जनमत मराठी दिशा

516 posts

जनमत मराठी दिशा banner
जनमत मराठी दिशा

जनमत मराठी दिशा

@JanmatMarathi1

#मराठी तरुणांसाठी करिअर, रोजगार आणि समाजप्रबोधनासाठी मार्गदर्शन. राज्य आणि देशाच्या विकासात #महाराष्ट्र आघाडीवर राहावा, हीच इच्छाशक्ती⛳️⛳️

Indiana, PA Katılım Temmuz 2025
186 Takip Edilen145 Takipçiler
जनमत मराठी दिशा
गप्प बस भाऊस तू... स्वतः एक चॅनल नीट टिकवू शकला नाहीस आणि काय दुसऱ्यांना ज्ञान देतोय... अशा अति विचार करण्यामुळे तुझे केस जातायत आणि तू टकला होतोय... मस्त खायचं, झोपायचं ते दिल सोडून याचे १२ वाजले आणि त्याचे १२ वाजले... गप्प बस, झोप आता.
nikhil wagle@waglenikhil

मोदी सरकारला आज १२ वर्ष पूर्ण झाली. त्यांनी देशाचे १२ वाजवले असं म्हटलं तर चूक ठरेल का? #ModiHaiToMehngaiHai

MR
0
0
0
24
जनमत मराठी दिशा
@waglenikhil गप्प बस भाऊस तू... स्वतः एक चॅनल नीट टिकवू शकला नाहीस आणि काय दुसऱ्यांना ज्ञान देतोय... अशा अति विचार करण्यामुळे तुझे केस जातायत आणि तू टकला होतोय... मस्त खायचं, झोपायचं ते दिल सोडून याचे १२ वाजले आणि त्याचे १२ वाजले... गप्प बस, झोप आता.
MR
0
0
0
16
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
मोदी सरकारला आज १२ वर्ष पूर्ण झाली. त्यांनी देशाचे १२ वाजवले असं म्हटलं तर चूक ठरेल का? #ModiHaiToMehngaiHai
MR
113
191
1.6K
14.6K
जनमत मराठी दिशा
@Hindutva_Omii अगदी खरंय रे माझ्या राजा, तुझं... महाराष्ट्राचं काय होईल आणि कसं होईल यासाठी दिल्लीवर अवलंबून राहावं लागतं... आणि तुझं काहीतरी भलतंच चाललंय...
MR
0
0
0
114
OMII ⛳
OMII ⛳@Hindutva_Omii·
जेंव्हा महाराष्ट्र बोलतो, 😇 तेंव्हा दिल्लीला एैकावंच लागतं! 🔥
OMII ⛳ tweet media
MR
2
4
41
1.3K
जनमत मराठी दिशा
@Core_punekar च्या मायला... मी संडासात असलो आणि “Sir वाले” येऊन गेले तर माझं delete होईल का... अवघड आहे रे देवा, अवघड आहे... उठा ले रे भगवान, उठा ले मेरे को नाही तर इन जाहिलो को उठा ले... 😭😅
MR
0
0
0
19
जनमत मराठी दिशा
अति उत्तम निर्णय... एक निर्णय असा पण घ्या की कधीच कोणाचं जबरदस्ती धर्मांतर करणार नाहीत, कधी कोणाच्या लेकींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून शोषण करणार नाहीत, कधीच को-ऑपरेटमध्ये महिलांचा छळ करणार नाहीत आणि त्यांचं धर्मपरिवर्तन करणार नाहीत... देश हा नेहमी प्रथम प्राधान्यावर असेल... जसं हिंदूंनी संविधान स्वीकारलं, तसं सगळ्यांनी आधी संविधान स्वीकारावं... “आधी देश मग धर्म” किती छान असेल ना असा भारत खरंच... नाहीतर काय अवस्था आहे बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये हिंदूंची, खूपच वाईट... माझा धर्म खरंच किती चांगला आहे ना... माझा धर्म कधीच कोणाच्या जमिनीवर दावा करत नाही... माझ्या धर्माची लोकं बहुसंख्य आहेत म्हणून संविधान आहे, नाहीतर काय झालं असतं माझ्या भारतमातेचं... जय सनातन धर्म की जय...
MR
2
0
2
103
जनमत मराठी दिशा
खेळ मांडलाय न्यायव्यवस्थेचा श्रीमंतांनी... न्यायव्यवस्था ही खरंच आंधळी असते, हे पुन्हा पुन्हा सिद्ध होताना दिसतंय. समाज हळूहळू धनिक मानसिकतेचा गुलाम होत चाललाय... “पैसा फेको, तमाशा देखो” अशीच अवस्था झाली आहे. अवघड झालंय सगळं... समाजाची संवेदनाच संपत चाललीये. असो, शेवटी बलात्कार असो, खून असो — हल्ली सगळंच अगदी सहजपणे बोललं जातं, जणू त्यात काही गंभीरच नाही.
MR
0
2
5
189
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
