being_K-sagar

1.4K posts

being_K-sagar banner
being_K-sagar

being_K-sagar

@Ksagar0909

#down_2_earth No matter what... #family_first..! इमान रायगडाच्या मातीशी..🙏

Katılım Ekim 2016
573 Takip Edilen317 Takipçiler
being_K-sagar
being_K-sagar@Ksagar0909·
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण
being_K-sagar tweet media
QME
0
1
3
7
being_K-sagar retweetledi
मैं पुराणी पेन्शन का हकदार हू|Sandeep Nagre
महाराष्ट्रातील 18 लाख कर्मचारी यांची आर्त हाक ... #जुनिपेन्शन द्या @mieknathshinde सरकार...! #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण @AUThackeray @OfficeofUT @PawarSpeaks @narendramodi @TV9Marathi @LokshahiMarathi @lokmat @supriya_sule @Dev_Fadnavis @RRPSpeaks @NANA_PATOLE @Jayant_R_Patil
मैं पुराणी पेन्शन का हकदार हू|Sandeep Nagre tweet media
MR
0
7
7
70
being_K-sagar retweetledi
Pratapsingh Suryawansh
Pratapsingh Suryawansh@SuryawaSingh·
जिनको भ्रम है कि #पुरानीपेंशन घर में बैठकर मिलेगी, कृपया वे महाराष्ट्र के भाइयों का संघर्ष देखें, मासूम बच्चा पिता के संघर्ष का साक्षी बना है,और ,,,लोग एक धरने में जाना होता है तो ज्ञान बांटते हैं, ज्ञान नहीं साथ चाहिए ! #OPS #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण @vijaykbandhu @VinayakChauthe
Pratapsingh Suryawansh tweet media
हिन्दी
10
203
409
7.4K
being_K-sagar retweetledi
मैं पुराणी पेन्शन का हकदार हू|Sandeep Nagre
राज्याध्यक्ष @ViteshKhandekar सर यांच्या नेतृत्वात ,@sudhakaradbale साहेब यांच्या उपस्थितीत #जुनी_पेंशन_आमरण_उपोषण ला सुरवात. @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @aajtak @ABPNews @AUThackeray @CMOMaharashtra @dhananjay_munde @supriya_sule @NANA_PATOLE @lokmat
मैं पुराणी पेन्शन का हकदार हू|Sandeep Nagre tweet mediaमैं पुराणी पेन्शन का हकदार हू|Sandeep Nagre tweet mediaमैं पुराणी पेन्शन का हकदार हू|Sandeep Nagre tweet media
MR
7
69
86
864
being_K-sagar retweetledi
being_K-sagar retweetledi
Tr.Sanjay Patel (NMOPS/ATEWA)
Tr.Sanjay Patel (NMOPS/ATEWA)@TrSanjayPatel1·
जुन्या पेन्शन मागणीसाठी आजपासून जलत्याग.. शासनाला शेवटची संधी. @lokmat #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण दिवस ४ था..५ ऑक्टोबर २०२४ #OPSHungerStrike #आंदोलन #मुद्दा #OldPensionScheme #पुरानी_पेन्शन_आमरण_अनशन #NoUPS_NoGPS_OnlyOPS @mieknathshinde @AUThackeray #निवडणूक #मुद्दा #महाराष्ट्र
Tr.Sanjay Patel (NMOPS/ATEWA) tweet media
MR
0
1
2
42
being_K-sagar retweetledi
Prakash Koli
Prakash Koli@PK_0077·
वर्ध्याचे मविआ NCP शरद पवार पक्षाचे खासदार श्री अमर काळे साहेब यांची उपोषण स्थळी भेट व चर्चा.. #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण दिवस 4 था.. ( update 5 oct 2024, 6.20 pm )
Prakash Koli tweet media
MR
0
32
48
344
being_K-sagar retweetledi
विनायक चौथे🇮🇳
17 उपोषणाकर्त्यांपैकी एक उपोषणकर्ते श्री संजय सोनार (मामा) यांची तब्बेत खालावली.. सिविल हॉस्पिटल मध्ये केले दाखल.. #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण दिवस 3 रा ( update 4 oct 2024, 4.30 pm )एकीकडे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत आहे. तरीदेखील अद्याप शासनाकडून एकही प्रतिनिधी चर्चेसाठी सुद्धा आलेला नाही, ही बाब अतिशय खेदजनक व असंवेदनशील आहे. @mieknathshinde @OfficeofUT @lokmat @TV9Marathi @PawarSpeaks @RRPSpeaks @supriya_sule @abpmajhatv @ABPNews @NANA_PATOLE @priyankagandhi @VijayWadettiwar @RahulGandhi @AUThackeray @narendramodi
विनायक चौथे🇮🇳 tweet media
MR
20
78
106
1.4K
being_K-sagar retweetledi
विनायक चौथे🇮🇳
