Deva Jadhav

733 posts

Deva Jadhav banner
Deva Jadhav

Deva Jadhav

@DevaJadhav96

#दिलं मे जो हैं,वही जुबान पे, इससे ज्यादा हम मे कोई खास बात नहीं..!!! #CommonManLovers...🌞 #agriculturist...👨‍🌾🚜

Katılım Mayıs 2022
30 Takip Edilen10 Takipçiler
Deva Jadhav retweetledi
Rahul Gandhi
Rahul Gandhi@RahulGandhi·
Shri Rohit Pawar met me today and submitted a letter raising serious concerns about the investigation into the Baramati aircraft crash that claimed the life of Shri Ajit Pawar ji and others. Basic principles of law appear not to have been followed, and no FIR has been registered despite the seriousness of the matter. This incident warrants a fair, transparent, and impartial investigation.
Rahul Gandhi tweet media
English
635
5.6K
23K
427.4K
Deva Jadhav retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
संदर्भ : महाराष्ट्र_काँग्रेस/२७०३२०२६/०००१. प्रति, मा. जिष्णू देव वर्मा जी, महामहिम राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, राजभवन, मलबार हिल, मुंबई. विषय: राज्याचे मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी घेतलेल्या मंत्रिपदाच्या शपथेचा भंग केल्याबद्दल आणि संविधानातील मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याबाबत. महोदय, मी, धनंजय रामकृष्ण शिंदे, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, या निवेदनाद्वारे आपले लक्ष एका अत्यंत गंभीर आणि संविधानाची पायमल्ली करणाऱ्या प्रकरणाकडे वेधत आहे. हे पत्र मी एक जागरूक नागरिक आणि लोकप्रतिनिधी या नात्याने, महाराष्ट्राच्या प्रदीर्घ गौरवशाली आणि सर्वसमावेशक परंपरेचे रक्षण करण्यासाठी लिहीत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि आखातातील संकटामुळे संपूर्ण देशात एलपीजी (LPG) गॅस सिलिंडरचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला आहे. या संकटामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता, विशेषतः गृहिणी, कष्टकरी, दलित, बहुजन आणि अल्पसंख्याक समाजातील नागरिक गॅस मिळवण्यासाठी तासनतास रांगेत उभे आहेत. अनेक ठिकाणी स्वयंपाकघरातील चूल पेटवणे कठीण झाले असून जनतेमध्ये तीव्र असंतोष आहे. अशा राष्ट्रीय आणि राज्यावरील आपत्तीच्या काळात, राज्याचे एक जबाबदार मंत्री आणि मलबार हिलचे आमदार श्री. मंगलप्रभात लोढा यांनी ज्या प्रकारे भूमिका घेतली आहे, ती धक्कादायक आणि संतापजनक आहे. श्री. लोढा यांनी एका पत्राद्वारे आणि जाहीर आवाहनाद्वारे केवळ एका विशिष्ट (जैन) समुदायाला उद्देशून असे म्हटले आहे की, जर त्यांना गॅस सिलिंडरची आवश्यकता असेल, तर त्यांनी तातडीने मंत्र्यांशी संपर्क साधावा, त्यांना प्राधान्याने मदत केली जाईल. या संदर्भात आमचे खालील कायदेशीर आणि घटनात्मक आक्षेप आहेत: १. मंत्रिपदाच्या शपथेचा (Oath of Office) थेट भंग: भारतीय संविधानाच्या तिसऱ्या अनुसूचीनुसार, मंत्री पदभार स्वीकारताना अशी शपथ घेतात की,मी सर्व प्रकारच्या लोकांशी, संविधान आणि कायद्यानुसार,कोणाहीबद्दल भीती वा ममत्व, आसक्ती वा आकस न बाळगता न्याय्य वर्तणूक ठेवेन. मात्र, श्री. लोढा यांनी केवळ एका विशिष्ट समुदायाला झुकते माप देऊन आपल्या शपथेचा आणि गोपनीयतेचा स्पष्टपणे भंग केला आहे. हा कृतज्ञतेचा अभाव आणि संविधानाशी केलेली प्रतारणा आहे. २. संविधानातील अनुच्छेद १४ आणि १५ चे उल्लंघन: आपले संविधान समतेचा अधिकार देते आणि जात, धर्म, पंथ किंवा लिंगाच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई करते. एका समुदायाला जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपात विशेष सवलत देणे आणि इतर सर्व नागरिकांना दुय्यम वागणूक देणे, हे लोकशाहीच्या मूलभूत ढाच्याच्या (Basic Structure) विरोधात