Shweta Mahale Patil

18.1K posts

Shweta Mahale Patil banner
Shweta Mahale Patil

Shweta Mahale Patil

@MLAShwetaMahale

Member Of Legislative Assembly, Chikhali Constituency | State Executive Member BJP Maha | President - Torana Mahila Urban Co. Op. Credit Society & Aadhar NGO

Chikhli, India Katılım Haziran 2018
493 Takip Edilen41.4K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Shweta Mahale Patil
Shweta Mahale Patil@MLAShwetaMahale·
आज माझ्या चिखली विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या वतीने पुन्हा आमदारपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात घेतलेली ही शपथ तुमच्या अखंड सेवेसाठी आणि उन्नतीसाठी आहे. माझ्या भावांनो, बहिणींनो, मातांनो... तुमचे कल्याण आणि तुमची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. #Maharashtra #Mumbai #VisheshAdhiveshan #OathTaking #ShwetaMahalePatil #BJPchikhali @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @cbawankule @BJP4Maharashtra
MR
21
29
479
30.5K
Shweta Mahale Patil
Shweta Mahale Patil@MLAShwetaMahale·
आनंदमय शुभविवाह सोहळ्यास उपस्थिती: बदनापूर मतदारसंघाचे आमदार मा. श्री. नारायणजी कुचे यांची कन्या चि.सौ.का. सायली हिचा विवाह सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे आज संपन्न झाला. या प्रसंगी उपस्थित राहून नवदांपत्यासह दोन्ही कुटुंबीयांचे अभिनंदन करून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या विवाह सोहळ्यास मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनीही उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद दिले. तसेच या सोहळ्यास राजस्थानचे राज्यपाल मा. श्री. हरिभाऊ बागडे नाना, मंत्री मा. श्रीमती पंकजाताई मुंडे, राज्यमंत्री मा. श्रीमती मेघना बोर्डीकर, राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा मा. श्रीमती विजयाजी रहाटकर, मा. आमदार श्री. बबनरावजी लोणीकर, मा. आमदार श्री. हिमकतजी उडान, मा. आमदार श्रीमती आमदार अनुराधाताई चव्हाण यांचीही उपस्थिती लाभली होती. नवदांपत्याचे वैवाहिक सुख, समृद्धीने परिपूर्ण होवो हीच सदिच्छा! #शुभविवाह #विवाहसोहळा #नवदांपत्याला_शुभेच्छा #आनंदसोहळा #छत्रपती_संभाजीनगर #ShwetaMahalePatil #BJPChikhali
Shweta Mahale Patil tweet mediaShweta Mahale Patil tweet mediaShweta Mahale Patil tweet mediaShweta Mahale Patil tweet media
MR
0
0
6
103
Shweta Mahale Patil
Shweta Mahale Patil@MLAShwetaMahale·
स्नेहबंधांनी उजळलेला शुभविवाह सोहळा, इंदोरीकर परिवाराच्या आनंदात सहभागी होण्याचा सुखद योग: प्रख्यात #कीर्तनकार, हभप श्री. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांची सुकन्या चि. सौ. ज्ञानेश्वरी व चि. साहिल यांचा शुभविवाह सोहळा गुंजाळवाडी (ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) येथे आज संपन्न झाला. या मंगल प्रसंगी उपस्थित राहून वधू-वर तसेच दोन्ही परिवारांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षणमंत्री मा. श्री. छगनजी भुजबळ साहेब यांचीही उपस्थिती लाभली होती. नवदांपत्यास पुढील आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा! #indorikarmaharaj #weddingceremony
Shweta Mahale Patil tweet mediaShweta Mahale Patil tweet mediaShweta Mahale Patil tweet mediaShweta Mahale Patil tweet media
MR
0
1
8
241
Shweta Mahale Patil
Shweta Mahale Patil@MLAShwetaMahale·
