BM Santosh (Santya)

51.4K posts

BM Santosh (Santya) banner
BM Santosh (Santya)

BM Santosh (Santya)

@BMSantosh2

BM Santya अपने नेताओं से सवाल पूछना हमारा अधिकार है। वे जनता के लिए काम करने के लिए जनता से चुने गए हैं।

Katılım Mayıs 2021
224 Takip Edilen159 Takipçiler
BM Santosh (Santya) retweetledi
SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR 🙏🏻
"अपयशी गृहमंत्र्यांच्या राज्यात पोलीस मोकाट..!" स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाला दिली चारित्र्य सर्टिफिकेट खराब करण्याची धमकी..!
MR
12
199
889
14.3K
BM Santosh (Santya) retweetledi
Congress
Congress@INCIndia·
CAG रिपोर्ट ने खोली BJP की पोल 👇 जो दवाएं थीं बैन, BJP सरकार ने उन्हें ही खरीदा
हिन्दी
219
4.7K
11.4K
116.6K
BM Santosh (Santya) retweetledi
AMRUTA FADNAVIS
AMRUTA FADNAVIS@fadnavis_amruta·
Humming this tune since last few days, it’s kinda stuck in my head…. Can u let me know which song it is? #Music
English
2.1K
761
2.4K
1.5M
BM Santosh (Santya) retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
प्रवीण दरेकर साहेब, मी दिलेली प्रतिक्रिया आपण व्यवस्थित ऐकली नसावी, तुमच्या माहितीसाठी मी व्हिडिओ पुन्हा पाठवत आहे. मुख्यमंत्री दिलेल्या लिस्टनुसारच नावे घेतात, हेच मी सांगितले आहे. राम शिंदे सरांनी दिलेल्या लिस्टनुसारच मूख्यमंत्र्यांनी सचिन घायवळचे नाव आदरपूर्वक घेतले, स्टेजवर सन्मान दिला. त्यामुळे राम शिंदे सरांनी अशा लोकांना मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठावर का बसवले? त्यांचे नाव भाषणात का दिले? याबद्दल आपण मला नाही तर राम शिंदे सरांना प्रश्न करायला हवेत. केवळ सोबत फोटो आहेत म्हणून टीका करायची असले तर भाजप प्रमाणे खालच्या लेव्हलचे राजकारण आम्ही करत नाही याची नोंद असू द्यावी. @mipravindarekar
MR
10
65
606
20.9K
BM Santosh (Santya) retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
महायुतीच्या निवडणुकीतील विजयाचं गुपित उघड! शिंदे गटातील आमदाराने स्वतःच केली २० हजार मतांची पोलखोल!
MR
14
200
729
12.1K
Dr Nishikant Dubey
Dr Nishikant Dubey@nishikant_dubey·
करवाचौथ की शुभकामनाएँ
Dr Nishikant Dubey tweet media
हिन्दी
1.3K
415
8.9K
3.3M
BM Santosh (Santya) retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी ‘हंबरडा मोर्च्याच्या’ माध्यमातून महायुती सरकारविरोधात आक्रोश करत, सरकारला पुन्हा एकदा जाब विचारला आहे! पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथे क्रांती चौकातून सुरु झालेल्या ह्या मोर्च्यात बळीराजाचा सरकारच्या निष्क्रियेप्रति उद्रेक दिसून आला. ह्यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते आमदार अनिल परब, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी तसेच पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
2
73
373
4.3K
BM Santosh (Santya) retweetledi
मराठा Empire🚩
मराठा Empire🚩@maratha_marathi·
भाजप वाल्यांनी गुंड टोळ्यांना हाताशी धरून पुण्यात माफियराज आणलेले आहे त्या माफियराज ला चालवायची जबाबदारी @mohol_murlidhar यांचे कडे आहे त्या मुळे त्यांचे हे 30% घेऊन काम करणारे कार्यकर्ते सुद्धा पोलिसाची मार्फत तुडविण्याचे धमकवतात आणि प्रश्न विचारले तर असा पळ काढतात🤣👎🏻👎🏻
Sunaina Holey@SunainaHoley

@maratha_marathi @visvabhara27931 @narendramodi @Dev_Fadnavis @ChivateMangesh पुरावे दे आणि दम असेल तर जा पोलिसांत.. लायकी तर तुझी नाहीच भिकारड्या.. आणि तुला १००% तुडवणार.. ते ही पोलिसांत देऊन.. माझा निकाल लावायची तुझी औकात नाही भिकारड्या 🤣

MR
10
62
366
34.6K
BM Santosh (Santya) retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हक्काचा आधार देण्यासाठी आणि त्यांच्या आक्रोशाला न्याय देण्यासाठी पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील गुलमंडी येथे सभेच्या माध्यमातून मराठवाड्यातील शेतकरी बांधवांना संबोधित केले. जोपर्यंत कर्जमुक्ती मिळत नाही, तोपर्यंत माघार घ्यायची नाही; असा निर्धार ह्यावेळी उपस्थित सर्वांनी केला. ह्यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते आमदार अनिल परब, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी तसेच पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
2
108
516
5.7K
BM Santosh (Santya)
BM Santosh (Santya)@BMSantosh2·
@iambadasdanve @keshavupadhye आणि केशव राव म्हणतात मला आमदार करा.... पक्षांनी योग्य त्या जाग्यावर ठेवला आहे....
MR
0
0
0
30
Ambadas Danve
Ambadas Danve@iambadasdanve·
श्रीमान @keshavupadhye हे घ्या मोजा ही माणसे.. तुमच्यासारख्या खुर्च्या लावणाऱ्या आणि सतरंज्या उचलणाऱ्याला गर्दी मोजायचे काम कधीच दिले गेले नसावे बहुदा. #४०पैसेगॅंग
Rupesh Lade@RupeshLade19