आहे. ३. सामाजिक सौहार्द आणि सुरक्षेचा प्रश्न: मुंबई हे एक सर्वसमावेशक शहर आहे, जिथे सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने राहतात. अशा संवेदनशील काळात एका मंत्र्याने धार्मिक आधारावर मदतीचे आवाहन करणे, हे समाजात फूट पाडणारे आणि सामाजिक तेढ निर्माण करणारे आहे. यामुळे इतर समुदायांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. ४. सत्तेचा गैरवापर आणि अत्यावश्यक वस्तू कायदा: गॅस सिलिंडर ही एक अत्यावश्यक वस्तू आहे. तिचे वितरण सरकारी नियमानुसार पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक आहे. मात्र, मंत्री आपल्या पदाचा आणि अधिकाराचा वापर करून एका विशिष्ट वर्गासाठी समांतर व्यवस्था चालवत असतील, तर हा सत्तेचा शुद्ध गैरवापर आणि नैतिक भ्रष्टाचार आहे. महोदय, आपण राज्याचे घटनात्मक प्रमुख आहात. मंत्र्यांना त्यांच्या कर्तव्याची आणि शपथेची जाणीव करून देण्याची सर्वोच्च जबाबदारी आपली आहे. जेव्हा एखादा मंत्री उघडपणे संविधानाच्या मूळ तत्त्वांच्या विरोधात जाऊन पक्षपाती वर्तन करतो, तेव्हा त्या मंत्र्याला पदावर राहण्याचा कोणताही नैतिक आणि कायदेशीर अधिकार उरत नाही. आमची आग्रही मागणी आहे की: १. श्री. मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या घटनात्मक शपथेचा भंग केल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून तातडीने बडतर्फ (Dismiss) करण्यात यावे. २. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून, ज्या यंत्रणेने केवळ एका समुदायासाठी हा प्राधान्यक्रम ठरवला, त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी. ३. राज्यातील सर्व नागरिकांना, कोणत्याही धार्मिक किंवा जातीय भेदाशिवाय, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा समान पद्धतीने होईल याची खात्री करण्यासाठी राज्य सरकारला कडक निर्देश देण्यात यावेत. महाराष्ट्राची संस्कृती ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वधर्मसमभाव आणि न्याय या विचारांवर आधारलेली आहे. अशा पुरोगामी राज्यात मंत्र्यांनी केवळ एका समुदायाचे प्रतिनिधी म्हणून काम करणे, हे अत्यंत खेदजनक आहे. तरी आपण या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून राज्यातील जनतेला घटनात्मक न्याय द्यावा, ही नम्र विनंती. धन्यवाद, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकरिता, धनंजय रामकृष्ण शिंदे सरचिटणीस. भ्रमणध्वनी : ९८६७६ ९३५८८ प्रत : मा. हर्षवर्धन दादा सपकाळ, प्रांताध्यक्ष : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी @maha_governor @INCHarshsapkal
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
4
16
57
1.6K
Deva Jadhav retweetledi
Prashant Sudamrao Jagtap
Prashant Sudamrao Jagtap@JagtapSpeaks·
अर्ज उमेदवारीचा, आरंभ विजयाचा ! वानवडी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज, आदिशक्ती आई तुळजाभवानी व जिथून माझ्या सामाजिक वाटचालीची सुरुवात झाली त्या जगताप चौकातील श्री गणेश मंदिर येथे मनोभावे दर्शन घेऊन आज काँग्रेस पक्षाकडून वानवडी साळुंखे विहार (प्रभाग क्रमांक १८) मधून नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केला. यावेळी माझ्यासमवेत सौ. रत्नप्रभा सुदामराव जगताप, श्री. साहिल शिवाजीराव केदारी, सौ. शर्मिला प्रफुल्ल जांभुळकर यांचाही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. वानवडी व साळुंखे विहार प्रभागातील नागरिकांनी मला नेहमीच भरभरून प्रेम व आशीर्वाद दिले आहेत. जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी नेहमीच एक कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. पायाभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात प्रभागाला पुढे नेण्यासाठी मी काम करत आलोय, आणि आपल्या आशीर्वादाने यापुढेही करणार !
