धन-संपदा

43.6K posts

धन-संपदा banner
धन-संपदा

धन-संपदा

@DEarthmovers

धर्म-महाराष्ट्र, राष्ट्रभाषा- मराठी, गर्व-मराठा, दैवत- छत्रपती, मातृभाषा- मालवणी,

Kalyan Dombivali, India Katılım Ocak 2019
1K Takip Edilen1.1K Takipçiler
धन-संपदा retweetledi
उमेश विलास भानुशाली
@Suhasvaidya10 @katkar_digvijay @RajThackeray मराठी आपली मायबोली बोलता खरं पण तुमच्या भिंतीवर व्यक्त होताना फक्त हिंदीचं आहे..😢😢 कशाला उगा फुशारक्या मारता..😢😢 तुमच्या सारखे खरंतर मराठीचे मारेकरी असल्यावर इतर भाषिकांची आपल्याला गरजचं काय.?? #मराठीमायबोली #ममराठीचा #ममहाराष्ट्राचा
MR
0
3
7
245
धन-संपदा retweetledi
वाडेकर ᗯᗩᗪᗴᛕᗩᖇ
@Suhasvaidya10 @RajThackeray पाट्यांवर मराठीला प्रामुख्य दिले पाहिजे आणि त्याच सोबत इतर सर्व भाषा चालतील असा अधिनियम आहे तो आणि अश्याच प्रकारचा नियम तुमच्या लाडक्या गुजरातने 2020ला सुद्धा केलाय जरा बघा खाली 👇आणि मराठी द्वेष थांबवा
वाडेकर ᗯᗩᗪᗴᛕᗩᖇ tweet media
MR
0
3
8
580
धन-संपदा retweetledi
अभिषेक भोयर - Abhishek bhoyar
भाजप मध्ये अक्कल नसलेल्या माणसाला पण सोशल मीडिया पद देतात राव देवेंद्र फडणवीस साहेब मागें पण सांगितल होत आणि आताही सांगतो कुठे ह्या भुरट्यान वर पैसा वेस्ट करता. 😅😅🤣
Suhas vaidya BJP (मोदी का परिवार)@Suhasvaidya10

@RajThackeray वा साहेब, आणि जो पर्यटक दुसऱ्या राज्यातुन महाराष्ट्र पर्यटन करता येईल त्याला मराठी नाही येत मग त्याच्ये क़ाय ?? भाषेचा सम्मान असलाच पाहिजे पण व्यपारांचे पण नुकसान होणार या मुळे ! कसलि दुकान आहे है समजले नाही तर कस्टमर कसा येणार बाहेरचा !!!💐

MR
3
5
24
629
धन-संपदा retweetledi
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
गोसालिया नावाचा कंटक ? यांने @mybmcWardRC तसेच मुंबईत सर्वत्र @mybmc विद्रुपीकरण केले आहे सर्व फलक लवकरच काढावेत विद्रुपीकरण कायदा वापरावा पुर्विचा खासदार याला समाज आणि स्वच्छतेच भान नाही
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨 tweet mediaमूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨 tweet mediaमूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨 tweet media
MR
4
24
58
1.2K
धन-संपदा retweetledi
LoksattaLive
LoksattaLive@LoksattaLive·
यूट्यूबर एल्विश यादव एकनाथ शिंदेंच्या घरी; जितेंद्र आव्हाड म्हणतात, “हा महाराष्ट्राचा अपमान!” loksa.in/ICpttF < येथे वाचा सविस्तर वृत्त #Maharashtra #ElvishYadav #EknathShinde #JitendraAwhad #NCP @NCPspeaks
LoksattaLive tweet media
MR
14
4
68
4.5K
धन-संपदा retweetledi
मराठी रोजगार
राष्ट्रीय पातळीवर महात्मा गांधी यांचा उदय होण्याआधी #लोकमान्य टिळक हे ब्रिटशांच्या वसाहतवादी धोरणाला विरोध करणारे सर्वांत मोठे आणि कट्टरपंथी नेते मानले जात. ज्या काळात स्वराज्य, संपूर्ण स्वातंत्र्याची कल्पना करणे अवघड होते, त्या काळात टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच’ असा नारा दिला होता.
MR
2
9
95
6.3K
धन-संपदा retweetledi
The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे
खुप खुप आभार @IndiGo6E 🙏❤️🙏 .. #मुंबई-#औरंगाबाद प्रवासात #मराठी भाषेत उदघोषणा केल्या बद्द्ल 🥳🥳 .. कृपया हे महाराष्ट्रातून उडणाऱ्या-येणाऱ्या सर्व विमानात नियमित करावे 🙏 वैमानिक #अदिती_परांजपे .. अभिमानाने मराठी मिरवल्याबद्दल आभाळभरून आभार 💐 जय भारत जय महाराष्ट्र 🤜🏼🤛🏼
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti@ekikaranmarathi

स्पाईस जेट नंतर आता इंडिगो एअरलाईन्सकडून मराठीत उद्घोषणा. आभार @IndiGo6E #विमानातमराठी #राज्यमराठी #भाषामराठी हो सर्व शक्य आहे मागणी वाढत राहणे गरजेचे आहे. जय मराठी ! #मराठीएकीकरणसमिती

