Sabitlenmiş Tweet

॥जय माता दी ॥
आमच्या घरी
आमची कुलस्वामिनी
श्री योगेश्वरी
श्री तुलजाभवानी
श्री वैष्णवदेवी …
नवचंडी महायज्ञ च्या निमित्ताने…
आमचे
गुरू व नेते
महाराष्ट्र चे उप-मुख्यमंत्री
मा @Dev_Fadnavis जी
यांनी दर्शन व प्रसाद घेतले
#Nagpur
#JaiMataDi




MR
