नागरिकांच्या सुखद क्षणांत माझाही सहभाग: आज चिखली मतदारसंघात विविध ठिकाणी नागरिकांच्या आनंददायी सोहळ्यांमध्ये सहभागी होण्याचा योग आला. श्री. महादेव जनार्दन काळे रा. धोत्रा भनगोजी ता. चिखली जि. बुलढाणा यांच्या मुलाच्या नानमुख प्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तसेच किन्होळा येथील प्रभाकर सोनाजी बाहेकर यांचे सुपुत्र शुभम यांच्या नानमुख प्रसंगी भेट देऊन आशीर्वाद दिले. चिखली शहरातील जुनेगाव येथील प्रतिष्ठित नागरिक श्री. सराफ यांच्या नवीन घराच्या वास्तूशांतीनिमित्त भेट देऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. शेलूद येथील श्री. गणेशराव किसनराव इंगळे रा. शेलूद ता. चिखली जि. बुलढाणा यांच्या मुलाच्या नानमुख प्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तसेच धोत्रा भनगोजी येथील श्री. कैलास जनार्दन भोसले यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात सहभागी होत नवदांपत्यास आशीर्वाद दिले. चिखली शहरातील खरात परिवार व मेहकर येथील लोंढे परिवारातील चि. सौ. सानिका व चि. महेश यांच्या साक्षगंध कार्यक्रम प्रसंगी हॉटेल मीरा येथे भेट देऊन शुभेच्छा दिल्या. अशा आनंदसोहळ्यांमध्ये सहभागी होऊन कुटुंबीयांशी संवाद साधणे हेच माझ्यासाठी समाधानाचे क्षण आहेत. सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो, हीच सदिच्छा! #shwetamahalepatil #bjpchikhali @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4Maharashtra
Shweta Mahale Patil tweet mediaShweta Mahale Patil tweet mediaShweta Mahale Patil tweet mediaShweta Mahale Patil tweet media
MR
0
0
6
85
Shweta Mahale Patil
Shweta Mahale Patil@MLAShwetaMahale·
विकासाच्या वाटेवर चालण्याचा आमखेडचा ठाम निर्धार! भाजपात उत्स्फूर्त पक्षप्रवेश, कार्यकर्त्यांचा वाढता विश्वास! आमखेड येथे आज मोठ्या संख्येने मान्यवर व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्याचा ठाम निर्णय घेतला. पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वात राबवल्या जाणाऱ्या विकासात्मक धोरणांवर विश्वास व्यक्त करत आणि माझ्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. या वेळी आमखेड गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही गावकऱ्यांना दिली. आज भाजपात प्रवेश करणारे सर्वश्री लक्ष्मण रुस्तुम भाकडे (सोसायटी सदस्य), चंदन बाबुराव शिंदे (सोसायटी अध्यक्ष), आनंथा जयदेवराव वाघ (ग्रा.प. सदस्य), दत्तात्रय सुरडकर (तंटामुक्ती अध्यक्ष), राजू दशरथ भाकडे (ग्रा.प.स.), गजानन अशोक वाघ (शाळा समिती मा. अध्यक्ष), देविदास भाकडे (शाळा समिती मा. अध्यक्ष), नारायण समाधान वाघ, पंजाबराव भुजंगराव वाघ, प्रमोद रामदास वाघ, भगवान परमेश्वर भाकडे (मा. सरपंच), डॉ. पंजाबराव कोल्हे (सोसायटी सदस्य), तुकाराम भास्कर वाघ, कडूबा राऊत, सतीश डिगांबर भाकडे, रामहरी अंबादास भाकडे, विनोद वामन वाघ, संजय भीमराव वाघ, रामहरी शिवाजी वाघ, सुनील उद्धव भाकडे, विठ्ठल वामन गायकवाड, नंदकिशोर वसंता गवई, राहुल प्रल्हाद गवई, विनोद निंबाजी गायकवाड, रवी बालकृष्ण गायकवाड, आनंथा सीताराम वाघ, अविनाश वामन वाघ, नीलेश एकनाथ भाकडे, पंजाबराव पांडुरंग वाघ, संदीप सदाशिव वाघ, नीलेश विष्णु वाघ, भागवत डुकरे, संदीप अच्युतराव वाघ, गजानन दत्तात्रय वाघ, अरुण भाऊराव वाघ, अरुण श्रीराम वाघ, कैलास निंबाजी वाघ, भागवत रामदास वाघ, राम अजाबराव वाघ, कार्तिक खंदारे, विलास पुंडलिक भाकडे, भागवत पुंडलिक भाकडे, शुकदास किसन वाघ, श्रीहरी वाघ, नितीन ज्ञानेश्वर भाकडे, दत्तात्रय अच्युतराव वाघ, आश्रुबा पुंजाजी वाघ, दिलीप पुंजाजी वाघ, उमेश बबनराव वाघ, सहदेव बबनराव वाघ, भगवान एकनाथ वाघ, ज्ञानेश्वर ईश्वर भाकडे, काशिनाथ भीमराव वाघ, गणेश दिनकर वाघ, भागवत रतन वाघ, सुभाष पंढरी वाघ, विठ्ठल निंबाजी गायकवाड, विनोद विश्वनाथ वाघ, समाधान रामराव वाघ, नंदकिशोर विष्णू वाघ, प्रवीण मधुकर वाघ, विठ्ठल दत्तात्रय सुरडकर, पवन संजाबराव वाघ, पवन विठ्ठल वाघ, दीपक तुळशीदास वाघ, नितीन शेषराव भाकडे, डीगांबर जयदेव वाघ, निखील पंजाबराव वाघ, हर्षल कैलास वाघ, वैभव हरिभाऊ वाघ, योगेश सुखदेव वाघ, आदेश विठ्ठल वाघ, चेतन रतन वाघ, भागवत रामनाथ भाकडे, शिवशंकर मधुकर वाघ, गजानन विजय वाघ, दीपक मराजी गवई, निरंजन समाधान गवई, बालाजी मोरे, दत्तात्रय शालिग्राम गवई, सागर प्रकाश गवई, योगेश समाधान गवई, वसंता बळवंता गवई (माजी उपसरपंच), संतोष भीमराव गवई, किसन पुंडलिक गवई, शेषराव जनार्दन गवई (मा. ग्रा.