YASHODEEP GADVE

24 posts

YASHODEEP GADVE

YASHODEEP GADVE

@GadveYashodeep

https://t.co/Y2V7fwO1ei in Food Technology.

Amravati, India Katılım Ekim 2018
14 Takip Edilen3 Takipçiler
YASHODEEP GADVE retweetledi
Omprakash Rajenimbalkar
Omprakash Rajenimbalkar@OmRajenimbalkr·
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा-२०२६ ही ३१ मे २०२६ रोजी नियोजित आहे. जर या परीक्षेपूर्वी ४८४ जागांना मान्यता मिळून त्यांचा जाहिरातीत समावेश झाला नाही, तर हा सलग तिसऱ्या वर्षाचा खंड (Gap) असेल. शेवटची जाहिरात २०२४ मध्ये आली होती. यामुळे शेतकरी कुटूंबातील अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपून त्यांचे आयुष्यभराचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे कृषि विभागाच्या ४८४ पदांच्या मागणीपत्राला वित्त विभागाने तातडीने मान्यता द्यावी. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office
Omprakash Rajenimbalkar tweet media
MR
0
67
110
2.8K
YASHODEEP GADVE retweetledi
शेतकरीसूत
शेतकरीसूत@ShetkariSut·
#कृषीसेवा२०२६ सरकारने विद्यार्थी संयमाचा अंत पाहू नये. २ वर्षापासून कृषीअधिकारी पदाच्या जागा पाठवण्यात आलेल्या नाहीत.४८४ जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात तसेच प्रक्रिया वेगवान करावी..एक जाहिरात तीन वर्षे खाऊ नये ही विनंती🙏 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @bharanemamaNCP #agri484
शेतकरीसूत tweet mediaशेतकरीसूत tweet media
MR
1
41
20
200
YASHODEEP GADVE retweetledi
Santosh Lahane - संतोष लहाने
#कृषीसेवा२०२६ २ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks @bharanemamaNCP
Santosh Lahane - संतोष लहाने tweet mediaSantosh Lahane - संतोष लहाने tweet media
MR
13
155
76
1.4K
YASHODEEP GADVE retweetledi
Shruti Mohite
Shruti Mohite@ShrutiMohite098·
२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks @bharanemamaNCP #krushiseva2026
Shruti Mohite tweet media
MR
2
25
14
118
YASHODEEP GADVE
YASHODEEP GADVE@GadveYashodeep·
#कृषीसेवा२०२६ २ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks @bharanemamaNCP
MR
0
2
4
14
YASHODEEP GADVE retweetledi
शेतकरीसूत
शेतकरीसूत@ShetkariSut·
कृषिसेवा मुख्य २०२४ होऊन ७ महिने होऊन राज्यसेवा ई. निकाल सुद्धा लावून झालेत मग कृषिसेवेलाच दुजाभाव का? मुलांच्या वेळ नि भविष्याची जबाबदार संस्था व शासनाला काहीच किंमत नाहीय? हीच का गतिमानता? वर्षानुवर्षे निकाल रखडवले जातात..न्याय द्या🙏 @mpsc_office @AbhiPawarBJP #AgriMPSC
शेतकरीसूत tweet media
MR
3
68
40
553
YASHODEEP GADVE retweetledi
🎯Royal_wala🔥
🎯Royal_wala🔥@Rooyal_mpsc·
कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 पूर्व परीक्षा निकाल 1 डिसेंबर 2024 मुख्य परीक्षा 18 मे 2025 7 महिने होत आलेत अजूनही निकाल जाहीर का होत नाही? मा. आयोगाने लवकरात लवकर निकाल जहीर करावा @mpsc_office @AbhiPawarBJP @CMOMaharashtra
MR
7
49
44
967
YASHODEEP GADVE retweetledi
Sharad P
Sharad P@sharad1Pawar·
शेतकऱ्यांचे दोन हंगाम पूर्ण झाले, तरी MPSC ला अजून एका परीक्षेचे 'पीक' (निकाल) लावता येत नाहीये! 🌾🐠विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये. आम्ही विद्यार्थी आहोत, एखादी 'पंचवार्षिक योजना' नाही. कृषी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल त्वरित लावा! @mpsc_office#AgriMPSC #MPSCResult
MR
2
38
29
457
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
Delighted to speak with my friend PM @Keir_Starmer. In a historic milestone, India and the UK have successfully concluded an ambitious and mutually beneficial Free Trade Agreement, along with a Double Contribution Convention. These landmark agreements will further deepen our Comprehensive Strategic Partnership, and catalyse trade, investment, growth, job creation, and innovation in both our economies. I look forward to welcoming PM Starmer to India soon.
English
4.5K
14K
132.3K
17M
YASHODEEP GADVE retweetledi
Chrollo
Chrollo@Nen_User404·
@Albrochier @narendramodi @Keir_Starmer India literally makes your medicines. And that at 100x lower rates. Also, Cant pull the stats but alot of Immigrant Europe Docs are Indians actually.
English
5
2
122
4.6K
YASHODEEP GADVE retweetledi
KJS DHILLON🇮🇳
KJS DHILLON🇮🇳@TinyDhillon·
Now what is this @DeccanHerald ? Do you even know how many soldiers & civilians have sacrificed their lives to make sure Kashmir remains integral part of India? Shameful 👎 Jai Hind 🇮🇳
KJS DHILLON🇮🇳 tweet media
English
1.1K
6K
18K
580.3K
YASHODEEP GADVE
YASHODEEP GADVE@GadveYashodeep·
@uddhavthackeray स्वातंत्र्याच्या वेळी कोण होते कोण नाही याचा विचार करण्या पेक्षा आपण जरा महागाई कमी करण्यावर भर द्यावे , ते महत्वाचे…#makeitcheaper
MR
0
0
0
0
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray@uddhavthackeray·
भाजपची मातृसंस्था असलेली संघटना स्वातंत्र्याच्या लढाईत नव्हता, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नव्हता .. त्यांना मुंबई ओरबाडायली हवी आहे, आम्ही मुंबईला कधीही ओरबाडले नाही !
MR
21
44
387
0
YASHODEEP GADVE
YASHODEEP GADVE@GadveYashodeep·
@uddhavthackeray मा. मुख्यमंत्री साहेब माझ्यामते संचारबंदी ही आवश्यक तर आहे पण नागरिक खरच पालन करत आहे की नाही व आरोग्य सेवा संबंधित विकासाबाबत जिल्हास्तरावर लक्ष दयावे. कारण वाढत्या कोरोनामुळे दवाखान्यात बेड कमी उपलब्ध आहे अाणि रोजच्या मरण पावण्यारया व्यक्तींची टक्केवारी सुध्दा वाढत आहे.
MR
0
0
1
0
Rakul Singh
Rakul Singh@Rakulpreet·
Congratulationsssss to the most beautiful power couple ❤️❤️@RanveerOfficial @deepikapadukone ! May this journey be filled with love ,laughter n all things lovely!! U both make people believe in the existence of true love ❤️😍
English
58
547
9.1K
0