बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य

95 posts

बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य banner
बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य

बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य

@BalHakka

लहान मुलांच्या न्याय व हक्कासाठी आवाज उठवणारा एकमेव संघ

Pune, India Katılım Temmuz 2022
243 Takip Edilen52 Takipçiler
बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य retweetledi
Chaitanya Purandare 🇮🇳
Chaitanya Purandare 🇮🇳@Chaitanya_Socio·
बालहक्क संरक्षण संघातर्फे संविधान दिनानिमित्त आयोजित पुणे येथील विज्ञान प्रदर्शनाचे काल उदघाटन केले. चिमुकल्यांनी कल्पकतेने विविध सायन्स प्रोजेक्ट्स बनवले होते. बालकांमध्ये विज्ञानवादी भावना रुजण्यासाठी अश्या उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले व हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Chaitanya Purandare 🇮🇳 tweet mediaChaitanya Purandare 🇮🇳 tweet mediaChaitanya Purandare 🇮🇳 tweet mediaChaitanya Purandare 🇮🇳 tweet media
MR
0
1
6
0
बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य
*20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या शासनाने घेतलेल्या निर्णया संबंधित* दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 2 वाजता *महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त *श्री. सुरज मांढरे** यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले आहे. सर्वांना विनंती आहे या बैठकीला उपस्तिथ रहावे
बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य tweet media
MR
0
0
1
0
Prashant Hiray
Prashant Hiray@prashant6383·
@shahsusieben @BalHakka बालकांच्या मूलभूत हक्कांसाठी निर्भीडपणे लढणाऱ्या वाघिणीला भेटून फार मोठी प्रेरणा मिळाली आणि आमच्या प्रश्नांकडे जातीने लक्ष्य घालून केलेल्या प्रयत्नांना आम्ही नेहमी स्मरणात ठेऊ...
Prashant Hiray tweet media
MR
2
1
2
0
बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य retweetledi
Adv. Susieben Shah - ॲड. सुशीबेन शाह
मुंबई शहर जिल्ह्याच्या संस्थांमध्ये बालगृह/खुले निवारागृह/निरीक्षणगृह येथील १०वी व १२वी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांचे कौतुक करून प्रेरित करण्यासाठी आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, येथे कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात सुमारे २५० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
Adv. Susieben Shah - ॲड. सुशीबेन शाह tweet mediaAdv. Susieben Shah - ॲड. सुशीबेन शाह tweet mediaAdv. Susieben Shah - ॲड. सुशीबेन शाह tweet mediaAdv. Susieben Shah - ॲड. सुशीबेन शाह tweet media
MR
2
4
5
0
बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य retweetledi
बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य retweetledi
DISTRICT INFORMATION OFFICE, GONDIA
#PoshanAbhiyaan बाळ सहा महिन्याचे होईपर्यंत फक्त आईचे दूध द्यायला हवे; अगदी बाळ आजारी असले तरी. @MahaHealthIEC @MinistryWCD @PIBWCD
DISTRICT INFORMATION OFFICE, GONDIA tweet media
MR
0
1
1
0
बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य retweetledi
Radheshyam Kajale
Radheshyam Kajale@RadheshyamKaja3·
राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग के माननीय अध्यक्ष श्री प्रियंक कानूनगो सर के साथ में बाल संरक्षण पर बहुत ही सार्थक बातचीत हुई।
Radheshyam Kajale tweet media
Dhar, India 🇮🇳 हिन्दी
0
2
11
0
बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य retweetledi
बीड पोलीस - BEED POLICE
“ चला करू एकच ध्यास, स्त्रीभृणहत्या मिटवू हमखास. मुलगा मुलगी भेद नको, मुलगी झाली तर खेद नको. मुलींना समजू नका भार, आहेत त्या जीवनाचा आधार.”
बीड पोलीस - BEED POLICE tweet media
MR
1
6
17
0
बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य retweetledi
बीड पोलीस - BEED POLICE
मुलींना शिकवून स्वयंसिद्धा बनवुया त्यांना त्यांच्या पायावर उभं राहायला शिकवूया. मुलगी वाचवूया- मुलगी शिकवूया!!
बीड पोलीस - BEED POLICE tweet media
MR
1
6
23
0
बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य retweetledi
Adv. Pradnya Khosre
Adv. Pradnya Khosre@AdvKhosre·
उस्मानाबाद त्या' नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार-ॲड.प्रज्ञा खोसरे म रा बाल हक्क आयोगाच्या सदस्य ॲड.प्रज्ञा खोसरे यांनी घेतली पीडीतेची भेट @shahsusieben @maha_scpcr
Adv. Pradnya Khosre tweet mediaAdv. Pradnya Khosre tweet media
MR
0
2
11
0