MR
30
110
1.2K
24.3K
Deva Jadhav retweetledi
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
Sharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet media
ZXX
2
12
85
7.7K
Deva Jadhav retweetledi
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
बारामतीच्या गदिमा सभागृह येथे संपन्न झालेल्या विद्या प्रतिष्ठानचे 'शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' या नूतन वास्तूच्या उद्घाटन समारंभात उपस्थितांशी सुसंवाद साधला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, व्यासपीठावरील सगळे मान्यवर, ज्यांचे विचार आपण आता ऐकले ते श्री. गौतम अदानी, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. प्रीती अदानी आणि उपस्थित बंधू-भगिनींनो.. आज एका नाविन्यपूर्ण प्रकल्पाची सुरुवात आपण करत आहोत. बारामतीमध्ये 'सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स' ही देशातली पहिली अशासकीय 'नवतंत्रज्ञान केंद्र' येथे साकारली जात आहे. अनेक नवतंत्रज्ञानाची मुहूर्तमेढ आपण बारामतीमधून उभी केली. पण मला आनंद आहे की, आज जो प्रकल्प सुरू होतोय आणि त्याच्या उद्घाटनासाठी श्री. गौतम अदानी या ठिकाणी आहेत; याचा मला मनापासून आनंद आहे. गौतम अदानी देशाच्या उद्योग क्षेत्रातील एक महत्वाचं नाव आहे. अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचं योगदान आहे. पण वैशिष्ट्य हे आहे की, त्यांनी सगळ्याची सुरुवात ही शून्यातून केली. मला आठवतंय की, एक काळ असा होता गुजरातमध्ये काही उभं करावं ही इच्छा होती, पण मर्यादा होत्या. म्हणून गुजरातमधून गौतमभाई हे मुंबईला आले. त्यांचा जिल्हा 'बनासकाठा' हा एकेकाळचा दुष्काळी जिल्हा आणि त्या जिल्ह्यामध्ये 'पालनपूर' हे गाव! त्या ठिकाणी पुढे जायला मर्यादा आहेत, हे लक्षात आल्यानंतर ते मुंबईला आले. खिशामध्ये काहीही नव्हतं, शिक्षण फार नव्हतं. पण मुंबईमध्ये वैशिष्ट्य हे आहे की, मुंबई नगरी जो कुणी कष्ट करतो त्याला कधी उपाशी ठेवत नाही आणि त्याचा फायदा गौतमभाईंनी घेतला, कष्ट केले. काहीतरी उभं करायचं त्यांनी ठरवलं, ही जिद्द त्यांच्यात होती आणि शून्यातून उभं करायचं! आज जर आपण बघितलं तर देशाच्या २३ राज्यांमध्ये 'अदानी ग्रुप' हा त्यांचा व्यवसाय आहे, लाखो हातांना त्यांनी काम दिलेलं आहे. आता जे प्रकल्प ते हातात घेतायत, त्यातून आणखी काही लाख मुलांना काम करण्याचा अधिकार मिळेल; याची मला पूर्ण खात्री आहे. नेहमी काहीतरी नवीन करावं, ही त्यांची इच्छा असते. उद्योग उभा करता येतो. पण उद्योग हा कायम चालेल, लोकांना फायद्याचा होईल, असा असला पाहिजे. असे उद्योग त्याला म्हणतात 'इन्फ्रास्ट्रक्चर' हे कधी थांबत नाही. आज या देशाचा नकाशा तुम्ही बघितला तर सर्व बाजूंनी बंदरं आहेत. मुंबईचं बंदर, खाली कारवारचं बंदर, गोव्याचं बंदर, कर्नाटकाचं बंदर, तामिळनाडूचं बंदर, ओडिशाचं बंदर, पश्चिम बंगाल मधलं बंदर. एकदा बंदर उभं राहिलं की, समुद्रातील दळणवळण हे सुरू