Kolhapur_kop

1.5K posts

Kolhapur_kop banner
Kolhapur_kop

Kolhapur_kop

@kolhapur_kop

🅝︎🅔︎🅦︎🅢︎ |🅘︎🅝︎🅕︎🅞︎🅡︎🅜︎🅐︎🅣︎🅘︎🅞︎🅝︎ | TRAVEL . I Am A KOLHAPURKAR a small attempt to convey the information about KOLHAPUR to YOU #kop_09

Kolhapur, India Katılım Ağustos 2021
332 Takip Edilen873 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Kolhapur_kop
Kolhapur_kop@kolhapur_kop·
🇭 🇦 🇵 🇵 🇾   🇼 🇴 🇷 🇱 🇩  🇵 🇭 🇴 🇹 🇴 🇬 🇷 🇦 🇵 🇭 🇾  🇩 🇦 🇾 📸 . . #kop_09 #माझाक्लिक #म #kolhapur #WorldPhotographyDay2021
Kolhapur_kop tweet media
Kolhapur, India 🇮🇳
1
3
39
0
Kolhapur_kop
Kolhapur_kop@kolhapur_kop·
अभिनंदन #ब्राँझ_पदक स्वप्नील कुसाळे (कोल्हापूर) यानी ५० मीटर रायफल ३ या प्रकारात अंतिम फेरीत ३ रा क्रमांक मिळवला आहे. #कोल्हापूर_पुत्र #Kolhapur #Paris2024       #OlympicGames
Kolhapur_kop tweet mediaKolhapur_kop tweet mediaKolhapur_kop tweet media
MR
0
1
5
110
Kolhapur_kop
Kolhapur_kop@kolhapur_kop·
ग्रापंचायत मोरवाडी इथे झालं 1 महिना पाण्याची main पाईपे लाईन फुटलेली आहे त्यातून रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे 🙏 @ruturajdyp @Info_Kolhapur #Kolhapur #morwadi #मोरेवाडी Address : opposite shree hotel ashtvinayak park morwadi Kolhapur Exact point :- akash general Store samor
3
3
5
216
Kolhapur_kop retweetledi
Tushar Patil
Tushar Patil@iTushar77·
कोल्हापूरचा २१ फुटी महागणपती . . #गणेशोत्सव२०२३ #श्रीगणेश #माझाक्लिक
Tushar Patil tweet mediaTushar Patil tweet media
MR
0
7
63
3K
Kolhapur_kop retweetledi
नाठाळाचे माथी, हाणु काठी.
#kolhapur #आयुक्त @mieknathshinde @Dev_Fadnavis @dvkesarkar नमस्कार. काही अडचण आहे का.? तर हक्काने सांगायचे, पगार द्यायला पैसे नाहीत का... ? हरकत नाही, आम्ही कोल्हापूरची पोरं, एक दिवसाचे नाश्त्याचे पैसे देतो पगारासाठी. पण तेवढं, आयुक्तांची नेमणूक करा की राव.
MR
0
3
16
450
Kolhapur_kop retweetledi
Shruti... O+
Shruti... O+@beingshrutip·
कोण होईल मराठी करोडपती मध्ये, प्रश्न - छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? उत्तर देणारी ज्योति माध्यमिक शिक्षक.. शिक्षण Msc B.ed... उत्तर देता देण्यासाठी Lifeline घ्यावी लागली. महाराष्ट्रात राहणाऱ्या एखाद्या माध्यमिक शिक्षिकेला महाराजांच्या राज्याभिषेकच ठिकाण माहिती नाही... यासारखं वाईट काय असणार.. -facebookpost
Shruti... O+ tweet media
MR
105
172
1.4K
80.2K
Kolhapur_kop retweetledi
Tushar Patil
Tushar Patil@iTushar77·
गुढे - पाचगणी Windmill, कऱ्हाड . . . #पाऊस2023 #भटकंती #माझाक्लिक
MR
0
2
5
314
Kolhapur_kop retweetledi
Kalammawadi Wildlife Tourism
Kalammawadi Wildlife Tourism@kal_tourism·
सतर्कतेचा इशारा ⛈️ दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे जलाशयातील पाणीपातळी वाढत आहे. जलाशय परीचलन सूचीनुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवणेकरिता आज दुपारी किंवा संध्याकाळ पर्यंत धरणाच्या पाच वक्र द्वारातून नदीपात्रात विसर्ग सुरु होईल. #kalammawaditourism
Kalammawadi Wildlife Tourism tweet media
Radhanagari, India 🇮🇳 MR
1
7
28
1.6K
Kolhapur_kop retweetledi
Kalammawadi Wildlife Tourism
Kalammawadi Wildlife Tourism@kal_tourism·