पं. सदस्य), शुभम मोरे, महेंद्र उद्धव गवई, श्रीधर निवृत्ती गवई, सदानंद धर्माजी गवई, सागर आत्माराम गवई, सुभाष दैनाजी गवई, राम हरिभाऊ गवई, अनिल भानदास गवई, शरद गवई आदींचा समावेश आहे. या सर्व नवप्रवेशितांचे भारतीय जनता पक्षात मनःपूर्वक स्वागत आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. आपणा सर्वांच्या सहकार्याने चिखली मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळेल, असा मला विश्वास आहे. या वेळी भाजपा तालुकाध्यक्ष सर्वश्री डॉ. कृष्णकुमार सपकाळ, संतोष काळे जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा, नीरज गायकवाड तालुका अध्यक्ष युवामोर्चा, सतीश गावंडे, कैलास खराडे, निखिल प्रधान, पंजाबराव देशमुख, सोमेश इंगळे, दुर्गादास गावंडे, एकनाथ बागडे, साहेबराव वाघ, दीपक वाकडे, कृष्णा वाघ, बालाजी वाघ, उमेश इंगळे, रवी इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. #आमखेड #भाजप #BJP #पक्षप्रवेश #विकासाचीवाट #नवभारत #ग्रामीणविकास #चिखलीमतदारसंघ @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4Maharashtra
Shweta Mahale Patil tweet mediaShweta Mahale Patil tweet mediaShweta Mahale Patil tweet mediaShweta Mahale Patil tweet media
MR
0
0
3
78
Shweta Mahale Patil
Shweta Mahale Patil@MLAShwetaMahale·
खैरव येथे तथागतांच्या साक्षीने बुद्धविहार लोकार्पणाचा मंगल सोहळा: मैत्रेय बुद्धविहार, खैरव येथे तथागत भगवान बुद्धरूपाची प्रतिष्ठापना तसेच बुद्धविहाराचे लोकार्पण व संघदान सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या पवित्र समारंभास मा. श्री. विद्याधरजी महाले साहेब (खासगी सचिव, मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र) यांनी उपस्थित राहून सर्व समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या. या वेळी माजी आमदार सौ. रेखाताई खेडेकर, सौ. नीताताई सोळंकी तालुका अध्यक्ष भाजप महिला आघाडी, भाई श्री. विजय गवई जिल्हा अध्यक्ष पीरिपा, श्री. बाळू भिसे, सरपंच श्री. गजानन शिंदे, श्री. शिवाजीराव कुटे आदी मान्यवर उपस्थित होते. तथागत भगवान बुद्धांच्या करुणा, समता आणि शांततेच्या विचारांचा प्रसार समाजात अधिकाधिक व्हावा, हीच सदिच्छा! #खैरव #बुद्धविहार #मैत्रेयबुद्धविहार #भगवानबुद्ध #बौद्धधर्म #समता #शांतता #करुणा #लोकार्पणसोहळा #ShwetaMahalePatil #BJPchikhali
Shweta Mahale Patil tweet mediaShweta Mahale Patil tweet mediaShweta Mahale Patil tweet mediaShweta Mahale Patil tweet media
MR
0
0
2
64
Shweta Mahale Patil
Shweta Mahale Patil@MLAShwetaMahale·
यशवंत व्हा! गुणवंत व्हा!! आज देशभरात वैद्यकीय प्रवेश परीक्षा #NEET होत आहे. ही परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा ! तुमच्या परिश्रमांना यश मिळो, हीच सदिच्छा! #NeetExam #AllTheBest #शुभेच्छा #ShwetaMahalePatil #BJPchikhali
Shweta Mahale Patil tweet media
MR
0
0
3
138
Shweta Mahale Patil
Shweta Mahale Patil@MLAShwetaMahale·
जनतेची सेवा हीच माझी जबाबदारी! आता दरमहा पहिला सोमवार आपल्या समस्यांसाठी राखीव. जनता दरबारातून सर्व अडचणींवर उपाययोजना करण्यासंबंधीचे वृत्त प्रकाशित करणारी दैनिके व पत्रकार बांधवांचे हार्दिक आभार! #JantaDarbar #PublicService #JanataSeva #ShwetaMahalePatil #BJPchikhali
Shweta Mahale Patil tweet media
MR
0
0
3
83
Shweta Mahale Patil
Shweta Mahale Patil@MLAShwetaMahale·
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, कुशल संघटक, माजी केंद्रीय मंत्री स्व. प्रमोद महाजन यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! #PramodMahajan
Shweta Mahale Patil tweet media
MR
1
3
5
