Er.Deepak Pokale

25 posts

Er.Deepak Pokale

Er.Deepak Pokale

@ErPokale

BE-Mechanical Engineering Private Tutor Trainer

Katılım Temmuz 2021
8 Takip Edilen0 Takipçiler
Er.Deepak Pokale
Er.Deepak Pokale@ErPokale·
सरकारी जागा त्यांची परिक्षा त्यांची जॉइनिंग @"वाट पाहून पाहून वयाच्या 25 वर्ष जी स्वप्न पाहिलेले असताना ती ही बदलावी लागत आहेत " 5- 5 वर्ष परीक्षा पद्दत नंतर जॉइनिंग विध्यार्थी आंत्महत्यास जबाबदार सरकारी सिस्टिम. #MPSCexam #RRBNTPC #Maharshtrapolice #RRCgroupD #SSCCHSL_MTS_CGL
MR
0
0
0
0
Er.Deepak Pokale
Er.Deepak Pokale@ErPokale·
@dhananjay_munde काही गरीब students fellowship ची वाट पाहत आहेत, जिथे नाही तिथे लाखो रुपये खर्च होतात साहेब त्या respected students ना fellowship द्या जे योग्य आहेत #NET_fellowship #NET_Exam #Fellowship #वाट_पाहून_पाहून_ध्येय_बदलावी_लागत_आहेत
MR
0
0
0
0
Dhananjay Munde
Dhananjay Munde@dhananjay_munde·
राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेत या वर्षीपासून आणखी 50 जागा वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. फाईन आर्ट्स, फिल्म मेकिंग, डिझाईन आदी कला विषयांमध्ये उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालये 300 क्यूएस रँकिंगमध्ये येत नाहीत, (1/2)
Dhananjay Munde tweet mediaDhananjay Munde tweet media
MR
11
17
412
0
Er.Deepak Pokale
Er.Deepak Pokale@ErPokale·
@Swapnil4724 @RajThackeray एक उदाहरण देत होतो की अस होत असत , राज साहेब चांगले काम करत आहेत हा सांगण्याचा उद्धेश होता. दुसरा हेतू नाही , किंवा अर्थ सुद्धा नाही
MR
0
0
1
0
Adv.Swapnil Shelar
Adv.Swapnil Shelar@Swapnil4724·
काल आम्ही काँग्रेस च्या वतीने महाड ला मदत करायला गेलो होतो...पण त्या ठिकाणी मनसे च्या गाड्या आणि मनसेची माणसं यांची संख्या जास्त प्रमाणात मदत करताना दिसली यावरून असं दिसलं राजसाहेब यांची सत्ता नसली तरी हाकेला धावून येणारे कार्यकर्ते जास्त बनवलेत #म #मराठी @RajThackeray
MR
27
76
591
0
Er.Deepak Pokale
Er.Deepak Pokale@ErPokale·
@TV9Marathi @OfficeofUT @CMOMaharashtra @AmitV_Deshmukh @Dev_Fadnavis इथे शेतकरी पण आहे बघा काहीतरी पीक कर्ज माफ केल्यापासून एक रुपया नाही दिला तुम्ही पीक विमा नाही , नवीन लोकांना पीक कर्ज नाही फक्त आदेश देऊ नका केंद्र सरकार सारखे पहा परिस्थिती काय आहे पोर रस्स्त्यावर आहेत स्पर्धा परीक्षा करणारे, 1 वर्षत जमलं तर पूर्ण करत जा प्रोसेस
MR
0
0
0
0
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
कोरोनामुळे उपासमारीचं संकट ओढावलेल्या शेकडो लोककलावंतांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा, कोविड दिलासा पॅकेजला मान्यता tv9marathi.com/maharashtra/ma… @OfficeofUT @CMOMaharashtra @AmitV_Deshmukh @Dev_Fadnavis #UddhavThackeray #coronavirus #FolkArtists #AmitDeshmukh #FinancialCrisis
MR
1
3
57
0
Er.Deepak Pokale
Er.Deepak Pokale@ErPokale·