काळम्मावाडी टुरिझम तर्फे आयोजित केलेल्या चिखल महोत्सवाचीमोठ्या उत्सहात पार पडला. आलेल्या पर्यटकांनी पारंपरिक शेती सोबत पारंपरिक खेळांचा आनंद लुटला. #kalammawaditourism #mudfestival #kolhapur #kalammawadimudfestival
Kalammawadi Wildlife Tourism tweet mediaKalammawadi Wildlife Tourism tweet mediaKalammawadi Wildlife Tourism tweet mediaKalammawadi Wildlife Tourism tweet media
Radhanagari, India 🇮🇳 MR
1
3
33
1.5K
Kolhapur_kop
Kolhapur_kop@kolhapur_kop·
राधानगरी धरण * #कोल्हापूर दिनांक 26 जुलै 2023 सकाळी 9: । () वाजता स्वयंचलित द्वार क्रं 5 उघडले आहे. एकूण 2 ( 5 & 6 ) विसर्ग : दोन दरवाज्यातून 2856 cusec पॉवर हाऊसमधून | 400cusec एकूण विसर्ग : 4256 cusecs सुरू आहे #kolhapur #kop_09
Kolhapur, India 🇮🇳 MR
2
5
17
1.7K
Kolhapur_kop retweetledi
Ruturaj S. Patil
Ruturaj S. Patil@ruturajdyp·
कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात खासबाग मैदानाच्या बाजूची भिंत कोसळल्याची बातमी समजताच तातडीने तेथे जाऊन पाहणी केली. या दुर्दैवी घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. सीपीआर हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच यातील अन्य एका जखमी महिला भगिनीचीसुद्धा भेट घेऊन धीर दिला.
Ruturaj S. Patil tweet mediaRuturaj S. Patil tweet mediaRuturaj S. Patil tweet mediaRuturaj S. Patil tweet media
MR
1
19
206
4.8K
Kolhapur_kop
Kolhapur_kop@kolhapur_kop·
#कोल्हापूर खासबाग मैदान येथे भिंत कोसळली.. #Kolhapur #kop_09
Kolhapur, India 🇮🇳 MR
0
1
8
874
Kolhapur_kop retweetledi
आपलं कोल्हापूर
नमस्कार कोल्हापूरकर , पूर मध्ये बाधित जे लोक आपले घरातील सामान दुसरीकडे स्थलांतरित करत आहेत त्यांना आम्ही मदतीला जात आहोत. गरजूना आम्ही मोफत अन्न व छत्र उपलब्ध करून देत आहोत. आपल्या माहिती मध्ये जर कोणास मदत हवी असेल तर आम्हाला संपर्क करावे . जिव्हेश्वर फौंडेशन ९८२२५२२०२२
MR
2
40
113
6.3K
Kolhapur_kop retweetledi
SUNlL P. PATIL
SUNlL P. PATIL@PatilSunilSakal·
श्री कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात चालू सालातील पहिला दक्षिण द्वार सोहळा आज रविवार द 23 जुलै 2023 रोजी दुपारी एक वाजता संपन्न 🌹🙏 #Kolhapur #Pune #Mumbai #Maharashtra #Indian
SUNlL P. PATIL tweet media
MR
0
6
115
4.1K
Kolhapur_kop retweetledi
Kalammawadi Wildlife Tourism
Kalammawadi Wildlife Tourism@kal_tourism·
प्रत्येक फॅमिली आणि मित्रपरिवारा साठी कांही तरी खास आहे आणि काळम्मावाडी ची हीच खासियत आहे. निसर्गाच्या सानिध्यात सुखाच्या कुशीत आपल्या प्रियजनांसोबत इनडोअर कॅम्पिंग अनुभव घ्या आपल्या @kal_tourism मध्ये . #kalammawaditourism #camping #indoorcamping #radhanagari #mansoon
Kalammawadi Wildlife Tourism tweet mediaKalammawadi Wildlife Tourism tweet mediaKalammawadi Wildlife Tourism tweet mediaKalammawadi Wildlife Tourism tweet media
Radhanagari, India 🇮🇳 MR
3
14
99
6.2K
Kolhapur_kop retweetledi
SUNlL P. PATIL
SUNlL P. PATIL@PatilSunilSakal·
#कोल्हापूर विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमाने उतरावीत यासाठी प्रयत्न करावेत. जमीन हस्तांतराची प्रक्रिया लवकर पार पाडावी, अशी मागणी आमदार रोहित पवार @RRPSpeaks यांनी अधिवेशनात केली आहे. #Kolhapur #Pune #Mumbai #Maharashtra #India. @RohitPawarOffic
MR
1
10
73
4K