
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त बोधिक सेवा संघ सिद्धार्थ कॉलनी आयोजित भिम जन्मोत्सवात माझी आणि द बायोस्कोप फिल्म्सची निर्मिती असलेला पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित "ढसाळ" या चित्रपटाचा पोस्टर लाँच सोहळा सिद्धार्थ कॉलनी चेंबूर येथे संपन्न झाला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
@lalit_prabhakar @prithvikpratap @adarshshinde
@varunaranaofficial




MR



























