आपलं कोल्हापूर

12.6K posts

आपलं कोल्हापूर banner
आपलं कोल्हापूर

आपलं कोल्हापूर

@Aapalkolhapur

#कोल्हापूर म्हणजे देवतांपासून शिवरायांपर्यंत सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेली दक्षिण काशी! जितकी पुण्याई इथल्या मातीत आहेतितकीच माणुसकी इथल्या लोकांनमध्य आहे.

आपलं कोल्हापूर Katılım Haziran 2021
255 Takip Edilen3.4K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
आपलं कोल्हापूर
शाहू महाराज यांच्या वेशभूषेतील छोटे शाहू महाराज. क्रेडिट - @DrAralekar #शाहूस्मृतीशताब्दी #शाहूवंदन #शाहू_महाराज
आपलं कोल्हापूर tweet media
MR
6
51
825
0
आपलं कोल्हापूर retweetledi
UDay 🚩
UDay 🚩@Ud19021·
गणेशोत्सव येत आहे. @KOLHAPUR_POLICE समोर खरे आव्हान डॉल्बीचे नसेल तर गांजा, ड्रग्स सेवनाचे असेल. उघड गांजा मिळत आहे. नशेचे पदार्थ घेतलेली पोरं गणेशोत्सवमध्ये काय गडबड करू शकतात हे सांगायला नको.. पोलिसांना नम्र विनंती आहे की ड्रग्स विक्रेत्यांवर कारवाई करावी.
UDay 🚩 tweet media
MR
0
1
1
127
आपलं कोल्हापूर retweetledi
Asim Sarode
Asim Sarode@AsimSarode·
कोल्हापूर च्या वाहतुकीसाठी ताज्यातवान्या पद्धतीने नियोजन करण्याची गरज आहे. संपूर्ण शहर एकेरी मार्गांच्या (वन-वे ) फेऱ्यात अडकवून परिणामकारक उपाय साधता आलेला नाही हे लक्षात घ्यावे लागेल. निम्यापेक्षा जास्त @Aapalkolhapur खड्यांनी व्यापलेले आहे व त्यामुळे कोल्हापूरकरांच्या आरोग्य हक्कांचे उल्लंघन होत आहे. @KOLHAPUR_POLICE दखल घेतील का?
MR
1
12
107
2K
आपलं कोल्हापूर retweetledi
Asim Sarode
Asim Sarode@AsimSarode·
आज दुपारी ३ वाजता ॲड.असीम सरोदे यांच्याशी प्रत्यक्ष संवाद. विषय- ‘ जनहित याचिका -आणि हायकोर्टातील न्यायप्रक्रिया ‘ स्थळ- गॅलेक्सी हॉटेल, दाभोळकर कॉर्नर, बेकर्स गल्ली, कोल्हापूर कृपया वरील संवाद कार्यक्रमास जरूर यावे. ॲड.योगेश सावंत. ॲड.हेमा काटकर. ९७६७२७७३०३. @Kolhapur @cisckolhapur @KOLHAPUR_POLICE @Aapalkolhapur @kolhapuri09 @majhKolhapur @matakolhapur
MR
6
27
240
5.1K
आपलं कोल्हापूर retweetledi
Ganesh Borhade Patil
Ganesh Borhade Patil@GaneshBorhadeP1·
बघा जमतंय का..? 😂
Ganesh Borhade Patil tweet media
MR
56
242
2.3K
26.6K
आपलं कोल्हापूर retweetledi
आशीष माळी
आशीष माळी@Garjana206·
शिरोळ, कोल्हापूर जिल्ह्यात Jio पोर्ट करायचे चालू झाले आहे.( हत्ती विषय , गाव नांदणी तालुका शिरोळ) ज्यामुळे आज जरी तुलनात्मक कमी प्रतिसाद असला तरी पुढील काळ भयानक आहे. लक्षात ठेवा प्रत्येक उठाव महाराष्ट्रातून सुरू होतोय. #सुधराजरा
MR
18
91
601
12.6K
आपलं कोल्हापूर retweetledi
Rohan Magdum 🇮🇳
Rohan Magdum 🇮🇳@RohanMagdum7·
अहिंसा परमो धर्म:🙏🏼 शिरोळ तालुक्यात गेल्या १८ तासांत ६,५२९ जिओ ग्राहकांनी नंबर एअरटेलमध्ये पोर्ट केला आहे.
MR
60
368
2.1K
46.1K
आपलं कोल्हापूर retweetledi
Satej (Bunty) D. Patil
Satej (Bunty) D. Patil@satejp·
जिनसेन स्वस्तिश्री जैन मठ, नांदणीची महादेवी- माधुरी हत्तीण आपल्यापासून दुरावली गेली. तिला कोल्हापूरात परत आणण्यासाठी चला स्वाक्षरी करूया. स्वाक्षरीसाठी दिलेला QR कोड स्कॅन करा किंवा खालील लिंकवर क्लिक करा. forms.gle/fjUBKQ6kr7Xnp1…
Satej (Bunty) D. Patil tweet media
MR
74
405
2.2K
63.7K
आपलं कोल्हापूर retweetledi
Rohan Magdum 🇮🇳
Rohan Magdum 🇮🇳@RohanMagdum7·
This is how you “start caring”? 😡 @PetaIndia @peta Pinching her skin. Dragging her like a captive. And look closely her lower leg is injured and wrapped with medical tape. Is this what PETA calls “rehabilitation” at Vantara? Is this the “safe haven” you promised for Madhuri? #BringBackMadhuri
Rohan Magdum 🇮🇳 tweet mediaRohan Magdum 🇮🇳 tweet media
English
51
159
611
38.4K
आपलं कोल्हापूर retweetledi
नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य
