Gaurav retweetledi

आज आपला ६० वा वर्धापन दिन!
पुन्हा एकदा आपण घाणेरड्या राजकारणाचे विदारक उदाहरण पाहत आहोत. एहसान फरामोश आणि विकाऊ अशा सडक्या वृत्तीचे हे काही ठराविक व्यक्ती २०२४ मध्ये ज्यांच्यामुळे जिंकून आले, त्यांनाच दगा देत आहेत!
कितीही कारणे द्या...
सत्य एकच आहे. तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकले आहे. स्वतःला तर विकलेच, पण त्यासोबत तुमची प्रतिष्ठा, तुमचे नाव आणि तुमच्या कुटुंबाचे नावही पणाला लावले आहे.
महाराष्ट्र हे घाणेरडे राजकारण सहन करणार नाही… मुळीच नाही!
ह्या काळोखात प्रकाश देणार ती फक्त आणि फक्त आपली मशाल!
MR