होतात. काही ना काहीतरी काम हातांना हे मिळत असतात. गौतमभाईंनी या देशामध्ये बंदरं उभी केली. दुसरं काम त्यांनी केलं प्रवास! देशात हजारो लोक रोज प्रवास या ना त्या मार्गाने करत असतात. प्रवास करायचा आधुनिक साधन विमानतळ याची आवश्यकता ही असते. आज या देशात निम्मे विमानतळ त्यांच्याकडे आहेत. त्या विमानतळांवरून लाखो लोक दर दिवशी प्रवास करत असतात. हा एक मोठा व्यवसाय त्या ठिकाणी झालेला आहे. तिसरी महत्वाची गोष्ट वीज! ती वीज तयार करणे याची आवश्यकता आहे. काही लाख एकर जमीन पडीक होती. ती सौराष्ट्रातील, ती राजस्थानची ही त्यांनी घेतली. त्या ठिकाणी सोलर याच्या माध्यमातून वीज तयार करणं हा मोठा उपक्रम त्यांनी राबवला. असे अनेक उद्योग जे कायम समाजाच्या हिताचे आहेत, आज त्यांनी या देशात उभे केलेले आहेत. त्यामुळे आम्ही आग्रहाने त्यांना या ठिकाणी बोलावलं. जी व्यक्ती शून्यातून इथपर्यंत जाऊ शकते, अशा व्यक्तीचं कर्तृत्व हे नव्या पिढीला समजावं आणि त्यासाठीच आज प्रामुख्यानं विद्यार्थ्यांना एक प्रकारची प्रेरणा मिळावी म्हणून आज या ठिकाणी गौतमभाई आणि प्रीतीबेन यांना आम्ही लोकांनी निमंत्रित केलं. ते या ठिकाणी आले, त्यांचे विचार मांडले. उद्याचा भारत कसा असावा? यासाठी त्यांनी त्यांच्या कल्पना या ठिकाणी सांगितल्या. माझी खात्री आहे की, त्या विचारांनी आपण पुढे गेलो तर या देशाची बेकारी, गरिबी घालवण्यात आपल्याला यश मिळेल; याची मला पूर्ण खात्री आहे. म्हणून ते अगत्याने या ठिकाणी आले, त्याबद्दल मी त्यांना अंत:करणापासून धन्यवाद देऊ इच्छितो.
Sharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet media
MR
29
41
316
47.6K
Deva Jadhav retweetledi
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली आणि जागतिक स्तरावर देशाची नवी ओळख निर्माण झाली. भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढून देशाच्या आर्थिक विकासाला नवी दिशा देणारे महान अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना प्रथम पुण्यस्मरणदिनी विनम्र अभिवादन!
Sharad Pawar tweet media
MR
19
58
591
12.1K
Deva Jadhav retweetledi
पुण्याची MPSC
पुण्याची MPSC@PunyachiMPSC·
🛑नागरी सेवा परीक्षा 2026 केवळ 87 जागांची जाहिरात. पैकी राज्यसेवा 79 जागा 🙏 ➡️सरळसेवा कोट्याच्या रिक्त उपजिल्हाधिकारी, तहसीलदार पदांवर अनुक्रमे तहसीलदार & नायब तहसीलदारांना तात्पुरत्या पदोन्नती दिल्यात त्या जागा जाहिरातीत नसणे. ही स्पर्धा परीक्षार्थींची फसवणूक आहे.
पुण्याची MPSC tweet media
MR
6
36
107
4.7K
Deva Jadhav
Deva Jadhav@DevaJadhav96·
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar@mauliwrites

.@CMOMaharashtra अवैध पद्धतीने पदोन्नती करून तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मागची जाहिरात 127 जागांसाठी काढली, तर यंदाची जाहिरात फक्त 79 जागांची आली आहे. अनेक जागा रिक्त असतांना इतक्या कमी जागा काढून, सरकार काय साध्य करतेय?