लोकशाही न्युज..जुन्या पेन्शन मागणी साठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या 4थ्या दिवशी आज सकाळ पासून उपोषणकर्त्यांचा जलत्याग ही सुरू!#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण (update 5 oct 2024,11.35 am ) @LokshahiMarathi @mieknathshinde @OfficeofUT @lokmat @AUThackeray #पुरानी #OPS #अनशन #OldPension
MR
3
52
69
560
being_K-sagar retweetledi
UDAY RAJ PATEL
UDAY RAJ PATEL@UDAYRAJ53705728·
जिनको भ्रम है कि #पुरानीपेंशन घर में बैठकर मिलेगी, कृपया वे महाराष्ट्र के भाइयों का संघर्ष देखें, मासूम बच्चा पिता के संघर्ष का साक्षी बना है,और ,,,लोग एक धरने में जाना होता है तो ज्ञान बांटते हैं, ज्ञान नहीं साथ चाहिए #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण @vijaykbandhu @VinayakChauthe
UDAY RAJ PATEL tweet mediaUDAY RAJ PATEL tweet media
हिन्दी
0
55
91
750
being_K-sagar retweetledi
Tr.Sanjay Patel (NMOPS/ATEWA)
Tr.Sanjay Patel (NMOPS/ATEWA)@TrSanjayPatel1·
जिनको भ्रम है कि #पुरानीपेंशन घर में बैठकर मिलेगी, कृपया वे महाराष्ट्र के भाइयों का संघर्ष देखें, मासूम बच्चा पिता के संघर्ष का साक्षी बना है,और ,,,लोग एक धरने में जाना होता है तो ज्ञान बांटते हैं, ज्ञान नहीं साथ चाहिए #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण @vijaykbandhu @VinayakChauthe
Tr.Sanjay Patel (NMOPS/ATEWA) tweet media
हिन्दी
6
135
220
2.8K
being_K-sagar retweetledi
विनायक चौथे🇮🇳
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण बाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले @NANA_PATOLE यांनी दिले पाठींबा पत्र.. नागपूर पदवीधर आमदार अभिजित वंजारी @wanjarri यांच्यामाध्यमातून पत्र सुपूर्द..सोबतच उपोषणकर्त्यांना पाणी घेण्याची केली विनंती.. संघटनेतर्फे काँग्रेस पक्षाचे आभार मात्र पानी घेण्याबाबत कोणताही निर्णय नाही.. धन्यवाद नाना भाऊ 🙏
विनायक चौथे🇮🇳 tweet mediaविनायक चौथे🇮🇳 tweet mediaविनायक चौथे🇮🇳 tweet media
MR
2
40
58
532
being_K-sagar retweetledi
विनायक चौथे🇮🇳
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण दिवस 5 वा.. (update 6 Oct 2024, 10.00 am ) कसं विचारू की बरे आहात का.?😢 वर्धा जुनी पेन्शन आमरण उपोषणाचा आज 5 वा दिवस उजाडला.. काल पासून तर तुम्ही पाणी सुद्धा घेतलं नाहीय.. एकवेळ चहा मिळाली नाही तर जीव कासावीस होतो, तुम्ही 5 दिवसांपासून अन्नत्याग केला आहे, काल दिवसभर , काल रात्र आणि आज सकाळपासून म्हणजे जवळपास 36 तासांपासून तुम्ही पाणी सुद्धा पिले नाहीत.. आम्ही गेल्या 5 दिवसांपासून तुमच्या सोबत आहोत पण तरी देखील तुमच्या शरीराला होणाऱ्या वेदना या केवळ तुम्हीच समजू शकतात.. पण तुमच्या मनाच्या वेदना या आमच्या वेदना आहेत , महाराष्ट्रातील 18 लाख कर्मचाऱ्यांच्या वेदना आहेत.. जुन्या पेन्शन साठी चा अन्नत्याग व जलत्याग तुमचा हा त्याग वाया जाणार नाहीय.. सलाम आपल्या इच्छाशक्ती ला..आपण सर्व 17 उपोषणकर्त्यांना सलाम.. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा शिलेदार असल्याचा अभिमान सुरुवातीपासूनच होता पण तो आज अजून वाढला.. पण आता एकच विनंती की आपण आता थांबा.. आजचा दिवस हा फारच गंभीर आहे, तुमचे जीव आमच्यासाठी महत्वाचे आहेत.. महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बांधवांनी आपल्या बांधवांच्या तब्बेतीसाठी आई भवानी जगदंबे कडे प्रार्थना करा असे ही मी आवाहन करतो.. आपलाच विनायक चौथे
विनायक चौथे🇮🇳 tweet media
MR
8
49
81
818
being_K-sagar retweetledi
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना
आज ४थ्या दिवस, #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण @#वर्धा जलत्याग. #NoNPS_NoUPS_OnlyOPS @abpmajhatv @AjitPawarSpeaks @bbcnewsmarathi @Dev_Fadnavis @iambadasdanve @INCIndia @mieknathshinde @lokmat @VijayWadettiwar @LoksattaLive @ViteshKhandekar @zee24taasnews @TV9Marathi @NDTVMarathi
हिन्दी
0
12
19
162
being_K-sagar retweetledi
मैं पुराणी पेन्शन का हकदार हू|Sandeep Nagre
#OPS #VoteforOPS #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण
विनायक चौथे🇮🇳@VinayakChauthe

