कोल्हापुरी पायतान retweetledi

हा काय प्रकार आहे. काँग्रेसला छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटीला राजकीय आखाडा करून ठेवायचा आहे का? राजकीय पाठिंबा वगैरे सगळे कॅम्पस च्या बाहेर द्यायला हवा. विद्यापीठ प्रशासन यात सहभागी आहे का?
@SUSUKofficial @maha_governor @ChDadaPatil @Dev_Fadnavis @dbmahadik @mrhasanmushrif




MR





















