सामान्य नागरिक

885 posts

सामान्य नागरिक banner
सामान्य नागरिक

सामान्य नागरिक

@Arjun00001996

असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावुन अत्तर, नजर रोखुनी नजरे मध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर.

The Great Maharashtra India Katılım Temmuz 2020
327 Takip Edilen65 Takipçiler
सामान्य नागरिक retweetledi
Rakesh 2.0 🇮🇳
Rakesh 2.0 🇮🇳@TheRakesh_IND·
महाराष्ट्र के बीड के युवा कवि अभि मुंडे की कविता इतनी असरदार कि उन्हें PM आवास, दिल्ली बुलाया गया रामजी को इतनी सरलता से शायद पहली बार किसी ने समझाया है बहुत सुंदर प्रस्तुति जय श्रीराम 🚩🙏
हिन्दी
108
2.5K
6.8K
144.5K
सामान्य नागरिक
@JioCare I am facing very poor data speed and unstable network issues with my Jio SIM. The internet is extremely slow, and I am also experiencing call connectivity problems.Please check and resolve this issue as soon as possible. Kindly improve the network coverage and data speed my area
English
0
0
0
18
JioCare
JioCare@JioCare·
@Arjun00001996 Hi Arjun, that’s not the experience we aim for. Please DM the exact network problem faced and provide your complete address which should include flat or house no, building name, street name and landmark along with your Jio number & an alternate contact number for us to (1/2)
English
2
0
0
86
सामान्य नागरिक
@reliancejio @JioCare कृष्णुर तालुका नयगांव जिल्हा नांदेड पिन कोड 431709गेल्या काही महीना पासून कृष्णुर मध्ये जि ओ नेटवर्क लाईट गेला की नेटवर्क लगेच बंद व्हायचा पण आता 6 महीना पासून सतत लाईट असते वेळेस सुद्धा नेटवर्क राहत नाही लाईट गेल्यानंतर सुद्धा जनरेटरनी सुविधा नाही पण लाईट-
MR
2
0
0
109
सामान्य नागरिक
असून सुद्धा सतत रेंजचा प्रॉब्लेम चालू आहे रेंज नसल्यामुळे भरपूर नुकसान होत आहे अनेक वेळा भेट देऊन सांगून सुद्धा जि ओ कंपनी ना काही फरक पडत नाही त्यासाठी आम्ही गावकऱ्यांनी अनेक जण जि ओ सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे.
MR
0
0
0
18
सामान्य नागरिक
संबंधित ट्रान्सफॉर्मर व पोल प्रत्यक्ष जागेवर आणून ठेवण्यात आले आहेत. परंतु यास आज जवळपास एक वर्ष उलटून गेले असूनही संबंधित अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांनी अद्याप ते बसविण्याचे काम केलेले नाही. साहेब अधिकारी काम करत नाही आपण न्याय द्यावा हि नम्र विंनती🙏🙏🙏🙏
सामान्य नागरिक tweet media
MR
0
0
0
14
सामान्य नागरिक
@MLARAJESHPAWAR@CMOMaharashtra साहेब विषय: महावितरणकडून मंजूर झालेले ट्रान्सफॉर्मर व लाईट पोल बसविण्याचे काम एक वर्ष उलटूनही प्रलंबित असल्याबाबत तक्रार.महोदय,मी नम्रपणे विनंती करतो की आमच्या परिसरात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून ट्रान्सफॉर्मर व लाईटचे पोल मंजूर आहेत.
MR
1
0
0
15
सामान्य नागरिक
म्हणून आपणास विनंती आहे की या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांना योग्य सूचना देऊन ट्रान्सफॉर्मर व लाईट पोल बसविण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून देण्यात यावे.धन्यवाद 🙏🙏
MR
1
0
1
10
सामान्य नागरिक
@maha_governor @CMOMaharashtra @Devendra_Office @Dev_Fadnavis @MSEDCL @save_atul प्रति, मा. मुख्यमंत्री कार्यालय, महाराष्ट्र राज्य. विषय: महावितरणकडून मंजूर झालेले ट्रान्सफॉर्मर व लाईट पोल बसविण्याचे काम एक वर्ष उलटूनही प्रलंबित असल्याबाबत तक्रार.
सामान्य नागरिक tweet media
MR
1
0
0
29
सामान्य नागरिक
@ThePawanUpdates चांगला निर्णय घेतला आहे शिंदे साहेबानी जमिनी वरील कार्यकर्त्यांना योग्य न्याय दिला आहे राजकिय पार्शभुमी असलेल्या लोकांना सगळेच डोक्यावर उचलतात पण गरिबांना कोणी नसतो शिंदे साहेबाचां निर्णय 💯 बरोबर आहे
MR
0
0
1
530
ThePawanUpdates
ThePawanUpdates@ThePawanUpdates·
