BJP MM Social Media Dakshin Mumbai

910 posts

BJP MM Social Media Dakshin Mumbai banner
BJP MM Social Media Dakshin Mumbai

BJP MM Social Media Dakshin Mumbai

@BJPMMSMDM

Official Page of BJP Mahila Morcha Social Media Team - Dakshin Mumbai

Mumbai, India Katılım Şubat 2023
142 Takip Edilen77 Takipçiler
BJP MM Social Media Dakshin Mumbai retweetledi
Rajavi Naik
Rajavi Naik@RajaviNaik·
राष्ट्रीय अध्यक्ष @VanathiBJP नेतृत्वात "डिजिटल लर्निंग प्रोग्राम" अभियानासाठी आज VC संपन्न झाली. या बैठकीत मुंबई प्रदेशच्या अध्यक्ष @yojana_thokale यांच्या मार्गदर्शनात मला मुंबई प्रदेशच नेतृत्व करण्याची संधी मिळाली. @BJPMahilaMorcha #BJMMDigitalLearning #BJMMDigitalShakti
Rajavi Naik tweet mediaRajavi Naik tweet mediaRajavi Naik tweet mediaRajavi Naik tweet media
MR
0
1
2
121
BJP MM Social Media Dakshin Mumbai retweetledi
Rajavi Naik
Rajavi Naik@RajaviNaik·
“एक कटिंग चहा कडक..." अशी फर्माईश करणाऱ्यांना आणि सर्वच चहाप्रेमींना जागतिक चहा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #internationalteaday #tea #चाय #tea #teaday #highlights
Rajavi Naik tweet mediaRajavi Naik tweet media
MR
0
1
2
34
BJP MM Social Media Dakshin Mumbai retweetledi
Rajavi Naik
Rajavi Naik@RajaviNaik·
भाजपा महिला मोर्चा मुंबई बैठक आज झाली. ५ जून रोजी पर्यावरण दिन व २१ जून रोजी योग दिन या आगामी कार्यक्रमाची विस्तृत चर्चा व अंमलबजावणी या विषयावर अध्यक्षा योजनाताई ठोकळे यांनी मार्गदर्शन केले. @Dev_Fadnavis @MPLodha @AmeetSatam @yojana_thokale @mumbai_bjpMM
Rajavi Naik tweet mediaRajavi Naik tweet mediaRajavi Naik tweet mediaRajavi Naik tweet media
MR
0
1
2
32
BJP MM Social Media Dakshin Mumbai retweetledi
Rajavi Naik
Rajavi Naik@RajaviNaik·
दक्षिण मुंबई जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा रचना शिरसाट यांच्या मार्गदर्शनात मलबारहिल विधानसभेच्या वॅार्ड नं २१९ च्या साप्ताहिक बैठकीत उपस्थित राहिले. @Dev_Fadnavis @MPLodha @AmeetSatam @yojana_thokale @mumbai_bjpMM
Rajavi Naik tweet mediaRajavi Naik tweet media
MR
0
1
2
44
BJP MM Social Media Dakshin Mumbai retweetledi
Rajavi Naik
Rajavi Naik@RajaviNaik·
मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्षा योजनाताई ठोकळे यांच्या अध्यक्षतेखाली महिलांचे प्रश्न व वाढते अत्याचार यासंबंधी निवेदन मा. पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती यांची भेट घेऊन देण्यात आले. @Dev_Fadnavis @MPLodha @AmeetSatam @yojana_thokale @mumbai_bjpMM #mumbaipolicecommissioner
Rajavi Naik tweet mediaRajavi Naik tweet media
MR
0
2
3
43
BJP MM Social Media Dakshin Mumbai retweetledi
Rajavi Naik
Rajavi Naik@RajaviNaik·
भाजपा मुंबई अध्यक्ष अमितजी साटम यांच्या मार्गदर्शनात,ममो मुंबई अध्यक्षा योजनाताई ठोकळे यांच्या नेतृत्वात🔥जन आक्रोश महिला मशाल पदयात्रा🔥 पदयात्रेत राज्यमंत्री मेघना ताई बोर्डीकर — राज्यमंत्री उपस्थित होत्या. @Dev_Fadnavis @MPLodha @AmeetSatam @VanathiBJP @yojana_thokale
Rajavi Naik tweet mediaRajavi Naik tweet mediaRajavi Naik tweet mediaRajavi Naik tweet media
MR
0
2
3
36
BJP MM Social Media Dakshin Mumbai retweetledi
Mahila Morcha Mumbai BJP
Mahila Morcha Mumbai BJP@mumbai_bjpMM·
स्थळ: NSCI डोम, वरळी (मुंबई) 🗓 दिनांक: मंगळवार, २१ एप्रिल २०२६ ज्यांनी नारी शक्तिला विरोध केला त्यांची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही... आज सुरूवात झाली आहे. #महिला_विरोधी_काँग्रेस #AntiWomenAlliance #MahilaVirodhiCongress
MR
5
7
10
102
BJP MM Social Media Dakshin Mumbai retweetledi
BJP Mumbai
BJP Mumbai@BJP4Mumbai·
सभी ने किया नारी को वंदन... मोदी जी का अभिनंदन ! माननीय पंतप्रधान @narendramodi जी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नवी दिल्ली येथे ‘नारी शक्ती वंदन’ संमेलन संपन्न झाले. भाजपा मुंबई अध्यक्ष आ. @AmeetSatam जी यांच्या मार्गदर्शनात आणि भाजपा मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्षा योजना ताई ठोकळे यांच्या नेतृत्वात या संमेलनाचे थेट प्रक्षेपण भाजपा मुंबईच्या वसंत स्मृती कार्यालयात आयोजित करण्यात आले. यावेळी महिला मोर्चाचे मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. #NariShaktiVandan
BJP Mumbai tweet mediaBJP Mumbai tweet mediaBJP Mumbai tweet media
MR
3
26
50
479
BJP MM Social Media Dakshin Mumbai retweetledi
Rajavi Naik
Rajavi Naik@RajaviNaik·
भारतीय जनता पार्टीची माझी सहकारी व मैत्रीण रितुताई तावडे यांची भारतीय जनता पार्टीची पहिली महापौर (सर्व साधारण महिला) म्हणून निवड झाली याबद्दल रितु ताई तावडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹 @Dev_Fadnavis @MPLodha @AmeetSatam @ChitraKWagh @BJP4Mumbai
Rajavi Naik tweet media
MR
0
1
3
60
BJP MM Social Media Dakshin Mumbai retweetledi
Rajavi Naik
Rajavi Naik@RajaviNaik·
भारतीय जनता पार्टी मुंबई अध्यक्ष माननीय अमित साटमजी यांच्याकडून गौरव स्विकारताना आज प्रचंड आनंद झाला. @Dev_Fadnavis @MPLodha @AmeetSatam @ChitraKWagh
Ameet Satam@AmeetSatam