नीट वाचा…! कोल्हापूर भागातील तसेच महाराष्ट्रातील जोतीबा भाविकांना माहित आसेल की जोतीबा गडावर पन माधुरी सारखा सुंदर नावाचा हत्ती होता तो आनंदाने सगळ्या भाविकांना दर्शन देत असे…! असेच पंधरा वीस वर्षे झाले असतील ह्याच @PetaIndia वाल्यांनी केस टाकली व सुंदरला कर्नाटकात बाणेरगठ्ठा अभयारण्यात सोडले होते …! त्याला माणसांचा येवढा जिव्हाळा होता कि तो जात नव्हता म्हणून भुलीचे इंजेक्शन देवून त्याला तेथे नेण्यात आला पन त्याची मानसिक अवस्था तेथे इतकी खराब झाली की त्याने तेथील एक कर्मचारी जागेवरच ठार केला शिवाय मानसिक ताणात पुढच्या दोन तीन वर्षात सुंदरचा मृत्यू झाला पन हे त्या सरकारने लपावले होते ..! काही महिन्यांपूर्वी विनय कोरेंचे काही लोकं तेथे गेले तेव्हा हा प्रकार समोर आला…! तेव्हा जरी कितीही चांगले अभयारण्य असले तरी लहान पणापासुन माणसात वाढलेला हत्ती हा अभयारण्यात कसा राहू शकतो हा साधा प्रश्न आहे…! तरी आमची लाडकी माधुरी परत द्या नायतर तिला काही झाल्यास अंबानी व सरकार जबाबदार असेल…!🙏🙏 #माधुरी #Kolhapur #vantara
नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य tweet media
MR
46
224
1.6K
56.2K
आपलं कोल्हापूर retweetledi
Anil Shidore अनिल शिदोरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव ह्यांना ज्या पध्दतीनं महाराष्ट्र पोलीसांनी अटक केली आहे त्याचा मी निषेध करतो, आणि महाराष्ट्र पोलीसांना आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना काही प्रश्न विचारतो. १) ह्या प्रकरणाची जिथून सुरूवात झाली त्या प्रसंगात महाराष्ट्राची "राजभाषा" मराठी मी बोलणार नाही असं ज्यानं उर्मटपणे म्हटलं त्याच्यावर काय कारवाई झाली? १.१) स्थानिक भाषेचा असा अपमान करण्यानं राज्यातील "शांतता आणि सुव्यवस्था" बिघडेल, तसंच स्थानिक मराठी माणसांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या जातील असं पोलीसांना वाटलं नाही का? २) ह्यावर तेथील व्यापारी वर्गानं मोर्चा काढणं ही प्रक्षोभक कृती नव्हती का? २.१) त्यांनी तसा मोर्चा काढण्याआधी पोलीसांनी त्या व्यापारी मंडळींना अटकाव केला होता का? २.२) त्यांना कायद्याची माहिती दिली होती का? २.३) तसेच दोन्ही बाजूंना एकत्र बोलावून त्यांच्यात सुसंवाद प्रस्थापित होईल असा प्रयत्न पोलीसांनी केला होता का? ३) ह्या मोर्चाला परवानगी दिल्यावर त्यावर प्रति-मोर्चा निघणार नाही असं पोलीसांना वाटत होतं का? ३.१) मग तसा मोर्चा काढून त्यावर आपलं म्हणणं मांडण्याचा लोकशाही अधिकार मराठी माणसांना महाराष्ट्रात नाही का? ३.२) तसा मोर्चा काढण्यासाठी लोकसंघटन करणं हा अविनाश जाधव ह्यांचा मुलभूत लोकशाही अधिकार नाही का? ४) असे प्रश्न जाहीरपणे विचारणं हा माझा लोकशाही अधिकार आहे ना? @CMOMaharashtra @DGPMaharashtra
MR
55
464
1.7K
30.7K
आपलं कोल्हापूर retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबावगट, तसेच काही मोजके कलाकार हे या लढ्याच्या वेळेस ठाम उभे राहिले त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार. मराठी अस्मितेसाठी ही झालेली एकजूट अशीच कायम राहील. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो. राज ठाकरे ।
MR
1.8K
1.3K
12.4K
486.4K
आपलं कोल्हापूर retweetledi
Raju Shetti
Raju Shetti@rajushetti·
देवेंद्रजी सांगलीतून- कोल्हापूरमार्गे गोव्याला जाण्यासाठी बेळगांव , तिलारी ,आजरा ,फोंडाघाट ,गगनबावडा ,अणुस्करा व आंबा घाट मार्गे एवढे रस्ते सध्या अस्तित्वात आहेत. यापैकी ४ राष्ट्रीय महामार्ग व ३ राज्यमार्ग असे ७ रस्ते असताना ८ वा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी ?@Dev_Fadnavis
Raju Shetti tweet media
MR
88
222
1.3K
29.6K
आपलं कोल्हापूर retweetledi
Sunanda Roy 👑
Sunanda Roy 👑@SaffronSunanda·
Video of the day ♥️ Jai Jagannath 🙌 #RathYatra
English
35
1.3K
14.6K
190.3K
आपलं कोल्हापूर
लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती निम्मित विनम्र अभिवादन 💐💐💐 #शाहूजी_महाराज_जयंती
आपलं कोल्हापूर tweet media
MR
2
16
104
2.3K
आपलं कोल्हापूर retweetledi
Shubham Shukla
Shubham Shukla@Shubhamshuklamp·
भारतीय एयरफोर्स क्या कर रही हैं, कहां से उड़ रही है, कृपया इसकी जानकारी कहीं ना डालें। सेना की कोई एक्टिविटी शेयर ना करें। हमारी सेना का साथ दें। दुश्मन का खात्मा सुनिश्चित है।
हिन्दी
90
2.3K
9.2K
98.2K