अटक केलेल्या ८ जणांपैकी शफीक आणि रजा या दोघा विरोधात अजून भक्कम पुरावे मिळाल्याने त्यांचा ताबा आता पोलिसांकडून ATS कडे गेला आहे.
TCS, इको सिस्टिम आणि बाकीच्या आरोपींनी कितीही बोंबाबोंब केली तरी आता वाईट अडकले आहेत सगळे
Shocking!!!! 😲😲😲
सुनेत्रा ताईंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी शरद पवारांना फोन करून भेटण्याची वेळ मागितली होती.
आणि शरद पवारांनी ती नाकारली..
दिवंगत अजित दादांच्या पत्नीला भेटायला नकार देणारे जर विलिनीकरण झालं असतं तर यांनी काय वागणूक दिली असती सुनेत्रा ताईंना??
@ShivSenaUBT_ उद्धव ठाकरे यांचा पक्ष मुस्लिम सेना यांना बांगलादेशी मुस्लिमांचा इतका पूरका का आला आहे हे जाहीर लोकांना दिसत आहे बांगलादेशी लोकांना भारतातून टाकलेच पाहिजे हे लोक बाळासाहेबांना च विसरले यात नवल काहीच नाही जे स्वतः च्या बापाचा हिंदुत्वचा विचार सोडू शकता त्यांना हे नवीन नाही
नवनिर्वाचित महापौरांना आता एकच प्रश्न सतावतोय बांगलादेशी घुसखोरांचा! चांगलं आहे पण मुंबईतील नागरी प्रश्नांकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होतेय; खोदून ठेवलेले रस्ते, न उचलला जाणारा कचरा, पादचारी मार्गांची दुरवस्था, मोकळ्या जागांवरील बांधकाम व्यावसायिकांचे अतिक्रमण, प्रदूषित पाणी आणि हवा…
बरं, पण हा विषय केंद्र आणि राज्य गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येतो. कदाचित महापौरांना वाटत असेल ही खाती आपल्याकडेच आहेत!
जर मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसखोर शिरले असतील, तर त्यांना रोखण्यात, ओळखण्यात आणि देशाबाहेर पाठवण्यात अपयश आले; हे केंद्र व राज्य सरकारने का लपवले? ह्यातून एकच सिद्ध होते की राष्ट्रीय सुरक्षेबाबत केंद्रातील भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे!
डिअर संज्या... #FactCheck
भारतीय जनता पार्टी परभणी शहर महानगर पालिका निवडून आलेले १२ सन्माननीय नगरसेवक.
१. वैशाली दत्तात्रय दैठणकर प्रभाग ०१.
२. तिरूमला मुकुंद खिल्लारे प्रभाग ०१
३. विश्व्जीत मनोहर बुधवंत प्रभाग ०४
४. सपना व्यकटेश जुकटे. प्रभाग ०४.
५. गणेश नंदकुमार टाक.
६. गिरीजा शंकर आजेगावकर.
७. मीनाताई सुरेशराव वरपुडकर.
८. रितेश कांतीलालजी झाबंड जैन
(प्रभाग ०५.)
९. निर्मला बालासाहेब वाघमारे प्रभाग १०.
१०. सुशीला जिजाभाऊ थोरात
११. अद्वैत पार्डीकर सांगळे.
१३. डॉ केदार खटिंग
(प्रभाग १५)
तोंड दिल देवाने ते अन्न खाण्यासाठी संजय राऊत यांनी या तोंडाचा अन्न खाण्यासाठीच उपयोग करावा. शिल्लक शेणक्यानो अक्कल विकून खाऊ नका..
@rautsanjay61
शशीकांत शिंदे च्या म्हणणे नुसार NCP शरद पवार गट अजित पवार गट मध्ये विलीन होणार होता नाकी अजित पवार चा पक्ष शरद पवारांच्या पक्षात एकत्रित झाल्यावर घड्याळ चिन्ह नाव आणि पक्षाची धुरा अजित पवार पक्षाचा कडे च राहणार असल्याने ते पक्ष तसाच राहील आणि शरद पवारांचा पक्ष विलीन होणार होता
इस्लामपुर च नाव ईश्वरपुर केल्यानंतर झालेल्या पहिल्या च निवडणुकीत तिथल्या हिंदु विरोधी मतदारांनी नगराध्यक्ष पदी तुतारी चा उमेदवार निवडुन दिलय...
णिषेध करावा तितका कमीच...
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, उत्तर बिहार प्रांत में वैशाली जिले द्वारा आगामी #BiharAssemblyElection2025 के निमित्त “युवा मतदाता सम्मेलन” आयोजित किया गया।
इस अवसर पर मुख्य अतिथि के रूप में अभाविप के बिहार-झारखण्ड क्षेत्र के क्षेत्रीय संगठन मंत्री डॉ. याज्ञवल्क्य शुक्ल उपस्थित रहे।
#ABVP
@waglenikhil तुला ठाण्यातील हॉस्पिटलची गरज आहे, लवकरच तुला अपॉइंटमेंट मिळो हीच इच्छा आणि जो संघोनिया मोदीतीय्यां रोग झालाय त्यातून बरे व्हावे हीच उद्दयोदीन ,सोनियचरणी प्रार्थना