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, मुंबई 'महिला संवाद' - केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२०२७ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, मुंबई तर्फे आयोजित 'महिला संवाद' कार्यक्रमात आज प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित राहिलो व माता-भगिनींशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या बजेट २०२६-२७ मधील महिलाभिमुख तरतुदी, जसे की 'शी-मार्ट' (SHE-Marts), 'लखपती दीदी' योजनेचा विस्तार आणि प्रत्येक जिल्ह्यात महिला वसतिगृहांची निर्मिती, यावर सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा आ. श्रीमती चित्राताई वाघ,आ.श्रीमती उमाताई खापरे, आ. श्रीमती मनिषाताई चौधरी, माजी आ. श्रीमती कांताताई नलावडे, भाजपा महिला पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या तसेच मुंबईतील महिला बचत गटाच्या माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. विकसित भारताच्या उभारणीत 'नारी शक्ती'चा सहभाग अधिक सक्षम करणारा हा अर्थसंकल्प महिलांच्या प्रगतीला नवी दिशा देणारा ठरेल हा विश्वास यावेळी मी व्यक्त केला. #NariShakti #SheMarts #ViksitBharatBudget #MahilaMorcha #LakhpatididiYojana #Mumbai #AmeetSatamWithMumbai @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @BJPMahilaMorcha @nsitharaman @Dev_Fadnavis @ChitraKWagh @umakhaprebjp @manishaBJP

