Sabitlenmiş Tweet

शुक्रवार दि.१२ डिसेंबर,२०२५ महाराष्ट्र राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना भेटीचा योग आला.
या प्रसंगी राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis
श्री. देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस यांची 'रामगिरी' या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. मुंबई महानगरपालिका निवडणुक २०२६ आणि स्थानिक पातळीवर काही महत्वाच्या प्रश्नांच्या
अनुषंगाने चर्चा करण्यात आली. सर्व विषय नीट समजून घेत देवाभाऊंनी यावर अनमोल मार्गदर्शन केले तसेच कामांचे कौतुक ही केले. या गुरू-शिष्या भेटीचे प्रतीक म्हणून देवी सरस्वतीची रजतमूर्ती भेट म्हणून आणि पक्षाचे कुटुंबप्रमुख म्हणून माझा कार्य-अहवाल सुपूर्द केला.
#देवाभाऊ
#MaharashtraPolitics
#DevendraFadnavis
@CMOMaharashtra
#Mumbai

MR





























