Durga Chaudhari

129 posts

Durga Chaudhari

Durga Chaudhari

@DurgaCh2280884

Durga Chaudhari

Katılım Temmuz 2022
131 Takip Edilen18 Takipçiler
Durga Chaudhari
Durga Chaudhari@DurgaCh2280884·
@desert_cactus_ लवकरच शिक्षक भरती होईल.सकारात्मक रहा
MR
0
0
0
53
Priya
Priya@desert_cactus_·
2017 ला दुसऱ्या राज्यात प्राथमिक शिक्षिका म्हणून निवड झाली. आयुष्यभर दुसऱ्या राज्यात रहावं लागेल , या कारणास्तव नाही म्हणाले. पुन्हा परीक्षा देता येतील आपला अभ्यास छान आहे म्हणुन अभ्यास चालू ठेवला.त्यानंतर कोरोना काळ आला. मन:स्थिती ढासळत गेली. तरीही हार मानली नाही
Priya tweet media
MR
7
0
33
873
Vrinda Biradar
Vrinda Biradar@myself_vrinda·
आज डिमार्टला जायचा प्लॅन केला होता आणि पहाटेपासूनच पाऊस लागून बसलाय. पावसाने पाणी फिरवले माझ्या प्लॅनवर. 😔😔💦
MR
3
1
9
605
Durga Chaudhari retweetledi
Nilesh Barge
Nilesh Barge@NileshBarge17·
#कोणी_मान्यता_देताका_मान्यता @dvkesarkar @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @surmayu @SakalMediaNews 7 वा महिना विना पागारा चा, पवित्र ची भरती ऑनलाईन, आणि मान्यता मात्र ऑफलाईन...!! मान्यवरांनी यावर त्वरित कारवाई कारवाई करून मार्ग काढावा
Nilesh Barge tweet media
MR
1
22
22
132
Durga Chaudhari
Durga Chaudhari@DurgaCh2280884·
#कोणी_मान्यता_देताका_मान्यता पवित्र पोर्टल मधून निवड होऊन ३ वर्षे शिक्षण सेवक कालावधी फेब्रुवारी २०२३ ला पूर्ण झाला.परंतु शिक्षण उपसंचालक कार्यालयात हेलपाटे मारून सु़द्धा नियमित मान्यता मिळेना!!! ७ महिने झालेत मान्यता काही मिळेना आणि पगार काय सुरू होईना.
Durga Chaudhari tweet media
MR
1
27
30
274
Durga Chaudhari retweetledi
Satyawan Khotlekar
Satyawan Khotlekar@SKhotlekar·
#कोणी_मान्यता_देताका_मान्यता पवित्र पोर्टल मधून निवड होऊन ३ वर्षे शिक्षण सेवक कालावधी फेब्रुवारी २०२३ ला पूर्ण झाला.परंतु शिक्षण उपसंचालक कार्यालयात हेलपाटे मारून सु़द्धा नियमित मान्यता मिळेना!!! ७ महिने झालेत मान्यता काही मिळेना आणि पगार काय सुरू होईना.
Satyawan Khotlekar tweet media
MR
1
12
15
93
Durga Chaudhari retweetledi
Bhagwansingh Rajput
Bhagwansingh Rajput@Bhagwan59779354·
#कोणी_मान्यता_देताका_मान्यता @dvkesarkar @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @surmayu @SakalMediaNews धन्यवाद , दैनिक सकाळ आमच्या व्यथा जनते समोर मांडल्या बद्दल... आता शिक्षण विभागाने योग्य ती कार्यवाही केली की झाले.
Bhagwansingh Rajput tweet media
MR
1
18
24
116
ओंकार
ओंकार@Rokhthok_Onkar·
@be_rose_gaar नागपूरचे मित्र पण नवे घड्याळ दुसऱ्यांना घालायला देतात. त्याला‌ घडी मोडणे म्हणतात.
MR
4
0
2
698
The Atarangi
The Atarangi@Atarangi_Kp·
आज प्रवास करताना लाल रंगाच्या नंबर प्लेट वर नजर गेली, रोज सफेद, पिवळी आणि आता इलेकट्रीक गाड्यांसाठी हिरवी नंबर प्लेट बघितली होती पण हि लाल का ? तुम्हाला माहिती आहे का ? 🤔 थोड वाचल्यावर ही माहिती मिळाली. भारतात ८ प्रकारच्या नंबर प्लेट्स दिल्या जातात. 🧵१/n #Marathi #Thread
The Atarangi tweet media
MR
15
69
310
46K
Sanket
Sanket@BTechComedian·
आज घराचे थोडे काढलेले बांधकाम पूर्ण होत आहे, गल्लीत नजर फिरवली तर जाणवते आज जे मी बांधले ते लोकांकडे 20 वर्ष आधीच होते. भले आज त्यांचा निवृत्ती जवळचा आणि माझा पगार सारखा असेल तरीपण कुठेतरी हा 20 वर्षाचा Materialistic फरक जाणवतो. या फरक चे कारण फक्त एका "पिढी" चे शैक्षणिक अभाव.
MR
9
12
248
11K
Durga Chaudhari retweetledi
Durga Chaudhari
Durga Chaudhari@DurgaCh2280884·
@Atarangi_Kp पत्ता बदलायचा आहे adress proof काय जोडावा?? plz reply
1
0
3
570
The Atarangi
The Atarangi@Atarangi_Kp·
मतदान ओळखपत्रामध्ये बदल करायचा आहे? तर आता कुठेही पळापळ करायची गरज नाही तुम्ही आता हे घरबसल्या सहज करू शकता.मतदार ओळखपत्र अतिशय महत्त्वाचे आहे कारण एक नागरिक म्हणून आपला हा हक्क आहे आणि जबाबदारी देखील, आज आपण मतदान ओळखपत्रामध्ये बदल करण्याची प्रक्रिया सविस्तर बघू 🧵१/n #मराठी
The Atarangi tweet media
MR
24
219
695
50.9K