MR
0
1
2
12
BJP MM Social Media Dakshin Mumbai retweetledi
Rajavi Naik
Rajavi Naik@RajaviNaik·
*आज आपण सारे 12.55 ते 12.10 या अभिजित मुहुर्तावर घरी देवघरात घंटानाद करूया.* *अयोध्येत श्रीरामांच्या मंदिरावर अद्भुत असा केशरी ध्वज फडकणार आहे.........* *चला उत्सव साजरा करूया, आनंद व्यक्त करूया..* *चला तर आपल्या ध्वजास, या घंटानादाने सन्मानीत करून या.....* 25 नोव्हेंबर 2025 रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत भगवा-केशरी धर्मध्वज फडकावणार आहेत. त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वजाची स्थापना करत, देश-विदेशातील रामभक्तांना मंदिर पूर्णत्वाचा संदेश देतील. ध्वजारोहणासाठी आवश्यक तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनेक वेळा रिहर्सलही केली आहे! 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 11:55 ते 12:10 या अभिजित मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत धर्मध्वजाची स्थापना करणार आहेत. ध्वज उभारण्यासाठी रिमोट-कंट्रोलने बटण दाबल्यापासून केवळ 10 सेकंदांत ध्वज हवेत फडकू लागेल, ही त्यातील खास बाब आहे. हा विशेष भगवा-केशरी ध्वज राम मंदिरात पोहोचला आहे. त्यावर सूर्यवंशाची प्रतीक चिन्हे आहेत. ध्वज फडकताच देशभरातील अनेक मठ-मंदिरांमध्ये आणि सनातनी घरांमध्ये घंटानाद होईल. राम मंदिराच्या 161 फूट उंच शिखरावर 42 फूटाचा स्तंभ बसवण्यात आला आहे. या स्तंभावर 22 फूट लांब आणि 11 फूट रुंद असा हा भगवा-केशरी ध्वज लावला जाईल. हा ध्वज सुमारे 4 किलोमीटर दूरूनही दिसणार आहे!!! त्यासाठी राम मंदिरात ऑटोमॅटिक फ्लॅग होस्टिंग सिस्टम बसवण्यात आली आहे. भविष्यात ध्वज बदलण्यासाठीही हीच सिस्टम वापरली जाईल. वारा जोरात वाहिल्यास ध्वज 360 डिग्री फिरू शकतो अशी व्यवस्था आहे. देश-विदेशातील रामभक्त दूरदर्शनच्या माध्यमातून घरबसल्या हा सोहळा पाहू शकतील.🙏🙏🌹🌹🙏🙏 *जय श्रीराम* #ध्वजारोहण #धर्मध्वज
Rajavi Naik tweet media
MR
0
2
4
21
BJP MM Social Media Dakshin Mumbai retweetledi
Rajavi Naik
Rajavi Naik@RajaviNaik·
📍 गृहनिर्माण भवन, वांद्रे, मुंबई आज श्री. प्रवीणभाऊ दरेकर जी यांच्या महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं समूह पुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाच्या (कॅबिनेट मंत्रीपद दर्जा) पदग्रहण सोहळ्यास उपस्थित राहण्याची संधी मिळाली. चाळीस वर्षांहून जून्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा स्वयंपुनर्विकासाच्या कामात प्रवीणभाऊंचं अनुभवसंपन्न नेतृत्व नक्कीच नवे आयाम गाठेल, यात नक्कीच काही शंका नाही. या सोहळ्याला उपस्थित राहून माननीय प्रविण भाऊंना अभिनंदन व शुभेच्छा देता आल्या. या सोहळ्याला माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री श्री. आशिष जी शेलार , महसूल मंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, कौशल विकास व उद्यमिता मंत्री श्री. मंगलप्रभातजी लोढा, मुंबई भाजपा अध्यक्ष श्री. अमितजी साटम, आमदार प्रसाददादा लाड तसेच इतर मान्यवर व म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @MPLodha @RaviDadaChavan @AmeetSatam @ChitraKWagh #Maharashtra #Mumbai
Rajavi Naik tweet mediaRajavi Naik tweet mediaRajavi Naik tweet mediaRajavi Naik tweet media
MR
2
2
6
47
BJP MM Social Media Dakshin Mumbai retweetledi
Rajavi Naik
Rajavi Naik@RajaviNaik·
भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष माननीय रविंद्र चव्हाण यांना जन्मदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा 🌹 अंबामाता आपणांस उदंड आयुष्य देवो हीच सदिच्छा #happybirthday @RaviDadaChavan
Rajavi Naik tweet mediaRajavi Naik tweet media
MR
0
1
4
29
BJP MM Social Media Dakshin Mumbai retweetledi
Rajavi Naik
Rajavi Naik@RajaviNaik·
"मैं सेवक हूं और सेवा के मंत्र को लेकर मैं निकला हूं।" सुनिए, पीएम श्री नरेन्द्र मोदी ने और क्या कहा... @narendramodi @JPNadda @VanathiBJP @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @ChitraKWagh
हिन्दी
0
1
3
29
BJP MM Social Media Dakshin Mumbai retweetledi
BJP Mahila Morcha Maharashtra
मुंबईत आज आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त कार्यक्रमात महाराष्ट्र गीत लावताना तांत्रिक अडचण आली.त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्परता दाखवत आपल्या मोबाईलमधून महाराष्ट्र गीत माईकसमोर लावले व समयसूचकतेचे उत्तम उदाहरण घालून दिले. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
MR
0
2
4
45