Jitendra Raut

1.8K posts

Jitendra Raut banner
Jitendra Raut

Jitendra Raut

@JitendraRaut_

मुंबई सचिव, भाजपा | अध्यक्ष, अखिल भारतीय माथाडी कामगार संघटना, भाजपा

Mumbai, India Katılım Aralık 2020
9 Takip Edilen165 Takipçiler
Jitendra Raut retweetledi
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
मच्छिमार बांधवांच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकार द्वारे ससून डॉक येथे आयोजित केलेल्या सागर परिक्रमा कार्यक्रमाला केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री @PRupala आणि विधानसभा अध्यक्ष @rahulnarwekar यांच्यासह उपस्थित राहिलो.
MR
8
35
228
5.6K
Jitendra Raut retweetledi
BJP Mumbai
BJP Mumbai@BJP4Mumbai·
शिवजयंती निमित्त माहीम विधानसभेतर्फे भाजपा मुंबई सचिव @JitendraRaut_ , @CAPratikKarpe ,मंडल अध्यक्षा @OfficialAkshata यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज मैदान, येथे "स्वराज्याचे शिलेदार" या भव्य प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराजांचा इतिहास मांडण्यात मांडण्यात आला. १/२
BJP Mumbai tweet mediaBJP Mumbai tweet mediaBJP Mumbai tweet mediaBJP Mumbai tweet media
MR
2
10
56
842
Jitendra Raut retweetledi
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
मुंबईकरांच्या टीम स्पिरीटचे प्रतिक असलेला 'स्पिरीट ऑफ मुंबई टॉवर'वांद्रे माहिमच्या मुख्य नाक्यावर उभारण्यात येणार आहे.आज या कामाचे भूमिपूजन केले.मुंबईकरांच्या गतिमानतेचे प्रतिक असलेले घड्याळ व मुंबईच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकांचा उल्लेख या टॉवरवर करण्यात येणार आहे.
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet media
MR
15
30
188
5.3K
Jitendra Raut retweetledi
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी आम्ही कुटुंबीय घरी भजनाचा छोटेखानी कार्यक्रम करुन आपली धार्मिक परंपरा जोपासतो. भजनांदाचा आज हा संस्मरणीय क्षण! #Mahashivratri #महाशिवरात्रि #हर_हर_महादेव
MR
1
11
108
2.4K
Jitendra Raut retweetledi
BJP Mumbai
BJP Mumbai@BJP4Mumbai·
ज्यांनी केली हिंदुत्वाशी गद्दारी त्यांना आज भोवली शिंदेंची खुद्दारी....
BJP Mumbai tweet media
MR
41
63
353
6.6K
Jitendra Raut retweetledi
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
खार (प) येथील श्री दांडेश्वर शंकर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवशंकराचे दर्शन घेतले. #Mahashivratri #महाशिवरात्रि #हर_हर_महादेव
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet media
MR
3
13
89
2.5K
Jitendra Raut retweetledi
Amit Shah
Amit Shah@AmitShah·
आज नागपुर स्थित बाबा साहब अम्बेडकर जी की दीक्षा भूमि पर जाने का सौभाग्य मिला। यह स्थान हर देशवासी के लिए प्रेरणा स्थली है। लोकतंत्र के मूल सिद्धांतों को बाबा साहब ने हमारे संविधान में शामिल कर इसे गरीब से गरीब व्यक्ति के साथ न्याय करने वाला बनाया। ऐसे महापुरुष को कोटि-कोटि नमन।
Amit Shah tweet mediaAmit Shah tweet mediaAmit Shah tweet mediaAmit Shah tweet media
हिन्दी
111
869
4.4K
146.6K
Jitendra Raut retweetledi
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
चुनाभट्टी येथे आगरी कोळी महोत्सवाला भेट देऊन एकविरा मातेचे दर्शन घेतले. या महोत्सवाला माझ्या शुभेच्छा!
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet media
MR
2
17
90
2.8K
Jitendra Raut retweetledi
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
महाशिवरात्रीनिमित्त @Bjp4Mumbai चे दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांच्या सायन येथील परिसरातील मंदिरात भगवान शिवशंकराचे दर्शन घेतले. @Rajesh_Shirwadk
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet media
MR
4
18
134
3K
Jitendra Raut retweetledi
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
अखेर न्याय झाला, सत्याचा विजय झाला... मराठी माणसाची शिवसेना वाचली रे वाचली...! मा. एकनाथ शिंदे यांच्या हातात शिवसेना गेली! आज खऱ्या अर्थाने वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला चिरशांती मिळाली! जय भवानी... जय शिवाजी! २/२ #EknathShinde
MR
66
55
311
15.1K
Jitendra Raut retweetledi
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
ज्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी फारकत घेतली, हिंदुत्वाला सोडचिठ्ठी दिली, प्रभू रामाची पण खिल्ली उडवली, आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कारण नसताना टीका केली, भाजपावर नाहक आगपाखड.. अहंकार, अहंकार अहंकार.. त्यांच्या गर्वाचे घर खाली! १/२ #UddhavThackeray
MR
74
67
543
28.3K
Jitendra Raut retweetledi
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र.९९ गझधरबांध येथील इंगळेचाळीतील शौचालय नूतनीकरणाचे काम आमदार निधीतून करण्यात येणार आहे. आज या कामाचे भूमिपूजन केले. @BJP4Mumbai @poonam_mahajan #BJP #Mumbai #development #Bhumipujan #AshishShelar #Bandrawest #Constituency
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet media
MR
6
18
96
2.8K