
VocalForLocal
124.2K posts

VocalForLocal
@GoVocalForLocal
A proud Indian who believes in Make in India, supporting local talent, local products & a self-reliant 🇮🇳 . #VocalForLocal #AtmanirbharBharat Jai Hind! 🇮🇳




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 2 उच्चस्तरीय बैठकीत विविध उपाययोजनांचा आढावा घेतला आणि त्यानुसार काही निर्णय जाहीर केले. बैठकीत घेण्यात आलेले प्रमुख निर्णय :- ✅ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या ही तात्काळ प्रभावाने अर्ध्यावर आणण्यात यावी. बाहेरच्या प्रवासात असताना ताफ्यातील वाहनांची संख्या निर्धारित संख्येपेक्षा अधिक नसेल याची जबाबदारी संबंधित पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांची असेल. ✅ मंत्री-अधिकारी यांनी कोणतेही विदेश दौरे करु नयेत. ✅ मंत्र्यांनी अत्यावश्यक नसेल तेव्हा शासकीय विमान, हेलिकॉप्टर यांचा वापर करु नये, त्याऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करावा. ✅ मंत्री-अधिकाऱ्यांनी आवर्जून मेट्रो आदी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा. पहिल्या टप्प्यात किमान एक दिवस असा प्रयोग करावा. ✅ अधिकाऱ्यांना बैठकांना बोलावण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठका घ्याव्यात. ✅ शासनात वितरित करण्यात आलेल्या वाहनांचा काटेकोरपणे आढावा घेण्यात यावा. ✅ ऊर्जा बचतीसाठी अनावश्यक होर्डिंग्ज/फ्लेक्सवरील कारवाया वाढवण्यात याव्यात आणि तेथे डेकोरेटिव्ह लायटिंगचा वापर होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. @narendramodi @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis

Central Bureau of Investigation (CBI) has arrested five accused persons and conducted searches at several locations across the country in connection with the alleged irregularities and paper leak related to the NEET UG-2026 examination. CBI had registered a case on 12 May 2026 on the basis of a written complaint received from the Department of Higher Education, Ministry of Education, Government of India, regarding alleged irregularities and paper leak in the conduct of the NEET UG-2026 examination. The FIR was registered for offences including criminal conspiracy, cheating, criminal breach of trust and other relevant provisions of the Bharatiya Nyaya Sanhita (BNS), the Prevention of Corruption Act, and the Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024. So far, the CBI has arrested five accused persons in the case — three from Jaipur, one from Gurugram and one from Nashik. Several other suspects are currently being examined.



