111
Shweta Mahale Patil retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
From Nari Shakti to Economic Strength! Empowering Women and building a Viksit Maharashtra Inaugurated ‘Mahalaxmi Saras 2026’ exhibition in Mumbai today. Over the years, this exhibition has grown into a truly world-class platform, showcasing the strength and talent of women entrepreneurs. Hon PM Narendra Modi Ji’s vision of 'Nari Shakti' is powering the journey towards a ‘Viksit Bharat’ by empowering women and bringing their potential into the mainstream economy. Over the past decade, initiatives like ‘Umed’ and ‘MAVIM’ have built a strong self-help group movement across Maharashtra, connecting millions of women, supporting families, and enabling women to create, brand, and market their own products. Maharashtra has already created around 50 lakh ‘Lakhpati Didis’ and is now moving in mission mode towards 1 crore, transforming women into strong economic leaders. Women-led Self-Help Groups are a true powerhouse. Along with the Saras exhibition, the ‘Umed’ platform has created a permanent digital marketplace with thousands of products, ensuring sustained opportunities. The expansion of ‘Umed Malls’ across districts, with a long-term vision down to the taluka level, is building a strong and accessible market network for women entrepreneurs. Minister Mangal Prabhat Lodha ji, Minister Jaykumar Gore, MoS Yogesh Kadam, Mumbai Mayor Ritutai Tawde and other dignitaries were present. @narendramodi @MPLodha @Jaykumar_Gore @iYogeshRKadam @TawdeRitu #Maharashtra #Mumbai #MahalaxmiSaras2026
CMO Maharashtra@CMOMaharashtra

🔸Inauguration of 'Mahalaxmi Saras 2026' at the hands of CM Devendra Fadnavis. Minister Mangal Prabhat Lodha, Minister Jaykumar Gore, MoS Yogesh Kadam, Mumbai Mayor Ritu Tawde and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'महालक्ष्मी सरस 2026' चे उदघाटन. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, मुंबईच्या महापौर रितू तावडे व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'महालक्ष्मी सरस 2026' का उदघाटन। इस अवसर पर मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, मुंबई की महापौर रितू तावडे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕧12.40pm | 2-5-2026📍BKC, Mumbai | दु. १२.४० वा. | २-५-२०२६📍बीकेसी, मुंबई. @Dev_Fadnavis @MPLodha @Jaykumar_Gore @iYogeshRKadam @TawdeRitu #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #MahalaxmiSaras

English
260
1.8K
1.8K
10.8K
Shweta Mahale Patil retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
सक्षम महिला, विकसित महाराष्ट्र- 'महालक्ष्मी सरस' द्वारे 'उमेद'ची गरुड भरारी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीकेसी, मुंबई येथे 'महालक्ष्मी सरस 2026' चे उदघाटन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ग्रामविकास व पंचायतराज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने आयोजित महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनाच्या स्टॉल्सची पाहणी केली. हा उपक्रम अधिक कौशल्यपूर्ण स्वरूपात सादर केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. देशात नारीशक्तीच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. महिला अर्थव्यवस्थेचा सक्रिय भाग बनल्यास देशाच्या विकासाला गती मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार, स्वावलंबन आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहे. 