वर्धा खासदार श्री अमर काळे साहेब यांची उपोषण स्थळी भेट व चर्चा सुरू आहे. @amarkale_speaks #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण दिवस 4 था. ( update 5 oct 2024,6.20 pm) #I_Support_OPS_Hunger_Strike #पुरानी_पेन्शन_आमरण_अनशन #महाराष्ट्र @PawarSpeaks @supriya_sule @mieknathshinde @Jayant_R_Patil

QHT
0
49
59
372
being_K-sagar retweetledi
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण @वर्धा राज्यभरातून शेकडों कर्मचाऱ्यांचा रोख वर्ध्याच्या दिशेने.4 थ्या दिवशी जलत्याग मुळे हळूहळू उपोषणकर्त्यांची तब्बेत बिघडत आहे.. येणारा एक एक क्षण काळजी करणारा आहे @lokmat @AjitPawarSpeaks @mieknathshinde @Dev_Fadnavis जुनी पेन्शन आमरण उपोषण दिवस 4 था.
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना tweet media
MR
1
12
13
103
being_K-sagar retweetledi
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना
आज ४थ्या दिवस, #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण @#वर्धा जलत्याग. #NoNPS_NoUPS_OnlyOPS @abpmajhatv @AjitPawarSpeaks @bbcnewsmarathi @Dev_Fadnavis @iambadasdanve @INCIndia @mieknathshinde @lokmat @VijayWadettiwar @LoksattaLive @ViteshKhandekar @zee24taasnews @TV9Marathi @NDTVMarathi
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना tweet media
हिन्दी
0
16
17
112
being_K-sagar retweetledi
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना
आज ४थ्या दिवस, #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण @#वर्धा जलत्याग. #NoNPS_NoUPS_OnlyOPS @abpmajhatv @AjitPawarSpeaks @bbcnewsmarathi @Dev_Fadnavis @iambadasdanve @INCIndia @mieknathshinde @lokmat @VijayWadettiwar @LoksattaLive @ViteshKhandekar @zee24taasnews @TV9Marathi @NDTVMarathi
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना tweet media
हिन्दी
0
12
15
126