Datta Dhakne-Bavikar✒📚

3.3K posts

Datta Dhakne-Bavikar✒📚 banner
Datta Dhakne-Bavikar✒📚

Datta Dhakne-Bavikar✒📚

@DattaLDHAKANE

Teacher/Blog Writer/Poet. D.Ed,B.A B.Ed,M.A.Ed.Activists #OPS #NPS Huge passion for politics but Nonpolitical activist in educational and social movement.

BEED-MAHARASHTRA Katılım Ekim 2013
379 Takip Edilen539 Takipçiler
Datta Dhakne-Bavikar✒📚
Datta Dhakne-Bavikar✒📚@DattaLDHAKANE·
@andharesushama एकदा तरी मिळवा . मग कुर्बान करा.. मग बोला... 100 वेळा कुरबान वैगेरे फक्त बोलण्यापुरत असत... वास्तविक पाहता हे कधिच घडत नसत!!!
MR
0
0
2
472
SushmaTai Andhare
SushmaTai Andhare@andharesushama·
आमदारकी खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुरबान...🥰
MR
156
183
2.4K
73.5K
Datta Dhakne-Bavikar✒📚
Datta Dhakne-Bavikar✒📚@DattaLDHAKANE·
@_prashantkadam प्रशांत भाऊला नेमका ञास कशाचा होतोय... एक कदम @कॉंग्रेस की और......
हिन्दी
0
0
0
588
Prashant Kadam
Prashant Kadam@_prashantkadam·
पक्ष फोडण्यात भाजपा हा आता इतका सराईत बनला आहे की तो आता पक्ष नव्हे लोकशाहीचा सिरीयल किलर झाला आहे त्यात महाराष्ट्राच्या केसमध्ये पक्षांतर बंदी कायद्याबद्दल निकाल न देणाऱ्या चंद्रचूड यांचाही हातभार आहेच पक्ष फोडणे, आमदार फोडणे ही जुनी गोष्ट राज्यसभेत पक्ष फोडणे हा लोकशाहीचा डबल मर्डर आहे कारण या खासदारांना पंजाब मधल्या आपच्या आमदारांनी निवडून दिले आहे राज्यसभेत दोन तृतीयांश आप खासदार भाजपने पळवले पण आमदारांच्या मतालाही अप्रत्यक्षपणे हायजॅक केले
MR
185
329
2.1K
44.6K
Datta Dhakne-Bavikar✒📚
Datta Dhakne-Bavikar✒📚@DattaLDHAKANE·
@TawdeVinod @narendramodi @NitinNabin साहेब खुप खुप अभिनंदन... एक सच्चा कार्यकर्ता अहात..... पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
MR
0
0
0
100
Vinod Tawde
Vinod Tawde@TawdeVinod·
अनंत आभार एवं धन्यवाद! पार्टी की केंद्रीय चुनाव समिति द्वारा राज्यसभा हेतु उम्मीदवार घोषित किये जाने पर शीर्ष नेतृत्व का हार्दिक आभार! माननीय प्रधानमंत्री @narendramodi जी के मार्गदर्शन में और राष्ट्रीय अध्यक्ष @NitinNabin जी के नेतृत्व में हम प्रत्येक क्षण राष्ट्र हित के लिए कटिबद्ध हैं। इस नामांकन हेतु महाराष्ट्र के मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी एवं प्रदेश अध्यक्ष @RaviDadaChavan जी का सादर धन्यवाद! इस नये दायित्व को पूर्ण समर्पण और निष्ठा से निभाने के लिए संकल्पित और प्रतिबद्ध हूँ।
Vinod Tawde tweet media
हिन्दी
282
474
3K
59.9K
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही !
MR
895
1.5K
10.7K
723.5K
future PM Digaa
future PM Digaa@Digambar373·
धनंजय मुंडे साहेबांच्या विरोधात गेल्या वर्षभर लढत असलेले लायकी नसलेले मनोज आगलावे देशमुख धनंजय आणि सोसियल मिडियाचे जातीचे बाळकडू मिळालेले अजून त्यात mr. संभाजी भोसले प्रकाश सोळंके तुमचे जाहीर आभार
MR
3
2
33
4.2K
Pankaja Gopinath Munde
Pankaja Gopinath Munde@Pankajamunde·
📍Pune. I'm honoured on receiving honorary doctorate by "Ajinkya DY Patil university" .. Because of many responsibilities I kept my dream of further studies in the corner of my heart. But my consistent hard work was noted by some.. I thank Jury and @Drajeenkya and the university.. Humbly grateful.🙏 @adypuniversity 📍लोहगांव,पुणे. अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभास आज उपस्थित राहिले. माझ्या राजकीय व सामाजिक कार्याची दखल घेऊन विद्यापीठाने यावेळी शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी 'मानद डॉक्टरेट' (डी.लिट.) देऊन माझा सन्मान केला. कौटुंबिक आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे उच्च शिक्षणाचे माझे स्वप्न मी मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवले होते. परंतु, माझ्या कष्टांची आणि सातत्यपूर्ण परिश्रमांची दखल घेतली गेली. मी ज्युरी आणि @Drajeenkya आणि विद्यापीठाचे मनापासून आभार मानते. 🙏" या प्रसंगी अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष व कुलपती डॉ अजिंक्य पाटील, श्री धरमकुमार सिरजी हाय कमिशनर ऑफ रिपब्लिक ऑफ गायना, डॉ. निशिकांत ओझा मुख्य सल्लागार इंटींग्रेटेड डिफेन्स स्टाफ भारत सरकार, श्रीमती पूजा पाटील चेअरमन डी वाय पाटील विद्यापीठ, प्राध्यापक व पदवीप्राप्त विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. @adypuniversity #ADYPU #Convocation2026 #AjeenkyaDYPatilUniversity #GraduationDay
Pankaja Gopinath Munde tweet mediaPankaja Gopinath Munde tweet mediaPankaja Gopinath Munde tweet mediaPankaja Gopinath Munde tweet media
English
10
21
213
4.4K
Barack Obama
Barack Obama@BarackObama·
Happy birthday to the woman who lights up every room she walks into. I love you, Miche.
Barack Obama tweet media
English
61.7K
71.7K
1.6M
72.6M
Datta Dhakne-Bavikar✒📚
Datta Dhakne-Bavikar✒📚@DattaLDHAKANE·
@keshavupadhye तुम्हाला दोन तीन रुग्णांचा कळवळा येत आहे साहेब.. इकडे जगाचा पोशिंदा शेतकरी रोज मरत आहे त्याचे काय? तुम्ही फक्त चोवीस तास राजकारणच करता.. रोज लोक मारले जात आहेत त्याचे काय? #डॉ_संपदा_मुंढे यांचे काय? तुम्ही जनतेच्या मनातून उतरले अहात. थोडी ground reality चेक करा.
MR
0
0
0
22
Keshav Upadhye
Keshav Upadhye@keshavupadhye·
youtu.be/hvUcl8sXDt4?si… महाराष्ट्रात कित्येक समाजघटकांनी आपल्या मागण्यांसाठी शांततामय आंदोलने केली. लाखोंच्या सहभागातून शांततेने निघालेला मराठा मूक मोर्चा हे याचे उत्तम उदाहरण! त्या मोर्चामध्ये कधीही रुग्णवाहिका थांबवण्यात आली नाही, रुग्णांची गैरसोय होऊ दिली नाही. पण बच्चू कडू यांच्या नागपूरमधील आंदोलनामुळे रुग्णांची यातना वाढली आहे! हॉस्पिटलसमोरील रस्ते अडवून आंदोलने करणे म्हणजे केवळ स्वार्थी हट्टाग्रही वृत्तीचं प्रदर्शन! स्वतःच्या हट्टासाठी निरपराध रुग्णांना त्रास देणं हे कसले आंदोलन आणि हा कोणता न्याय? बच्चू कडूंनी आंदोलकांना शहाणपणाचं औषध द्यावं, अन्यथा जनतेचा रोष पाहावा लागेल! #बच्चू_कडू #शेतकरी #रूग्णवाहिका #मराठाआंदोलन #नागपूर
YouTube video
YouTube
MR
2
3
10
924
Datta Dhakne-Bavikar✒📚
Datta Dhakne-Bavikar✒📚@DattaLDHAKANE·
@ashish_jadhao राज्यात महिला आयोग आहे का? महिला आयोगाला यांनी स्वतःची खाजगी प्रॉपर्टी करुन ठेवली आहे.
MR
0
0
1
760
ashish jadhao
ashish jadhao@ashish_jadhao·
खरंच, रूपालीताई चाकणकर यांनी अत्यंत जड अंतःकरणाने कोणत्या तरी एका पदाचा त्याग केला पाहिजे. कारण त्यांचे महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यक्षपद आणि त्याच वेळी राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद सांभाळणे हे conflict of interest मध्येदेखील मोडू शकते. त्यामुळे त्यांनी कोणते तरी एक पद सोडले पाहिजे. It’s high time now… #महाराष्ट्र_अग्रसेर @Maha_MahilaAyog @ChakankarSpeaks @mahancpspeaks @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra
Amita Chate@advamitachate

