BJYM Parbhani

48 posts

BJYM Parbhani

BJYM Parbhani

@BParbhani

This is political party in India and good work to any person to party

Katılım Ekim 2020
101 Takip Edilen41 Takipçiler
BJYM Parbhani retweetledi
Chandrakant Patil
Chandrakant Patil@ChDadaPatil·
आझाद मैदानातील हिंसाचारातही रझा अकादमीचे नाव आले होते. ११ तारखेच्या हिंसाचारातही रझा अकादमीचेच नाव आले आहे. जर भाजपाचे सरकार पुन्हा आले तर आम्ही रझा अकादमीवर नक्कीच बंदी आणू.
MR
50
124
1.3K
0
BJYM Parbhani retweetledi
Rahul Lonikar
Rahul Lonikar@lonikar_rahul·
आज जालना जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. दि 25 जुन जागतिक आणीबाणी दिवस कार्यक्रमाच्या अनुषंगाने भाजयुमो जालना जिल्हातील पदाधिकाऱ्यांना Zoom द्वारे मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हातील सर्व पदाधिकारी उपस्थितीत होते...!! @BJYM4MH @ivikrantpatil
Rahul Lonikar tweet media
MR
0
6
25
0
BJYM Parbhani
BJYM Parbhani@BParbhani·
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश बैठक संपन्न झाली.यावेळी मा. चंद्रशेखरजी बावनकुळे आणि विकांतजी पाटील यांनी मार्गदर्शन केले.२५ जून हा काळा दिवस म्हणून साजरा करणे.व २६ जून रोजी ओबीसी आरक्षण संदर्भात आंदोलन @Dev_Fadnavis @rajnathsingh @BhumareSuresh @ivikrantpatil
BJYM Parbhani tweet media
MR
0
0
0
0
BJYM Parbhani
BJYM Parbhani@BParbhani·
आज भारतीय जनता युवा मोर्चाची बैठक दत्ता भाऊ चेवले आणि अध्यक्ष सुरेशजी भुमरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. २५ जून २०२१ हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करणे व ओबीसी आरक्षण संदर्भात आंदोलन करणे.हे विषय होते.
BJYM Parbhani tweet media
MR
0
0
1
0
BJYM Parbhani retweetledi
Suresh Halwankar
Suresh Halwankar@SureshHalwankar·
आज राज्याचे विरोधी पक्ष नेते मा. देवेंद्रजी फडणवीस व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील हे किसान आत्मनिर्भर यात्रेच्या निमित्ताने सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्या दरम्यान त्यांनी माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
Suresh Halwankar tweet media
MR
4
16
378
0
BJYM Parbhani retweetledi
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule@cbawankule·
आज भारतीय जनता युवा मोर्चा हिंगोली जिल्हाची आढावा बैठक घेतली. विभागीय संघटनमंत्री भाऊरावजी देशमुख, भाजयुमो सरचिटणीस राहुल लोणीकर, आमदार तानाजी मुटकुळे भाजप नेते व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
Chandrashekhar Bawankule tweet mediaChandrashekhar Bawankule tweet mediaChandrashekhar Bawankule tweet mediaChandrashekhar Bawankule tweet media
MR
5
11
36
0
BJYM Parbhani retweetledi
Raj Yadav 🇮🇳
Raj Yadav 🇮🇳@Rajjyadav39·
आज नांदेड़ मध्ये आले असताना प्रदेष महामंत्री भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र मा.श्री. राहुल भैया लोनिकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना💐💐🎂🎂 राज यादव संयोजक भाजपा सोशल मीडिया महानगर नांदेड़ @lonikar_rahul @BJYM
Raj Yadav 🇮🇳 tweet mediaRaj Yadav 🇮🇳 tweet media
MR
2
6
40
0
BJYM Parbhani retweetledi
BJYM जालना
BJYM जालना@Rahullonikar1·
आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी,भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री @ChDadaPatil दादा यांच्या शुभहस्ते मुंबई येथे करण्यात आला त्या प्रसंगिचे काही क्षण..! @BJYM4MH @ivikrantpatil @cbawankule @BJYM @Tejasvi_Surya
BJYM जालना tweet media
MR
2
5
25
0