दोन कुटुंबांनी आपली मुलं गमावली आहेत. त्या वेदनेसमोर कोणताही जल्लोष असंवेदनशील वाटतो. न्यायालय जामीन देऊ शकते, कारण जामीन हा शिक्षा नसून न्यायप्रक्रियेचा भाग असतो. पण समाज म्हणून आपण कोणते संदेश देतो, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. ▪️ अल्पवयीन आरोपीने भरधाव गाडी चालवत दोन निष्पाप सॉफ्टवेअर इंजिनिअर्सचा जीव घेतला. ▪️ अपघातावेळी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आरोप झाले. ▪️ सुरुवातीला त्याला जामिनासोबत “३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची” अट घालण्यात आली आणि त्यामुळे देशभरातून संताप व्यक्त झाला. ▪️ नंतर आरोपीच्या रक्तनमुना प्रकरणात कथित फेरफार झाल्याचा आरोप झाला. ▪️ आरोपीच्या वडिलांना अटक झाली आणि ते दीर्घकाळ तुरुंगात राहिले. ▪️ पुढे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील प्रक्रियेनंतर त्यांना जामीन मिळाला. ▪️ मात्र जामिनानंतर झालेल्या स्वागत आणि जल्लोषाच्या दृश्यांनी अनेकांना अस्वस्थ केले. प्रश्न फक्त कायदेशीर नाही, तर नैतिकताचाही आहे.
MR
11
50
126
3.1K
जनमत मराठी दिशा
@gajabhauX खरंच... पालघरमध्ये हिंदू संतांचे जे हाल केले होते, त्या जागी जर मौलवी असते ना, तर जमीन, पैसे देऊन त्यांना न्याय दिला असता... पण ते हिंदू होते म्हणून असे हाल झाले.
MR
3
0
6
460
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
एक वेळ महागाईवर प्रश्न विचारत नाही पण मायबाप सरकार दंगली घडवुन आणू नका 🙏🙏
MR
16
60
679
7.2K
Mumbai Tak
Mumbai Tak@mumbaitak·
समजून घ्या: युतीचा इतिहास आणि 'ती' भळभळीत जखम, शिंदेंना का करावी लागते दिल्लीवारी? mumbaitak.in/political-news… @AnujaDhakras21
Mumbai Tak tweet media
MR
1
1
15
1.3K
जनमत मराठी दिशा
सर, जैन मंदिर किंवा इस्कॉन मंदिरांच्या पांढऱ्या रंगाच्या शैलीचं अनुकरण करण्यापेक्षा आपण आपल्या इतिहासाची आणि ओळखीची निशाणी असलेली काळ्या दगडातील मराठा शैली वापरली तर अधिक योग्य ठरेल. त्यातून आपल्या वारशाची प्रेरणाही मिळेल. ह्याच स्ट्रक्चरमध्ये जर काळ्या दगडातील मराठा शैलीचा वापर केला, तर मंदिर अधिक सुंदर आणि भव्य दिसेल. मी काही संदर्भासाठी फोटो जोडले आहेत.
जनमत मराठी दिशा tweet media
MR
2
6
59
1.1K
Pawan Tripathi
Pawan Tripathi@pawantripathi_·
📍Shri Siddhivinayak Mandir, Prabhadevi Our Shri Siddhivinayak Temple complex and premises are all set to receive a magnificent new look and upgradation for the convenience of devotees and visitors. The Bhoomipujan ceremony was performed at the auspicious hands of Maharashtra’s hardworking and visionary Chief Minister Shri Devendra Fadnavis ji, whose commitment towards Mumbai’s development and cultural heritage continues to inspire millions, along with Deputy Chief Minister Shri Eknath Shinde ji. Jai Shree Ganesh 🙏🏻 #Mumbai #Maharashtra #DevendraFadnavis #Siddhivinayak #MumbaiDevelopment
Pawan Tripathi tweet mediaPawan Tripathi tweet mediaPawan Tripathi tweet mediaPawan Tripathi tweet media
English
29
26
170
20.2K
जनमत मराठी दिशा
Sir, instead of following the white color style of Jain temples or ISKCON temples, it would be better if we use our own Maratha architectural style with black stone, which represents our history and identity. It will also inspire people by reflecting our heritage. If we use the same structure with a black stone Maratha-style design, the temple will look even more beautiful. I have attached some reference images. सर, जैन मंदिर किंवा इस्कॉन मंदिरांच्या पांढऱ्या रंगाच्या शैलीचं अनुकरण करण्यापेक्षा आपण आपल्या इतिहासाची आणि ओळखीची निशाणी असलेली काळ्या दगडातील मराठा शैली वापरली तर अधिक योग्य ठरेल. त्यातून आपल्या वारशाची प्रेरणाही मिळेल. ह्याच स्ट्रक्चरमध्ये जर काळ्या दगडातील मराठा शैलीचा वापर केला, तर मंदिर अधिक सुंदर आणि भव्य दिसेल. मी काही संदर्भासाठी फोटो जोडले आहेत.
जनमत मराठी दिशा tweet media
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis

Our Shri Siddhivinayak Temple complex and premises is all set to get this look and upgradation. We performed Bhumipujan for it today. Ganpati Bappa Morya 🙏🏽 #Mumbai

English
0
1
2
87
जनमत मराठी दिशा
सर, जैन मंदिर किंवा इस्कॉन मंदिरांच्या पांढऱ्या रंगाच्या शैलीचं अनुकरण करण्यापेक्षा आपण आपल्या इतिहासाची आणि ओळखीची निशाणी असलेली काळ्या दगडातील मराठा शैली वापरली तर अधिक योग्य ठरेल. त्यातून आपल्या वारशाची प्रेरणाही मिळेल. ह्याच स्ट्रक्चरमध्ये जर काळ्या दगडातील मराठा शैलीचा वापर केला, तर मंदिर अधिक सुंदर आणि भव्य दिसेल. मी काही संदर्भासाठी फोटो जोडले आहेत.
जनमत मराठी दिशा tweet media
MR
2
11
127
2.3K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
Our Shri Siddhivinayak Temple complex and premises is all set to get this look and upgradation. We performed Bhumipujan for it today. Ganpati Bappa Morya 🙏🏽 #Mumbai
Devendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet media
English
673
3.5K
15.7K
370.1K
जनमत मराठी दिशा
@FrontalForce जाकर सही से चेक करो, क्या पता मौलवी के साथ हलाला भी किया हो... इनका कोई भरोसा नहीं है। जाहिलों की फौज है ये TMC वाले।
हिन्दी
0
0
0
93
Frontalforce 🇮🇳
Frontalforce 🇮🇳@FrontalForce·
Many male TMC leaders getting caught registered under women name to get 1500 rs under Lakshmir bhandar scheme of Mamata Banerjee in West Bengal Scam pe scam 😐
English
14
792
2.8K
18.2K
जनमत मराठी दिशा
@Mrsinha Ranvir Singh is Hindu and that’s why this is happening to him. After the success of Dhurandhar, the jihadis have lost their sleep, so now they will target such Hindus so that no other Hindu works with Aditya Dhar.
English
2
1
2
1.5K
जनमत मराठी दिशा
@Core_punekar अवघड बोलता हो तुम्ही... काही जिभेला हाड वगैरे आहे की नाही तुमच्या? टँकरने पाणी येत नव्हतं का लातूरमध्ये, सांगा बरं... 🙃
MR
2
0
6
670
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
मुलाला सिनेमा मिळवून द्यायच्या नादात मुख्यमंत्रिपद गमावलेले विलासराव देशमुख यांची आज जयंती.
MR
28
14
233
8.8K
जनमत मराठी दिशा
#MarathiBoxoffice Update 🚩 अरे अरे... नुसतं धूर नाही तर वादळच आहे #DeoolBand2 चं 🔥 Weekend 1 ~ ₹16.55 Cr Day 5 ~ ₹3.5 Cr India Nett ~ ₹20.05 Cr India Gross ~ ₹24 Cr उद्या अजून सुट्टी आहे... त्यामुळे कमाई अजून वाढणारच 👀 या आठवड्यात 35Cr India Nett चा टप्पा पार करण्याची पूर्ण शक्यता आहे 💥 भाविकांकडून जबरदस्त प्रसिद्धी मिळतेय... येत्या गुरुवारी बहुतेक स्वामी समर्थ केंद्रात पाय ठेवायलाही जागा मिळणार नाही 🙏🚩
जनमत मराठी दिशा tweet media
MR
0
2
9
386
🚩 सोनाली 🚩🇮🇳