MR
33
177
1K
42K
Datta Dhakne-Bavikar✒📚
Datta Dhakne-Bavikar✒📚@DattaLDHAKANE·
@____patil___ @swapnilpalve08 . बीड जिल्ह्य़ातील सर्वात जास्त उसतोड मजुर तुझ्या समाजाचे आहेत मिञा.. चौकशी कर... तुझ्या माहीतीस्तव.
MR
0
0
0
165
Swapnil Palve🇮🇳🚩
Swapnil Palve🇮🇳🚩@swapnilpalve08·
अशा पाटलांनीच बाया नाचवल्या,ना..वल्या यांचे विचार अशेच दळभद्री असणार.
MR
0
0
16
1.2K
Datta Dhakne-Bavikar✒📚
Datta Dhakne-Bavikar✒📚@DattaLDHAKANE·
@priyankac19 There is no law and order in Maharashtra. The Home Minister here is a complete failure, but the opposition party is not strong at all. Here, people protest based on caste and religion. Everything is going on for power. Save Maharashtra. @RahulGandhi @narendramodi
English
0
0
0
11
Priyanka Chaturvedi🇮🇳
Priyanka Chaturvedi🇮🇳@priyankac19·
hindustantimes.com/india-news/had… A 29-year-old medical officer in a government hospital in Satara committed suicide after facing constant pressure to issue fake fitness certificates. Not just the harassment but was sexually harassed by a PSI. Tell me safe places for women in India when even the cops are involved in such heinous behaviour. Tell me the fear of law and order that prevails in any city of Maharashtra?
English
95
483
1.6K
48.9K