@PrakashGade13 @OfficeofUT @andharesushama @Namrata_Uikey_ @jayeshwani @AhirsachinAhir @iambadasdanve गाड़े पाहून घे, स्वतःच स्वतःच्या तोंडात मारून घेण्याची भाजपची जुनी सवय

MR
27
119
756
13K
BM Santosh (Santya) retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
भाजपमध्ये घाईतघाईत उद्घाटनं करायची प्रथाच आहे बहुधा मेट्रो ३ चं उद्घाटनही असचं ना कोणतं नियोजन, तिथे केवळ होतं कार्यक्रमाचं आयोजन! मेट्रो ३ चं उद्घाटन झालं खरं, पण तिकीट काढायचीही मारामार, एकच तिकीट खिडकीआणि खोळंबलेले प्रवासी.. महायुतीच्या राज्यात फक्तमंत्रीमहोदयांचे सोहळे थाटात झाले पाहिजेत! जनतेला वेठीस धरलं तरी कुठे फरक पडतोय?
MR
65
93
370
15.6K
BM Santosh (Santya)
BM Santosh (Santya)@BMSantosh2·
@Shekharcoool5 जनता सब जानती है... हे लोक ED ani ECI मदत घेऊन जिंकून आले आहे...
MR
0
0
0
21
BM Santosh (Santya) retweetledi
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
नीट डोळे उघडून बघ जरा. खोटे फोटो टाकून स्वतःची आणि पक्ष्याची इज्जत नको काढू चार चौघात
Shekhar tweet media
Prakash Gade@PrakashGade13

रिकाम्या खुर्च्यांचा हंबरडा मोर्चा 😀👌 उद्धव ठाकरेंचा फ्लॉप शो सुरूच.... हा उबाठा गटाचा हंबरडा मोर्चा.. @OfficeofUT स्वतः या हंबरडा मोर्चाला आले आहेत. संपूर्ण मराठवाड्यातून कार्यकर्ते बोलवण्यात आले. पण, एखादा लग्नाचा व्हराड देखील यापेक्षा मोठा असतो..

MR
26
54
474
9.1K
BM Santosh (Santya) retweetledi
Milind Narvekar
Milind Narvekar@NarvekarMilind_·
छत्रपती संभाजीनगर
Milind Narvekar tweet mediaMilind Narvekar tweet media
MR
9
52
733
7.1K
BM Santosh (Santya)
BM Santosh (Santya)@BMSantosh2·
@SM_8009 हे सर्व प्रोजेक्ट मित्रा साठी....
MR
1
0
1
18
Sachin More
Sachin More@SM_8009·
उद्धव ठाकरेंनी २.५ वर्षात महाराष्ट्रासाठी केलेला एक मोठा प्रोजेक्ट सांगा ? गुलामांनो कोरोना काळ होता असं सांगू पण नका 🤣 #Maharashtrapolitics
MR
150
66
434
29.3K
ashish jadhao
ashish jadhao@ashish_jadhao·
I really like this photo 😎
ashish jadhao tweet media
English
65
29
824
97.9K
BM Santosh (Santya)
BM Santosh (Santya)@BMSantosh2·
@keshavupadhye सभेचे अगोदर चे पोटो टाकून तुम्हाला आमदार पद मिळणार नाही... जरा शिका लाड, दरेकर, पडवळकर आणि आमच्या चित्रा ताई कडून
MR
0
0
1
27
Keshav Upadhye
Keshav Upadhye@keshavupadhye·
जेवढे लोक उद्धव ठाकरेंच्या हंबरडा सभेला होते त्यापेक्षा जास्त तर एखाद्या नगरसेवकाच्या जनता दरबाराला असतात. मातोश्री मध्ये राहून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या त्यांच्या आवडत्या कार्यात मग्न राहिल्यानंतर लोक येतील अशी अपेक्षा कशी ठेवणार #उबाठा #हंबरडामोर्चा #संभाजीनगर
Keshav Upadhye tweet mediaKeshav Upadhye tweet media
MR
116
12
111
8.7K
BM Santosh (Santya) retweetledi
SushmaTai Andhare
SushmaTai Andhare@andharesushama·
एकनाथ शिंदे रामदास कदम आणि देवेंद्र फडणवीस यांनी काय आपसात फुटबॉल फुटबॉल खेळायचा आहे ते खेळावं.. मात्र सुरक्षित पुणे या संकल्पनेत बाधा निर्माण करणाऱ्या गुंडांना बळ देणाऱ्या आणि शस्त्र परवाना देणाऱ्या योगेश कदम यांचा राजीनामा आधी घ्यावा.. @Dev_Fadnavis
MR
15
92
625
8.6K
BM Santosh (Santya) retweetledi
Manish Tiwari
Manish Tiwari@livemanish_·
छत्तीसगढ़ भाजपा राज में पत्रकार भी सुरक्षित नहीं! DPR दफ्तर में अधिकारी संजीव तिवारी ने पत्रकार और उसके साथी से की मारपीट। #Chhattisgarh
हिन्दी
116
2.7K
6.1K
161.8K