Ram Chavan

52 posts

Ram Chavan

Ram Chavan

@TheAchieverRam

Student First | Administrative Reform | Interested in Fair and Efficient Governance |

Pune Maharashtra Katılım Şubat 2023
40 Takip Edilen534 Takipçiler
Ram Chavan retweetledi
Nitin Andhale
Nitin Andhale@Ni3KumarSpeaks·
राज्य शासन पदोन्नती द्वारे शेकडो तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदी नेमणूक करत असल्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असलेल्या लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून MPSC द्वारे उपजिल्हाधिकारी संवर्गाची दोन-चार पदेच जाहिरातीमध्ये येत आहेत. यामुळे अनेक वर्षापासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी त्यांच्या हक्कापासून वंचित राहत आहे. पदोन्नती द्वारे भरण्यात येणारी उपजिल्हाधिकारी पदे आणि थेट भरण्यात येणारी पदे यामध्ये काही प्रमाणात समतोल असणे गरजेचे आहे. #Mpsc #एमपीएससी #Mpscpune #UPSC #Maharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @ShelarAshish @SanjayDRathods @girishdmahajan @RVikhePatil @MeghnaBordikar @Awhadspeaks @iambadasdanve @VijayWadettiwar @VBAforIndia @Prksh_Ambedkar @Dhananjay4INC @dhananjay_munde @RRPSpeaks @BJP4Maharashtra @gajabhauX @OmRajenimbalkr @supriya_sule @Pankajamunde @DrPritamMunde @ChDadaPatil @mohol_murlidhar @PatilKailasB @andharesushama @AUThackeray @AbhiPawarBJP @DrSEShinde @degree_holders @imshivrajmore @IYCMaha @GaneshUbale95 @SPPUSUofficial
MR
0
9
20
345
Ram Chavan
Ram Chavan@TheAchieverRam·
मा महसूल मंत्री @cbawankule दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक(ST/SI) 2025 साठीचे मागणीपत्र काही त्रुटी काढून परत पाठवले आहे. ते लवकरात लवकर @mpsc_office कडे पाठवण्याचे निर्देश द्यावेत ही विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Dhananjay4INC @AjitPawarSpeaks @RRPSpeaks
Ram Chavan tweet media
MR
4
404
212
3.4K
Ram Chavan
Ram Chavan@TheAchieverRam·
उपजिल्हाधिकारी पदाच्या 150 जागा बेकायदेशीर रित्या सरकार भरणार आहे. अशा प्रमोशनसाठी जागा जाणे हे खूप भयंकर आहे. यासाठी लवकरच MPSC च्या विद्यार्थ्यांनी आवाज उठवणार आहेत @cbawankule हा निर्णय रद्द नाही झाला तर स्पर्धापरीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल
Ram Chavan tweet media
MR
10
89
245
8.2K
Ram Chavan
Ram Chavan@TheAchieverRam·
@MahaDGIPR @Dev_Fadnavis राज्यसेवा परीक्षा 2024 मध्ये नगरविकास विभागाच्या सर्व रिक्त जागा भराव्यात ही विनंती 🙏
MR
0
15
16
375
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या अध्यक्षतेखाली नगरविकास विभागाच्या आगामी १०० दिवसांच्या कामकाज नियोजनाबाबत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. राज्यातील विविध नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करुन त्यांचे कामकाज कंपनीच्या धर्तीवर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
MAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet media
MR
15
45
118
3.9K
Anuradha Chavan
Anuradha Chavan@AnuradhaChavan1·
महाराष्ट्र राज्य राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ च्या पदसंख्येत वाढ करण्याबाबत मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन! राज्यसेवा २०२४ साठी शासनाकडून ४५७ पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. फुलंब्री तालुक्यातील हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता, जागा कमी असून यात वाढ करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे. यानिमित्त विद्यार्थ्यांनी आपली भेट घेऊन सदरील मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी व समस्या लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांना या संदर्भात निवेदन दिले आहे. विद्यार्थ्यांची मागणी योग्य असून या संदर्भात निश्चितच सकारात्मक कार्यवाही होईल हा विश्वास आहे.. #राज्यसेवा #परीक्षा #मुख्यमंत्री #निवेदन #MPSC #Competitive #exam #Maharashtra #CM
Anuradha Chavan tweet mediaAnuradha Chavan tweet mediaAnuradha Chavan tweet media
MR
28
302
218
4K
Ram Chavan
Ram Chavan@TheAchieverRam·
@patil_abhijeet1 धन्यवाद आमदार साहेब 🙏
हिन्दी
0
8
17
619
Abhijeet Patil
Abhijeet Patil@patil_abhijeet1·
थेट मुख्यमंत्री महोदयांची भेट!! मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पुर्व परीक्षा - २०२४च्या पदसंख्येत वाढ होण्यासंदर्भात निवेदन दिले. राज्यसेवा २०२५ साठी मागणीपत्रे पाठविण्याच्या प्रक्रियेला तात्पूरती स्थगिती देऊन राज्यसेवा २०२४ च्या जाहिरातीसाठी एक अखेरची वेळ सर्व विभागाकडून अतिरिक्त मागणी पत्रे मागवून घेण्याबाबत सामान्य प्रशासनास तसे निर्देश दिले जावे या,संदर्भात सविस्तर चर्चा केली.. @Dev_Fadnavis #DevendraFadnavis #राज्यसेवा #परीक्षा #महाराष्ट्र #competitive #exam #Maharashtra #CM
Abhijeet Patil tweet media
MR
70
375
639
20.1K
Ram Chavan
Ram Chavan@TheAchieverRam·
@Sky87529842 @RVikhePatil शासननिर्णय झाला की GAD कडे २०२४ साठी पाठपुरावा करूयात.
MR
0
0
2
124
Whistleblower
Whistleblower@Sky87529842·
@TheAchieverRam @RVikhePatil @theachieverram सर, 30 September 2024 पासून मागणीपत्र हे 2025 च्या परीक्षेसाठी जातील त्यामुळे जागावाढीसाठी आता एकच महिना बाकी आहे..
MR
1
0
2
152
Ram Chavan
Ram Chavan@TheAchieverRam·
@Manish15578964 करू आपण प्रयत्न पूर्ण ताकदीने ❤️
MR
0
0
2
120
Abhimanyu Pawar
Abhimanyu Pawar@AbhiPawarBJP·
काल याकतपूर दौऱ्यावर असताना शेतकरी कुटुंबातील या उच्चशिक्षित‌ आणि स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने व्यक्त केलेले मनोगत मला अधिक ऊर्जेने काम करण्याची प्रेरणा देणारे आहे🙏
MR
39
100
293
8.5K
Subhash Shelke - सुभाष शेळके
कालपासून 5 आमदारांचा हा विषय काय आहे याबाबत कॉल / मेसेज आलेत महसूल विभागाचा आकृतीबंध हा विषय तर आहेच पण त्याबरोबर इतर विभागातील आकृतीबंध हा वाढलेली लोकसंख्या आणि सेवांची गरज यानुसार ठरवला गेला तर राज्यसेवा 2024 मध्ये 4 आकडी जाहिरात सहज शक्य आहे सर्वांनी मिळुन प्रयत्न करूया!
Subhash Shelke - सुभाष शेळके@suvishelke

