It's me retweetledi

आगामी अभियांत्रिकी पूर्व परीक्षा बद्दल सरकारने स्पष्ट भूमिका घेण्याची गरज.
जर MES परीक्षा पुढे जाणार असेल तर ते आताच जाहीर केले तर २७ ऑक्टोंबर ला होणाऱ्या SSC परीक्षेवर विद्यार्थी चांगल्याप्रकारे लक्ष केंद्रित करू शकतील.
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@abpmajhatv
@TV9Marathi
MR









































