Sandhya Kosarkar

625 posts

Sandhya Kosarkar banner
Sandhya Kosarkar

Sandhya Kosarkar

@Kos73766Sandhya

If you can overthink the worst why can't you overthink the best

chandrapur Katılım Mayıs 2024
465 Takip Edilen104 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Sandhya Kosarkar
Sandhya Kosarkar@Kos73766Sandhya·
Love is something eternal. It may change in aspect, but not in essence...
English
0
0
3
118
Sandhya Kosarkar
Sandhya Kosarkar@Kos73766Sandhya·
हेमा मालिनी चा प्रेमाला मानाव लागेल एकमेव धर्मेंद्र आणि ती ड्रीमगर्ल...नाहीतर आमीर खान जी मिळेल ती...vhttps://www.instagram.com/reel/DYzFQT2p5FW/?igsh=aTN5YmQ4OTkxaDQ0
MR
0
0
5
342
Vyankatesh Deshmukh - व्यंकटेश देशमुख
हिंदू धर्मात आपण जिला मातेची उपमा दिली ती गाय कापण्याचा कार्यक्रम जिल्ह्यात ह्या काही मुघलांच्या औलादींकडून सर्रास होत आहे.... @Dev_Fadnavis जी परभणी जिल्ह्यावर विशेष लक्ष असुद्या हि विनंती...!!!
MR
1
2
7
236
सातारकर
सातारकर@_Satara__·
उन्हाळा स्पेशल मेनू... आमरस 😋 गरमागरम चपाती... सोबतीला थंडगार आमरस, चमचमीत आमटी, मोड आलेल्या मटकीची उसळ, झणझणीत शेंगदाणा चटणी आणि लोणचं! #सातारकर_जेवण
सातारकर tweet media
MR
2
7
53
791
SUNNY SONAWANE
SUNNY SONAWANE@SUNNYBABA070·
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं... #मटण #Sunday #Sundayfunday
SUNNY SONAWANE tweet mediaSUNNY SONAWANE tweet mediaSUNNY SONAWANE tweet media
MR
3
2
41
1.4K
Sandhya Kosarkar
Sandhya Kosarkar@Kos73766Sandhya·
@Joglekar07 Garam मसाल्याची जागा चाट मसाला घेऊ शकत नाही खूप वाईट टेस्ट येते
MR
0
0
0
17
मनू 𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
When she puts chaat masala instead of garam masala but it turns out tasty, should I be angry at her or praise her?? मुलगी शिकली प्रगती झाली .. 🤭😄 #Cooking_Tales
English
5
1
17
473
Mr Real Nilesh⚕️
Mr Real Nilesh⚕️@RealnileshDt·
चिकन बिर्याणी खाण्यात वेगळंच समाधान आहे. 😄😋 #रैवार
Mr Real Nilesh⚕️ tweet media
MR
3
0
19
197
त र्क वा दी
"आपण आंबा कसा खाता"..!? अश्या प्रकारच्या दर्जेदार आणि राष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या प्रश्नांनाच मी उत्तरे देत असतो. आंबा हा चोखून किंवा कापूनच खाल्ला पाहिजे. त्याचा रस वगैरे करून आणि त्यात शेवया टाकून खाणे म्हणजे अगदीच सुमार बुद्धीच्या लोकांची लक्षणे आहेत..! #शेवया_आणि_रस 😋
त र्क वा दी tweet media
MR
12
2
52
935
Sandhya Kosarkar retweetledi
त र्क वा दी
स्वतःच्या कमकुवत बाजूचे समर्थन तेच करतात, ज्यांच्याकडे अन्यायाविरुद्ध जाब विचारण्याची हिंमत नसते...!
MR
2
7
72
895
Chandrakant Ghatge (Stock Master)
15 रुपयाचा वडापाव 30 रुपयाला झाला दहा वर्षात.
MR
5
0
20
660