10 जून रोजी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सूरू होतंय महसूल विभागातील नवीन आकृतीबंध तयार करुन राज्यसेवा 2024 साठी 4 आकडी जाहिरात करण्यासाठी आमदार प्रयत्न करतील काय? राज्याला 1000 उपजिल्हाधिकारी आवश्यक असताना सध्या 600 सेवेत राजस्थान 1050 UP 1208 बघू कोण कोण बोलतंय? @RRPSpeaks

MR
4
52
111
3.7K
Ram Chavan
Ram Chavan@TheAchieverRam·
@mpsc_office माननीय आयोग, राज्यसेवा, समाजकल्याण आणि Combine 2024 परीक्षांच्या लवकरात लवकर तारखा जाहीर करून तमाम विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती 🙏 #DeclareMPSCExamDates @mpsc_office @AROM_GOM @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AbhiPawarBJP @GondaneDevesh
Ram Chavan tweet media
MR
1
74
52
629
Ram Chavan
Ram Chavan@TheAchieverRam·
@mpsc_office माननीय आयोग, राज्यसेवा, समाजकल्याण आणि Combine 2024 परीक्षांच्या लवकरात लवकर तारखा जाहीर करून तमाम विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती 🙏 #DeclareMPSCExamDates @mpsc_office @AROM_GOM @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AbhiPawarBJP @GondaneDevesh
Ram Chavan tweet media
MR
0
35
21
347
MPSC Guidance
MPSC Guidance@MpscGuidance·
@mpsc_office आयोगाने, समाजकल्याण 2023, राज्यसेवा आणि Combine 2024 परीक्षांच्या तारखा लवकर प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर कराव्यात.
MR
13
351
175
1.8K
Ram Chavan
Ram Chavan@TheAchieverRam·
@mpsc_office समाजकल्याण गट अ आणि गट ब ची ची तारीख जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती.. तारीख जाहीर न झाल्याने विद्यार्थी, पालक चिंतेत आहेत.
Ram Chavan tweet media
MR
1
23
20
359