QAM
0
0
1
17
Deva Jadhav retweetledi
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
राज्याच्या माजी कॅबिनेट मंत्री, माजी खासदार बॅरिस्टर शालिनीताई पाटील ह्यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे. त्या आपली मतं मांडताना कधीही कचरत नसत. जितक्या जाहीरपणे त्या माझ्यावर टीका करत तितक्याच खुलेपणाने "शरदचं नेतृत्व मान्य करा." हा वसंतदादांचा संदेश शालिनीताई निसंकोचपणे सहकाऱ्यांपर्यंत पोहचवत. एक स्पष्टवक्त्या, कायद्याच्या अभ्यासक, माजी मंत्री अशा बॅरिस्टर शालिनीताई पाटील ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
Sharad Pawar tweet media
MR
38
114
1.6K
48.6K
Deva Jadhav retweetledi
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
मातीशी निष्ठा राखत रात्रंदिवस कष्ट करणारा शेतकरीच देशाचा खरा अन्नदाता आहे. त्यांच्या वेदना समजून घेण्याची आणि त्यांचे जीवनमान उंचावण्याची हीच योग्य वेळ आहे. सर्व शेतकरी बंधू-भगिनींना 'राष्ट्रीय किसान दिना'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Sharad Pawar tweet media
MR
11
26
248
8.3K
Deva Jadhav retweetledi
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
साने गुरुजींनी आपल्या प्रभावशाली लेखणीने समृद्ध केलेल्या मराठी साहित्यांतून माणुसकीचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांनी लिहिलेल्या कथा, कादंबऱ्या, कविता, चरित्रे व निबंध अशा विविध साहित्य प्रकारांतून त्यांचे संवेदनशील आणि मानवतावादी व्यक्तिमत्त्व दिसते. मराठी साहित्यासहच आपल्या कार्यांतूनही समाजमनांवर देशभक्ती, अहिंसा आणि साधेपणाचे संस्कार करणारे प्रतिभावंत साहित्यिक साने गुरुजी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
Sharad Pawar tweet media
MR
10
18
166
5.9K
Deva Jadhav retweetledi
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
नंदुरबारसारख्या आदिवासीबहुल भागात आदिवासी समाजाच्या विकासासाठी आयुष्य वाहून घेतलेले, काँग्रेसचे निष्ठावंत आणि ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांच्या निधनाने सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. शिक्षण, रोजगार आणि आदिवासी उत्थानासाठी त्यांनी दिलेलं भरीव योगदान कायम स्मरणात राहील. सध्या निष्ठेचे बुरुज कमकुवत होण्याच्या काळात शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या विचाराशी एकनिष्ठ राहणाऱ्या कै. सुरुपसिंग नाईक यांस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि, त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.
Sharad Pawar tweet media
MR
6
15
201
11.8K
Deva Jadhav retweetledi
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
एमपीएससी (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवतीने 'संयुक्त पूर्व परीक्षा २०२५' संदर्भात वयोमर्यादेची सवलत मिळावी यासाठी गेल्या ५-६ महिन्यांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र अद्यापपर्यंत कोणतेही सकारात्मक उत्तर मिळालेले नाही, असे सांगत माझ्याकडे पुढील समस्या मांडल्या आहेत. १) शासनाने पोलिस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा २८ वर्षांवरून ३५ वर्षांपर्यंत वाढवली आहे. मग त्याच गृह विभागांतर्गत येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी केवळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत देण्यास विलंब का होत आहे? त्यामुळे शासनाने पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी तात्काळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत जाहीर करावी. २) जाहिरात प्रसिद्ध होण्यास ७ महिन्यांचा विलंब झाल्याने तसेच वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ नोव्हेंबर २०२५ निश्चित केल्याने, काही दिवसांच्या फरकामुळे हजारो विद्यार्थ्यांची शेवटची संधी हिरावली जात आहे. त्यामुळे वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ जानेवारी २०२५ ग्राह्य धरावा. वरील मागण्या पूर्णपणे रास्त असून महाराष्ट्र शासनाने याचा सकारात्मक भूमिकेतून लवकरात लवकर विचार करावा आणि विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा.
