BJPNashik retweetledi
BJPNashik
102 posts

BJPNashik
@BJPNashik2
official Twitter account BJP Nashik. Instagram/ @BJPNashik2
Nashik maharashtra Katılım Nisan 2020
106 Takip Edilen125 Takipçiler

आज @DrBharatippawar केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा राज्यमंत्री पदाचा पदभार स्विकारत "देश सेवा हीच ईश्वर सेवा" या ध्येयानुसार कार्यास सुरुवात केली.
Bharatiya Janata Party (BJP)

MR

खासदार दिंडोरी मतदारसंघ डॉ. भारती ताई पवार यांची केंद्रीय राज्य मंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
@DrBharatippawar


MR

#100कोटीप्रतीमहिना रुपयांची खंडणी!
#वसुली गृहमंत्री अनिल देशमुख यांना गृहमंत्री या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यांना ह्या पदावरून तातडीने हाकलून द्यावे ! #ResignAnilDeshmukh
@BJP4Maharashtra
MR

ज्या शिवसेनेने वर्षोनुवर्षे शिवरायांचे नाव घेऊन राजकारण केले, त्याच शिवसेनेचे आज राज्यात सरकार असताना शिवजयंतीवर निर्बंध घातले जात आहेत ! यापेक्षा दुर्दैवी आणखी काय असू शकते?
,@OfficeofUT

MR
BJPNashik retweetledi
BJPNashik retweetledi

आम्हाला आनंद आहे की भारत सरकारने #नाशिकमेट्रो च्या मॉडेलला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मंजूरी. इतकेच नव्हे तर इतर मेट्रो शहरांमध्येही #नाशिकमेट्रो मॉडेल राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान @narendramodi जी व @nsitharaman जी @Dev_Fadnavis जी यांचे अभिनंदन!
#AatmanirbharBharatKaBudget
MR
BJPNashik retweetledi
BJPNashik retweetledi

बजेट २०२१..
नाशिक मेट्रो फेज-१ आणि नागपूर मेट्रो फेज- २ ची घोषणा
नाशिकसाठी २ हजार ९२ कोटी आणि नागपूरसाठी ५ हजार ९७६ कोटींची तरतूद
- धन्यवाद..!
अर्थमंत्री @nsitharaman जी नाशिक च्या विकासासाठी अतिशय महत्वपूर्ण निर्णय.
#AatmaNirbharBharatKaBudget
#Budget2021
@BJP4India
MR
BJPNashik retweetledi

बजेट २०२१
कापड उद्योगासाठी आवश्यक सर्व सुविधांसह येत्या ३ वर्षात ७ टेक्स्टाईल पार्कची निर्मिती
- अर्थमंत्री @nsitharaman
#AatmaNirbharBharatKaBudget
#Budget2021
MR

निफाड तेथे जिल्हा अध्यक्ष केदा नाना आहेर तसेच सूनीलजी बच्छाव सर युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भाऊ दराडे, अमोल पवार व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन सोहळा पार पडला.
@BJP4Maharashtra



MR
BJPNashik retweetledi

भारताने पाठविलेली कोरोना लस ब्राझीलमध्ये पोहचल्यानंतर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष @jairbolsonaro जी यांनी भारत आणि मा. पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांचे आभार मानताना खूपच सुंदर चित्र शेअर केले आहे.
जय श्री राम!

MR

'तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा', अशा शब्दांत तरुणांमध्ये देशभक्तीची ठिणगी पेटवणारे थोर स्वातंत्रसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! तसेच सर्व देशवासियांना ‘पराक्रम दिना’च्या हार्दिक शुभेच्छा! #NetajiSubhasChandraBose #ParakramDivas

MR

पत्रकार घरचे, पेपर घरचा, मुलाखत देणारे पण घरचे च
Sanjay Raut@rautsanjay61
ऊद्या.. Tomorrow... धमाका..
MR
BJPNashik retweetledi