MR
2
21
141
1.6K
धन-संपदा retweetledi
yogesh sawant
yogesh sawant@yogi_9696·
पुण्यातील FC रोडला हे एक गणेश मंडळ आहे जिथे छत्रपती शिवरायांच्या फोटोच्या अगोदर पहिल्या नंबरला सावरकरचा फोटो लावला आहे कुठून येत असेल ही विकृती ?
yogesh sawant tweet mediayogesh sawant tweet media
MR
134
82
766
47.1K
धन-संपदा retweetledi
महादेव सावंत
@TUSHARKHARE14 सर्वात महत्त्वाचे त्यावेळी शिवसेना ही महानगरपालिका, राज्यात आणि केंद्रात सत्तेत होती.
MR
1
2
11
588
धन-संपदा retweetledi
TUSHAR KHARE 🇮🇳
TUSHAR KHARE 🇮🇳@TUSHARKHARE14·
मराठी पाट्यावरून २०१८ साली #शिवसेना आक्रमक झाली होती. जूनच्या ३० तारखेपर्यंत दुकानावरच्या पाट्या मराठीत न केल्यास पाट्याना काळे फासा असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले होते. आणि आश्चर्य म्हणजे दुकानावरच्या पाट्या मराठीत तर झाल्या नाहीच पण एकही पाटी शिवसैनिक काळी करू शकला नव्हता.
MR
6
30
184
6K
धन-संपदा retweetledi
卐 राष्ट्रभाषा मराठी 卐
मिरवणुक पुण्या मध्ये आहे भैय्यांचा चिंधी भाषेत का बोलतात महाराज्यांच्या मराठी भाषेत बोलायच होत. #राष्ट्रभाषामराठी #रिम #म #मराठीबोलाचळवळ @rohitpawar
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks@PuneriSpeaks

क्रिकेट विश्वचषक ट्रॉफी रॅली पुणे

MR
3
8
19
442
धन-संपदा retweetledi
Omkar Parab
Omkar Parab@om211196·
मीरा भाईंदरमध्ये मराठी पाट्या शोधून सापडत नाहीत. कोणी आहे की नाही तिथे लक्ष देणारा ? नुसत्या गुजराती आणि भैय्या भाषेत पाट्या आहेत. @DilipDholespeak @BhayandarMira
Raj Thackeray@RajThackeray

सस्नेह जय महाराष्ट्र पुढील २ महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापन ह्यांच्यावर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला, त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार. 'मराठी पाट्या' ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली. मुळात ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेत दुकानं, आस्थापनं ह्यांच्यावर त्या भाषेत पाट्या असायला हव्यात इतका साधा नियम असताना, त्याला विरोध करून इथल्या मूठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला? महाराष्ट्रात असाल तर मराठीत इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं ह्यात विरोध करण्यासारखं काय होतं. तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे. असो, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ह्या मुद्द्यावर संघर्ष केला, आता सर्वोच्च न्यायालयाने पण ह्यावर काही मूठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवी, आणि हे पाहणं आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचं काम आहे. दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा. आणि इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका. 'मराठी पाट्या' ह्याबाबत जागृती ही माझ्या महाराष्ट्र सैनिकांमुळे आली त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही सतर्क राहिलात तसंच पुढे देखील राहिलं पाहिजेत. आपला नम्र राज ठाकरे