MR
334
1.2K
1.5K
63.7K
Deva Jadhav retweetledi
Harshwardhan Sapkal
Harshwardhan Sapkal@INCHarshsapkal·
राज्यातील गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांच्या प्रशिक्षणासाठी राज्य सरकारतर्फे stipend दिला जातो. मात्र यावर्षी महाज्योती आणि सारथी या दोन संस्थामार्फत UPSC आणि MPSC विद्यार्थ्यांच्या जागांमध्ये तब्बल ९० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. मागील वर्षी UPSC प्रशिक्षणासाठी १००० विद्यार्थ्यांची तर MPSC साठी ७५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यावर्षी मात्र राज्य सरकारने गुप्ता समितीच्या अहवालानुसार सदरील संस्थांच्या जागात ९०% घट केली आहे. Upsc साठीच्या जागा १००० वरुन १०० करण्यात आल्या आहेत तर Mpsc च्या जागा ७५० वरून केवळ ४०० करण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना केवळ एकाच प्रशिक्षण वर्गाचा पर्याय देण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. तरी सारथी, महाज्योती या संस्थाच्या जागा पुर्ववत करुन विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय थांबवावा अशी आग्रही मागणी राज्य सरकारकडे करीत आहोत.
Harshwardhan Sapkal tweet media
MR
13
90
197
5.4K
Deva Jadhav
Deva Jadhav@DevaJadhav96·
Rohit Pawar@RRPSpeaks

#सारथी #बार्टी #महाज्योती या संस्था गोरगरिब विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी उभारण्यात आल्या, पण या संस्थांकडून सध्या विद्यार्थी हिताऐवजी एककल्ली भूमिका घेतली जात आहे. सर्व समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा करताना मदत व्हावी यासाठी विद्यावेतन स्वरूपात शिष्यवृत्ती दिली जाते. महाज्योतीने गेल्या वर्षी १००० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली होती. या वर्षी मात्र युपीएससीच्या जागा १००० वरून १०० करण्यात आल्या UPSC ७५० वरून २०० तर गट - ब ७०० वरून २०० करण्यात आल्या आहेत. महाज्योतीकडून MPSC - UPSC करणाऱ्या विद्यार्थी संख्येत अचानक कपात करण्यात आल्याने याचा मानसिक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागणार आहे. इतर संस्थानी जागा कमी केल्या नाहीत मग केवळ महाज्योतीच्या जागा कमी का? हा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. तरी सरकारने तत्काळ या विषयामध्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, ही विनंती! @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @atulsave_india

QAM
0
0
0
4
Deva Jadhav retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
#सारथी #बार्टी #महाज्योती या संस्था गोरगरिब विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी उभारण्यात आल्या, पण या संस्थांकडून सध्या विद्यार्थी हिताऐवजी एककल्ली भूमिका घेतली जात आहे. सर्व समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा करताना मदत व्हावी यासाठी विद्यावेतन स्वरूपात शिष्यवृत्ती दिली जाते. महाज्योतीने गेल्या वर्षी १००० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली होती. या वर्षी मात्र युपीएससीच्या जागा १००० वरून १०० करण्यात आल्या UPSC ७५० वरून २०० तर गट - ब ७०० वरून २०० करण्यात आल्या आहेत. महाज्योतीकडून MPSC - UPSC करणाऱ्या विद्यार्थी संख्येत अचानक कपात करण्यात आल्याने याचा मानसिक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागणार आहे. इतर संस्थानी जागा कमी केल्या नाहीत मग केवळ महाज्योतीच्या जागा कमी का? हा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. तरी सरकारने तत्काळ या विषयामध्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, ही विनंती! @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @atulsave_india
Rohit Pawar tweet media
MR
32
165
247
8.5K
Deva Jadhav retweetledi
Ram Chavan
Ram Chavan@TheAchieverRam·
उपजिल्हाधिकारी पदाच्या 150 जागा बेकायदेशीर रित्या सरकार भरणार आहे. अशा प्रमोशनसाठी जागा जाणे हे खूप भयंकर आहे. यासाठी लवकरच MPSC च्या विद्यार्थ्यांनी आवाज उठवणार आहेत @cbawankule हा निर्णय रद्द नाही झाला तर स्पर्धापरीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल
Ram Chavan tweet media
MR
10
89
245
8.2K