Babu Qureshi Foundation (Sec‐8‐NGO-CompaniesAct)

36 posts

Babu Qureshi Foundation (Sec‐8‐NGO-CompaniesAct) banner
Babu Qureshi Foundation (Sec‐8‐NGO-CompaniesAct)

Babu Qureshi Foundation (Sec‐8‐NGO-CompaniesAct)

@BabuQFoundation

Promoting - Education, Healthcare, Environment, Social Uplifting, Human rights, Animal rights, Science Commerce & Arts, Legal Aid.

Bandra West, Mumbai Katılım Mayıs 2020
15 Takip Edilen143 Takipçiler
Hetal Gala - हेतल गाला 🇮🇳
बीएमसीच्या खार पश्चिम येथील H/W वॉर्ड कार्यालयात सहाय्यक आयुक्त श्री दिनेश पालेवाड जी, सहाय्यक अभियंते, मेंटेनन्स अधिकारी व SWM विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत वॉर्ड क्रमांक ९७, सांताक्रूझ पश्चिम येथील विविध नागरी समस्यांबाबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत दररोज स्वच्छता (Daily Sweeping), झिरो गार्बेज उपक्रम प्रभावीपणे राबविणे, डीपी रस्ते व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ व अतिक्रमणमुक्त ठेवणे तसेच परिसरातील स्वच्छता व नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. स्वच्छ, सुंदर व अधिक सुव्यवस्थित सांताक्रूझ पश्चिमसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. @ShelarAshish ji @AmeetSatam ji @BJP4Mumbai @mybmcWardHW
Hetal Gala - हेतल गाला 🇮🇳 tweet mediaHetal Gala - हेतल गाला 🇮🇳 tweet mediaHetal Gala - हेतल गाला 🇮🇳 tweet mediaHetal Gala - हेतल गाला 🇮🇳 tweet media
MR
1
3
12
232
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिनेते अजित भुरे यांनी वांद्रे कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. #AshishShelar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet media
MR
2
2
20
930
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक ९९ मधील कोळी माता भगिनींनी कार्यालयात येऊन भेट घेतली, त्यांच्या समस्या समजून घेतल्या. #AshishShelar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet media
MR
2
3
22
645
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय, पुणे फिल्म फाउंडेशन आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या संयुक्तविद्यमाने, श्री गणेश कला क्रीडा रंगमंच स्वारगेट, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या २३ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF) २०२५ चे उद्घाटन केले.दिग्गज शोमॅन राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने यंदाच्या महोत्सवाची थिम ठेवण्यात आली आहे. यावेळी चित्रपटातील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे आणि प्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती यांना संगीतातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल संगीत दिग्दर्शक एसडी बर्मन पुरस्काराने सन्मानित केले. उपस्थित सर्वांशी संवाद साधताना, सिनेमा क्षेत्राला नवंनवीन तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा यासाठी गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत १० एकर जागेत इंडियन इंस्ट्युट आँफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सेंटर फाँर एक्सलंस सुरु करण्यात येणार असून लवकरच त्याचे भूमीपूजन होईल अशी ग्वाही दिली. या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी फेस्टीवलचे आयोजक दिग्दर्शक जब्बार पटेल, सांस्कृतिक विभागाचे सचिव मा. श्री. विकास खारगे, फिल्मसिटी मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती स्वाती म्हसे-पाटील इतर पदाधिकारी, चित्रपट प्रेमी नागरिक आणि कलाकार उपस्थित होते. @piffindia #पुणे_आंतरराष्ट्रीय_चित्रपट_महोत्सव #Pune #Maharashtra #AshishShelar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet media
MR
6
6
19
656
Hyder Azam
Hyder Azam@HyderAzam·
At Masjide Nabvi SAW Al Madinah !
Hyder Azam tweet mediaHyder Azam tweet media
Filipino
1
0
14
209
Haji Imran Babu Qureshi
Haji Imran Babu Qureshi@imranbqureshi·
Attended the Central Core Committee Meeting of All India Jamiatul Quresh on 12th September, 2024 at India Islamic Cultural Centre - Delhi. I Presented a summarised Report to Janab Sirajuddin Qureshi (National President - All India Jamaitul Quresh) & Core Committee Members of The Recent AIJQ Presidential Elections Conducted by me in Mumbai City as the Convenor of AIJQ-Mumbai. @ShelarAshish ji
Haji Imran Babu Qureshi tweet mediaHaji Imran Babu Qureshi tweet mediaHaji Imran Babu Qureshi tweet mediaHaji Imran Babu Qureshi tweet media
English
3
3
10
222
Babu Qureshi Foundation (Sec‐8‐NGO-CompaniesAct) retweetledi
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
मुंबईतील सर्व पदवीधर व शिक्षक मतदारांना आवाहन! आपल्या प्रश्नांना विधिमंडळात सक्षमपणे मांडण्यासाठी महायुतीचे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार श्री किरण शेलार आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार श्री शिवनाथ हिरामण दराडे या दोन्ही उमेदवारांच्या नावापुढील चौरसात [1] असा इंग्रजी अंक लिहून पहिल्या पसंतीचे मत द्या आणि प्रचंड मतांनी विजयी करा. @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @shelar_kiran22
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet media
MR
15
38
94
9.9K
Babu Qureshi Foundation (Sec‐8‐NGO-CompaniesAct) retweetledi
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय. महायुतीतल्या सर्व पक्षांनी एकत्र मिळून ठरवलं आहे की ४२ पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात आम्हाला जिंकायच्या आहेत. त्यासाठी कोण किती जागा लढवेल याचा अंतिम निर्णय मा. एकनाथजी शिंदे, मा. देवेंद्रजी फडणवीस आणि मा. अजितदादा पवार घोषित करतील. @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
MR
21
103
275
50.1K
Hyder Azam
Hyder Azam@HyderAzam·
Leaving for Jeddah Saudi Arabia as a Member for Building Selection Team & Building Selection Committee appointed by Ministry of Minorities Affairs Govt of India under the Guidance of Hon’ble Minister @smritiirani ji we will ensure to get good Buildings & Better Services for Indian Pilgrims for Haj 2023 !
Hyder Azam tweet media
English
21
14
111
6.9K
Haji Imran Babu Qureshi
Haji Imran Babu Qureshi@imranbqureshi·
All India Jamaitul Quresh(R) Ki 88th NationalConference 06-06-22 #Mumbai mein hai, usse kamyab banane ke liye Mumbai Unit Ki ek Meeting rakhi gai, Iss Meeting Ki Sadarat ki @imranbqureshi National Vice President AIJQ. Maujud Rhe Haji Bashir Qureshi President Mumbai AIJQ ..1/3
Haji Imran Babu Qureshi tweet mediaHaji Imran Babu Qureshi tweet mediaHaji Imran Babu Qureshi tweet media
Mumbai, India 🇮🇳 Indonesia
4
7
19
0