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पक्षातील अनुभवी, बड्या नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू असतानाच, डॉ. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेचे तिकीट जाहीर केले. अ त्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या व सोलापूरच्या रस्त्यावर अनवाणी पायाने गल्लोगल्ली फिरणाऱ्या, अत्यंत साध्या पार्श्वभूमीतून आलेल्या आणि आपल्या वक्तृत्वाने अल्पावधीत ओळख निर्माण करणाऱ्या ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली. सोलापूरतून डॉ. ज्योती वाघमारे यांनी आपला प्रवास सुरू केला. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे यांनी हॉटेलमध्ये वेटर आणि बांधकाम मजूर म्हणून काम करत असताना दलित पँथरच्या माध्यमातून सामाजिक लढा जिवंत ठेवला होता. हाच वारसा घेऊन ज्योती वाघमारे यांनी इंग्रजी साहित्यात पीएचडी प्राप्त केली. पाच भाषांवरील प्रभुत्व आणि आंबेडकरी चळवळीचा गाढा अभ्यास ही त्यांची मुख्य ओळख आहे. नेमका वेळेला, नेमका विचार म्हणजे एकनाथ शिंदे. आम्ही मानसिक आणि राजकीय बळ ज्योती वाघमारे यांना दिले आहे. सर्वसामान्य शिवसैनिक जी एका छोट्या गावातून येते. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी त्यांना नाही. पण, त्यांनी सभा गाजवल्या. शिवसेनेत येऊन मेहनत घेतली. त्यामुळे या सगळ्यांचा विचार करून निर्णय घेण्यात आला. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. एकनाथ शिंदे माझी लाडकी बहीण म्हणतात. लाडक्या बहिणीला उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. या निवडणुकीत घोडेबाजार होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. एकनाथ शिंदे सगळ्यांना सामावून घेतात. कोणी नाराज असेल तर त्यांची नाराजी एकनाथ शिंदे दूर करतील, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. दरम्यान, गेल्या अडीच वर्षांत टीव्हीवरील चर्चासत्रे असोत किंवा दसरा मेळाव्यातील भाषणे, डॉ. वाघमारे यांनी उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार प्रहार केले आहेत. विशेषतः आदित्य ठाकरे आणि संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्या टीकेला सडेतोड उत्तर देणारा चेहरा म्हणून त्या पक्षात ओळखल्या जातात. आता हीच आक्रमकता त्या दिल्लीच्या संसदेत कशी गाजवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ThePawanUpdates tweet media
MR
2
16
347
30.6K
सामान्य नागरिक
@shubham_9909 @buldhanapolice1 @Dev_Fadnavis जाहिर निषेध दोशीवर कडक कार्यवाही झाली पाहिजे महाराष्ट्रात राहून महाराजांच्या पुतळ्याला विरोध करता लाज वाटली पाहिजे भडव्यनो बहिण तुझ्या कार्याला सलाम 🫡
MR
0
0
1
432
सामान्य नागरिक retweetledi
News24
News24@news24tvchannel·
झारखंड की बेटी नंदिनी का यह वीडियो तेजी से वायरल हो रहा है ◆ उसने भावुक कर देने वाली पंक्तियाँ पढ़ीं: "मैं भारत की हूँ और ये भारत मेरा है, ना सरकार मेरी है और ना रब मेरा है ..." ◆ वीडियो ने लोगों का दिल जीत लिया और सोशल मीडिया पर जमकर शेयर किया जा रहा है #Jharkhand | Jharkhand | #IndiaPride | #Nandini | #ViralVideo | #Student
हिन्दी
48
1.6K
5.8K
63.7K
सामान्य नागरिक retweetledi
Dr. B L Bairwa MS, FACS
Dr. B L Bairwa MS, FACS@Lap_surgeon·
स्वस्थ जीवन के 10 मूल मंत्र! सुनिए डॉ नरेश त्रेहान को 👇🏼 #Health
हिन्दी
50
1.5K
3.9K
184.2K
सामान्य नागरिक retweetledi
Vatsala Singh
Vatsala Singh@_vatsalasingh·
पुलिस स्टेशन में FIR लिखवाने गए और मना कर दिया? टेंशन मत लीजिए ये एक कॉल सबकुछ बदल देगा...
हिन्दी
18
1.6K
4.5K
78.1K
Vivek Panmand
Vivek Panmand@VivekPanmand·
अनेक महिन्यांपासून English शिकण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी एका app चा use दररोज 30 मिनिट नं चुकता करत असतो. आतापर्यंत consistency ठेवून practise सुरु आहे. 258 दिवस रोज वेळ काढून English बोलण्याचा प्रयत्न करतोय. 1/3
Vivek Panmand tweet media
MR
18
13
320
37.2K
Shaurya Mishra
Shaurya Mishra@shauryabjym·
मेरा तो 10 साल पुराना नम्बर हैं .. और आपका ?
Shaurya Mishra tweet media
हिन्दी
1.5K
439
5K
256.9K