हा अतिशहाणा 12 वी नंतर शिकु शकला नाही, बापाच्या कारखान्या मधे 10 वर्ष काम केले, चुलत्याच वजन वापरून लग्न झाले. फक्त 1200 मतानी कसाबसा निवडून आला. आता हा चोमू मागील प्रधानमंत्री यांची तुलना करतोपण हे विसरला कि अरे आपले आजोबा 1991 पासून भावी आहेत. यांना विचारायचे ना जागतिक नेतृत्व होण्यासाठी किती लायकी असावी लागते?
🚩 सोनाली 🚩🇮🇳 tweet media
MR
113
56
352
14.7K
जनमत मराठी दिशा
4 शादियां करो और हर पत्नी से 4 बच्चे पैदा करो” — यानी एक तरफ हिंदू 1 शादी करके 4 बच्चे कर रहा है, और दूसरी तरफ कोई 4 शादियां करके 16 बच्चे पैदा कर रहा है। ऐसे में कुछ सालों बाद demographic change होना तय है। फिर भारत को ईरान, इराक या सीरिया जैसा बनने में ज्यादा समय नहीं लगेगा। UCC (Uniform Civil Code) सभी को एक समान कानून के दायरे में लाने की बात करता है। फिर किसी एक विशेष धर्म को अलग छूट क्यों दी जाए? आखिर कब तक यह चलता रहेगा कि कोई भी खाली जमीन पर कब्जा कर ले, सड़कों पर नमाज़ पढ़े, और हर चीज़ को “धार्मिक अधिकार” कहकर सही ठहराया जाए? जैसे हिंदुओं ने कानून और नियमों का पालन किया है, वैसे ही देश के हर नागरिक को समान नियमों का पालन करना चाहिए..
हिन्दी
1
0
0
181
Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisi@asadowaisi·
The Assam Uniform Civil Code is not uniform at all. It completely exempts tribal communities from UCC’s coverage. Every community has the right to protect its culture under Article 29, but why is only the tribals’ autonomy being protected? This is the imposition of a law that no one wants. The constituent assembly did not envision a mandatory UCC. In Islam, no one can exclude an heir from inheritance. No one can write a will to give their whole property to one son or deny their daughter inheritance. This UCC allows anyone to write a will and deny their daughters their fair share. This is far from a gender just law.
English
384
1.1K
4.1K
370.5K
जनमत मराठी दिशा
@yadujavalkar पवारांनी आणि सैनिकांनी काहीही बोललं की तुमच्या डोळ्यात टचकन पाणी येतं.. हा आतापर्यंतचा अभ्यास आहे माझा... याला प्रेम म्हणावं की दुश्मनी, हे मात्र अजून नाही कळालंय मला.. 😄
MR
0
0
1
378
यदुनाथ जवळकर🔥
शासन धर्मदाय आयुक्तांच्या माध्यमातून टाटा ट्रस्ट वर ताबा मिळवायचा प्रयत्न करत आहे... असा आरोप रयत आणि वसंतदादा शुगर कुटुंबाच्या ताब्यात घेतलेले रोहित पवार यांनी केला आहे. डोळ्यातून टचकन पाणी आले माझ्या.🥹
MR
10
80
551
6.7K
Megh Updates 🚨™
Megh Updates 🚨™@MeghUpdates·
🚨 Just IN 🚨 BJD MP Debashish Samantaray RESIGNS from the party and is set to join BJP. => With his term running till 2030, the move further strengthens BJP’s push towards securing a MAJORITY on its own in the Rajya Sabha.
English
11
422
3.1K
59K