@abpmajhatv करा तुमचे सरकारी प्राध्यापक आणि शिक्षक वृंद थकलेत आता लाखो रुपये पगार अस घरी बसून त्यांना नको वाटत आहेत, देशात lockdown मध्ये विध्यार्थी घडवले फक्त खासकी संस्थांनी खासगी शिवण्यानी , तुमचे सरकारी शिक्षक वृंद कुठे आहेत पैसे आहेत मोबाइल आहे पण ज्ञान नाही दिल #सरकारीकर्मचारी
MR
0
0
0
0
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
येत्या 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू करण्याचा विचार, संपूर्ण स्थितीचा आढावा 15 दिवसात प्राप्त होईल, उदय सामंत यांची माहिती marathi.abplive.com/news/maharasht… #Coronavirus #college #UdaySamant
MR
2
1
67
0
Er.Deepak Pokale
Er.Deepak Pokale@ErPokale·
महाराष्ट्र आणि देशाचं दुर्भाग्य बघा , दोन अधिवेशन असतात पण त्यात लोकांची मूलभूत प्रश्न कमी आणि राजकारण्यांची प्रश्नच जास्त असतात अगदी कमी लोक आहेत जे मूलभूत प्रश्नावर बोलतात त्यावर लक्ष केंद्रित करतात , नाहीतर देशाचं भवितव्य धोक्यात आहे , देशात असंख्य प्रश्न आहेत #महाराष्ट्रसरकार
MR
0
0
0
0
Er.Deepak Pokale
Er.Deepak Pokale@ErPokale·
@BharatGanmale @shitalbankar333 चूक केंद्र सरकारची नाही आहे सिस्टिम ची आहे , हेच काम जर खाजगी लोकांकडे असत तर खुप शिस्तीने पूर्ण झाले असते , सरकारी कर्मचारी आणि त्यांची लागलेली सुस्ती येणाऱ्या पिढीला बरबाद करणार आहे हे मात्र नक्की, वयस्कर लोकांना 5 तास लाईन मध्ये उभ राहून लस नाही आहे असं सांगतात
MR
0
0
1
0
Bharat Ganmale
Bharat Ganmale@BharatGanmale·
@ErPokale @shitalbankar333 Ok बरोबर आहे ज्याची तशी कप्यासिटी आणि जशी गरज आहे त्यांनी घेतली म यात दोष केंद्र कसे काय
MR
1
0
0
0
Shital ...
Shital ...@shitalbankar19·
ही शुद्ध फसवणूक आहे... चक्क पैसे मोजले आम्ही लसीसाठी.... कसलं अभियान आणि कसलं काय, मोदीजी जाहिरात करून धडधडीत खोट बोलत आहेत.... रोज लसीकरण सेंटर वर शेकडो लोक तासंतास उभे राहतात पण लस काय मिळतं नाही.... (फोटो काढताना तळपायाची आग मस्तकात गेली) #vaccination
Shital ... tweet media
MR
184
170
1.5K
0
Er.Deepak Pokale
Er.Deepak Pokale@ErPokale·
@TV9Marathi @Dev_Fadnavis @AshokChavanINC @OfficeofUT @BJP4Maharashtra @INCMaharashtra घंटा हातात द्या तरुण पोरांच्या , केंद्र सरकार आणि राज्यसरकार मिळून तुमच्या पोरांना मात्र विदेशात पाठवा , चांगल्या गाड्या घेऊन द्या प्रचाराला गरिबांचे पोर पाहिजेत त्यांना काही द्यायचं म्हटल की केंद्रांनी राज्यसरकार वर बोट करायचं आणि राज्य सरकाने केंद्र कडे #संजयराउत #फडणवीस
MR
0
0
3
0
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
'ईडब्ल्यूएस'साठी घटनात्मक तरतूद शक्य तर मराठा आरक्षणासाठी का नाही?, अशोक चव्हाण यांचं फडणवीसांना प्रतिआव्हान tv9marathi.com/politics/marat… @Dev_Fadnavis @AshokChavanINC @OfficeofUT @BJP4Maharashtra @INCMaharashtra #MarathaReservation #AshokChavhan #devendrafadnavis #MahavikasAghadi
MR
5
0
72
0
Er.Deepak Pokale
Er.Deepak Pokale@ErPokale·
