
भारतीय जनता पक्ष कार्यालय, चिराबाजार येथे आयोजित कार्यक्रमात माझ्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक कार्ड देण्यात आले.
ज्येष्ठ नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी हा उपक्रम मी हाती घेतला आहे.
@narendramodi @JPNadda @AmitShah @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @bjp4smum @BJPYuvatiColaba
#BringingAChange #RahulNarwekar #Maharashtra #Mumbai #Colaba #seniorcitizen



MR




