MR
4
23
66
798
धन-संपदा retweetledi
Ur_Pawzz
Ur_Pawzz@gainstALLOdds·
खरोखरी मनस्ताप होतो असल्या गोष्टी पाहून. कुठे बुद्धिजीवी सुसंस्कृत राजकीय नेत्यांचा तो महाराष्ट्र आणि कुठे असल्या नशेबाज असंस्कृत गाढवांच्या हातात सुपूर्द केला गेलेला महाराष्ट्र. सगळ्याच गोष्टी रसातळाला गेल्या आहेत. 😭😭😭
MR
0
2
8
321
धन-संपदा
धन-संपदा@DEarthmovers·
@Amolpat68645231 @suktabombil आता स्वतः मुकमंत्रीच लायकी दाखवायला लागल्यावर जनता काय शांत बसणार हाय होय.
MR
0
1
9
617
Harshad Surve
Harshad Surve@harshadsurve999·
@suktabombil एल्विश एक कट्टर हिंदू आहे, म्हणून तो तुझ्या डोळ्यात खूपत असेल. तुझा बाप, उद्ध्वस्त आणि फवा-याला औरंगजेब आणि अफझल आवडतात..
MR
11
0
27
4.3K
धन-संपदा retweetledi
Joker
Joker@liberatedjoker·
एल्विश यादव सारख्या छपरी टिकटॉकरच्या हस्ते वर्षा वरच्या गणपतीची आरती करणे म्हणजे वैचारिक दळभद्रीपणाचा कळस आहे.. Shame!
Joker tweet media
MR
4
16
146
4.7K
धन-संपदा retweetledi
धन-संपदा retweetledi
ADV. ASHUTOSH J. DUBEY 🇮🇳
ADV. ASHUTOSH J. DUBEY 🇮🇳@AdvAshutoshBJP·
Under VIP system, VIPs receive certain privileges and advantages that set them apart from the rest of the devotees. They are granted a faster and more convenient way to offer their prayers and seek blessings from the deities. This preferential treatment can include shorter waiting times, exclusive access to certain areas, and personalized assistance from temple staff. While the intention behind the VIP Darshan System may have been to honor and show respect to influential individuals, it inadvertently creates a sense of inequality and unfairness. Regular devotees, who form the majority of temple visitors, often find themselves waiting for extended periods, feeling left out and neglected in the process. This divide between VIPs and regular devotees not only perpetuates social hierarchies but also takes away from the collective spiritual experience. It can lead to a sense of alienation and frustration among those who do not have the means or connections to access the VIP privileges. It is crucial to recognize that every devotee, regardless of their social status or wealth, should have an equal opportunity to connect with the divine. The VIP Darshan System, in its current form, creates a barrier that prevents this equal participation and can lead to a sense of exclusion among the majority of devotees. Dear @narendramodi Ji, Removing the VIP Darshan System from temples and embracing a more inclusive approach offers numerous benefits that contribute to a harmonious and equitable environment. Let's explore the advantages of this transformative change. Fostering Inclusivity: By eliminating the VIP Darshan System, we create an atmosphere of inclusivity within our temples. Every devotee, irrespective of their social status or financial means, will have an equal opportunity to connect with the divine. This promotes a sense of unity, as devotees stand side by side, sharing the same spiritual experience. Promoting Equality and Fairness: The removal of the VIP Darshan System emphasizes the principles of equality and fairness. It ensures that no individual receives preferential treatment based on external factors such as wealth or influence. This equal distribution of opportunities for worship and participation cultivates a sense of justice and goodwill among devotees. Enhancing the Spiritual Journey: A more inclusive approach encourages a deeper and more meaningful spiritual journey for all devotees. When everyone is treated with equal respect and given the same chance to offer their prayers, it fosters a sense of belonging and fulfillment. The removal of barriers created by the VIP system allows devotees to engage in rituals and seek blessings without any hindrances. Building Unity and Brotherhood: An inclusive temple environment promotes unity and brotherhood among devotees. When individuals from diverse backgrounds come together to worship without divisions, it strengthens the bond of shared spirituality. The collective experience of reverence and devotion creates a sense of oneness, transcending societal barriers and fostering a spirit of compassion and understanding. Sending a Message of Inclusivity to Society: Temples hold a significant place in society, and the removal of the VIP Darshan System sends a powerful message to the broader community. It demonstrates our commitment to dismantling social hierarchies and promoting equal opportunities for all. By leading by example, temples can inspire change beyond their premises, encouraging a more inclusive and egalitarian society. Honoring the Teachings of Spirituality: The removal of the VIP Darshan System aligns with the core teachings of spirituality. It reflects the values of humility, compassion, and respect for all beings. By upholding these teachings, temples become beacons of enlightenment and serve as platforms for the practice of genuine devotion and selflessness.
English
4
63
306
28.1K
धन-संपदा retweetledi
ADV. ASHUTOSH J. DUBEY 🇮🇳
ADV. ASHUTOSH J. DUBEY 🇮🇳@AdvAshutoshBJP·
Dear Prime Minister @narendramodi Ji, @MinOfCultureGoI, I am Tweeting to you today with a heartfelt concern about the VIP culture that persists at worship places, particularly during festivals like 'Lalbagh Cha Raja' Ganpati. While our nation takes immense pride in its diverse culture and spiritual heritage, it is disheartening to witness a disparity in how normal devotees are treated compared to those in positions of influence. I would like to draw your attention to the stark contrast between the experiences of ordinary devotees and VIPs at such places of worship. Normal people often have to endure long hours of waiting, overcrowding, and discomfort, while VIPs receive preferential treatment, bypassing queues and enjoying exclusive access. This disparity goes against the principles of equality and inclusivity that our great nation stands for. I humbly request your intervention in addressing this issue by advocating for the removal of VIP culture at worship places. It is essential that all devotees, regardless of their social or political status, be treated equally when they come to seek solace and spiritual fulfillment. This step would not only promote a sense of unity and equality but also strengthen the bond among our diverse citizens. I believe that your leadership can bring about positive change in this regard, fostering a more inclusive and egalitarian society. I kindly urge you to consider this request, as it aligns with the ideals of our democracy and our commitment to a more just and equitable India. @PMOIndia @HMOIndia @kishanreddybjp
English
83
369
1.6K
74.6K
धन-संपदा retweetledi
ADV. ASHUTOSH J. DUBEY 🇮🇳
ADV. ASHUTOSH J. DUBEY 🇮🇳@AdvAshutoshBJP·
BAN VIP CULTURE: This is how normal people are treated in ‘Lalbagh Cha Raja’ ganpati V/S VIP culture.
English
1.2K
4.8K
15.5K
1.4M