories have been built?
How much manufacturing has started?
How many real jobs have been created?
Announcements are not achievements.
The people of Maharashtra deserve transparency, accountability and measurable results.
English
retweetledi
retweetledi

आमदार रोहित पवारांच्या भेटीनंतर अजित पवार प्रकरणात राज ठाकरेंची एण्ट्री
अजित पवार प्रकरणात FIR का नोंदवला गेला नाही? राज ठाकरेंचा सवाल
सरकार या प्रकरणात गंभीर का नाही, आमदरांची दखल पोलीस घेत नाही तर सर्वसामान्यांचं काय ? राज ठाकरे
@mnsadhikrut @RRPSpeaks

MR
retweetledi
retweetledi
retweetledi
बजेट अधिवेशनात बेरामपाडा, नौपाडा, गरीबनगर आणि गोळेबार परिसरात वाढत चाललेल्या ड्रग्ज विक्रीच्या गंभीर प्रश्नावर सरकारला जाब विचारला.
अनेक वेळा आश्वासनं दिली गेली, विशेष ड्राईव्हची घोषणा झाली — पण त्याचा सातत्यपूर्ण परिणाम दिसत नाही. गेल्या वर्षी सादर केलेल्या पुराव्यांवरही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.
माननीय गृहमंत्र्यांनी आज कारवाईचे आश्वासन दिले आहे.
या विषयावर सातत्याने पाठपुरावा करणार असून, माझ्या मतदारसंघातील प्रत्येक कुटुंब सुरक्षित राहील यासाठी प्रयत्न सुरू राहतील.
ड्रग्जविरोधातील लढा हा केवळ कायद्याचा प्रश्न नाही — तो आपल्या समाजाच्या भवितव्याचा प्रश्न आहे.
I raised the growing drug problem in Behrampada, Naupada, Garib Nagar and Golibar.
Promises have been made before. Special drives were announced. But there has been no sustained action. Even the evidence submitted last year has seen no real follow-up.
The Home Minister has assured action. I will hold the system accountable and continue to follow up until results are visible on the ground.
This is not just a law and order issue — it is about protecting our youth and securing the future of our communities.
MR
retweetledi
retweetledi

ब्रेकिंग:
विधान सभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली?
राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे!
तुम्ही सांगताय की मी सांगू?
@Dev_Fadnavis
@rahulnarwekar
@PMOIndia
MR
retweetledi
retweetledi

नवनिर्वाचित महापौरांना आता एकच प्रश्न सतावतोय बांगलादेशी घुसखोरांचा! चांगलं आहे पण मुंबईतील नागरी प्रश्नांकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होतेय; खोदून ठेवलेले रस्ते, न उचलला जाणारा कचरा, पादचारी मार्गांची दुरवस्था, मोकळ्या जागांवरील बांधकाम व्यावसायिकांचे अतिक्रमण, प्रदूषित पाणी आणि हवा…
बरं, पण हा विषय केंद्र आणि राज्य गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येतो. कदाचित महापौरांना वाटत असेल ही खाती आपल्याकडेच आहेत!
भाजपने ह्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत:
जर हे खरे असेल, तर बांगलादेशी भारतात बेकायदेशीरपणे कसे घुसले?
ते भारताच्या एका टोकापासून भाजपशासित राज्यांतून मजलदरमजल करीत मुंबईत कसे काय येऊ शकले?
इतकी वर्षे ते इथे कसे काय राहिले? केंद्रात तर दशकभरापासून भाजपचे सरकार आहे!
ह्या राष्ट्रीय सुरक्षेतील अपयशासाठी जबाबदार कोण? गुप्तचर यंत्रणेचे अपयश? की प्रशासकीय अपयश?
उत्तर एकच, भाजप!
जे प्रत्येक निवडणुकीत सांगतात कि ते POK घेणार, ते आता बांगलादेशी घुसले कसे ह्याचे उत्तर देऊ शकत नाही. पण प्रत्येक अपयशाचा इव्हेन्ट कसा करायचा, हे ह्या भाजपकडून शिकायचे!
जर मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसखोर शिरले असतील, तर त्यांना रोखण्यात, ओळखण्यात आणि देशाबाहेर पाठवण्यात अपयश आले; हे केंद्र व राज्य सरकारने का लपवले?
ह्यातून एकच सिद्ध होते की राष्ट्रीय सुरक्षेबाबत केंद्रातील भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे!
MR
retweetledi
MH01ER2237 & MH03EL4223 four wheelers are parked on the footpath outside Pratistha Bhavan, Marine Lines. Everyday the cars are parked on this footpath. Is the law different for these vehicle owners?
@MTPHereToHelp please take strict action.
Cc @CPMumbaiPolice @MumbaiPolice
English