@TV9Marathi लोकांना जॉब च नाहीत त्यांना PF काय असत हे माहितीच नाही पत्रकारांनो जॉब द्या त्यांना आधी देता का? लाखो रुपयांचा घोटाळा म्हणजे भारतीय शिक्षण वेवस्था ,गरीब घरचे मूल लाखो रुपये खर्च करून शिकतात आणि नंतर कळत की अरे जे शिकलो ते काहीच कामच नाही कंपनीला तर वेगळाच पाहिजे#educationalscam
MR
0
0
0
0
Er.Deepak Pokale
Er.Deepak Pokale@ErPokale·
देशातील क्रीडा क्षेत्राची गुणवत्ता सुधारण्यासाठी खेड्या पाड्यात जाऊन खेळाडू शोधता आली पाहिजेत , राजकारण करून खेळाडू ना घेता गुणवत्ता पाहून खेळाडू आले पाहिजेत , भ्रष्ट्राचाराची कीड जी आहे ना ती कुठेतरी थांबून देशासाठी खेळणारे खेळाडू समोर यायला पाहिजेत #मोदीसरकार #वशिला #ठाकरेसरकार
MR
0
0
0
0
Er.Deepak Pokale
Er.Deepak Pokale@ErPokale·
@TV9Marathi अरे लाज वाटू द्या पगार वाढ कशाला पाहिजे , अरे खाजगी क्षेत्रात 20 हजार पगारावला माणूस यांच्या 10 पट जास्त काम करतो पण त्याला किंमत नाही आणि पैसे ही नाहीत हे लाखो रुपये देऊन वरून गरीब लोकांवर रुबाब झाडतेत .. एक दिवस नक्की यात बदल होईल येणाऱ्या काळात एक क्रांती होईल हे नक्की
MR
0
0
1
0
Er.Deepak Pokale
Er.Deepak Pokale@ErPokale·
@TV9Marathi @KayandeDr @fadnavis_amruta पत्रकार हा देशाचा खुप मोठा महत्वाचं भाग आहे त्याची मान ठेवून देशात बेरोजगारी , लसीकरण , खासकी क्षेत्रातील लोकांची हाल , सरकारी कर्मचरी त्यांची पगार काय आणि काम किती हे दाखवा राजकारण पाहायला आणि या नालायक लोकांच ऐकायला तरुण वर्ग तरी आता तयार नाही.. जमिनीवर येऊन आपले मत मांडा
MR
0
0
0
0
Amit Hubale
Amit Hubale@HubaleAmit·
@ErPokale @shitalbankar333 ज्यावेळी बिजेपी न्हवती त्यावेळी च कांग्रेस केरळ मधुन गायब झाली
MR
1
0
0
0
Er.Deepak Pokale
Er.Deepak Pokale@ErPokale·
@NAGU80644795 @shitalbankar333 पागल स्थानिक कार्यकर्ते म्हणजे तिथले आमदार , आमदार मिळूनच सरकार होत ...पागल
MR
0
0
0
0
Er.Deepak Pokale
Er.Deepak Pokale@ErPokale·
@shitalbankar333 चूक राजकारण्यांची नसते, त्या पदावर पोहचल्यानंतर आपण जर प्रामाणिक काम केलं कोणाचीही लाळ चाटली नाही तर , तर तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना कोणीही oreder देऊ शकत नाही, जर हे सरकारी कर्मचारी नीट असते तर देशात भ्रष्टाचार झालाच नसता , राजकारणी आणि सरकारी कर्मचारी दोघेही जबाबदार आहेत
MR
0
0
0
0
Shital ...
Shital ...@shitalbankar19·
कलेक्टर, तहसीलदार किंवा कोणतेही अधिकारी .. त्या पोस्ट पर्यंत पोहचायला अपार कष्ट घ्यावे लागतात..... पण हे मंत्री काडीची किंमत ठेवत नाहीत त्या पदाची अगदी गुलामासारखी वागणूक दिली जाते हे कितपत योग्य.... काल परवा चा कोकणातला व्हिडिओ हेच दर्शवतो...
MR
151
161
1.9K
0
Er.Deepak Pokale
Er.Deepak Pokale@ErPokale·
@shitalbankar333 एका बाजूने बरोबर आहे देश हा खुप मोठा आहे आपला तेवढीच मोठी सिस्टिम आहे पण हे लोक विसरतात किंवा त्यांना माहिती नाही आहे जर ठरवलं तर काहीही होऊ शकत पण सरकारी लोक आणि त्यांना लागलेली संथ गतीची सवय. त्या लोकांना Velocity , distance , Acceleration असला काही समजत नाही.
MR
0
0
0
0