'महालक्ष्मी सरस'मुळे बचत गटांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ व ग्राहक मिळून महिलांना अपेक्षित लाभ मिळत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बचत गटांच्या उत्पादनांमध्ये आता केवळ गुणवत्ता नव्हे, तर आकर्षक पॅकेजिंग, उत्पादनाची माहिती, पोषणमूल्ये आणि वापर याबाबतची सविस्तर माहिती दिली जात असून त्यामुळे बचत गटांची स्पर्धात्मकता वाढली आहे. बचत गट आता मोठ्या बाजारपेठेत स्पर्धा करण्यास सक्षम झाले आहेत, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. याशिवाय, 'उमेद' अंतर्गत उभारण्यात आलेला डिजिटल प्लॅटफॉर्म हा एक व्हर्च्युअल मार्केटप्लेस म्हणून विकसित होत असून, ई-कॉमर्सच्या वाढत्या प्रवाहात महिलांना स्थान मिळवून देण्यासाठी तो महत्त्वाचा ठरत आहे. या प्लॅटफॉर्मवर आज 1000 उत्पादनांचे ऑनबोर्डींग करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील महिला सक्षमीकरणाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. उमेदच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी योजना तयार करण्यात येईल. त्यामार्फत महिला बचत गटांना नर्सरी उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, याद्वारे महाराष्ट्राच्या 300 कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होतील आणि पर्यावरण संवर्धनात हातभार लावतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, मुंबईच्या महापौर रितू तावडे व इतर मान्यवर उपस्थित होते. @narendramodi @Dev_Fadnavis @MPLodha @Jaykumar_Gore @iYogeshRKadam @TawdeRitu #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #MahalaxmiSaras2026
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
MR
157
1.6K
1.6K
8.4K
Shweta Mahale Patil
Shweta Mahale Patil@MLAShwetaMahale·
बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा ! अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी खचून न जाता अभ्यास व मेहनतीचा बळावर यश खेचून आणावे यासाठी सदिच्छा. #HSCResult #12thResult #अभिनंदन #शुभेच्छा
Shweta Mahale Patil tweet media
MR
0
0
5
144
Shweta Mahale Patil
Shweta Mahale Patil@MLAShwetaMahale·
ज्येष्ठ भाजपा नेतृत्वास भावपूर्ण श्रद्धांजली! मौजे इसोली येथील भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. मारोतीराव दिघे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. जनसंघ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेतून त्यांनी आयुष्यभर कार्य केले आणि कठीण काळातही भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी मोलाचे योगदान दिले. संघटन उभारणीसाठी त्यांची जिद्द, निष्ठा आणि समर्पण आम्हाला सदैव प्रेरणा देत राहील. त्यांच्या जाण्याने पक्षाने एक अनुभवी, कर्तृत्ववान आणि समर्पित नेता गमावला आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि या शोकाकुल प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना धैर्य प्रदान करो, ही प्रार्थना. स्व. डाॅ. मारोतीराव दिघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! #श्रद्धांजली #भावपूर्णश्रद्धांजली #RIP
Shweta Mahale Patil tweet media
MR
1
0
7
149
Shweta Mahale Patil retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
खूप खूप आभार मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी @narendramodi महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज महाराष्ट्रदिनी आपल्या शुभेच्छा प्राप्त होणे, हा आमचा आनंद अधिक द्विगुणित करणारा आहे. महाराष्ट्राची थोर परंपरा, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदान, महाराष्ट्राची आर्थिक प्रगती आणि महाराष्ट्राचे देशाच्या प्रगतीत योगदान यापासून ते अगदी गडचिरोलीतील नवबदलांचा सुद्धा अतिशय समर्पक मागोवा आपण या पत्रातून घेतला. आपले शब्द, आपले मार्गदर्शन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सातत्याने आपला महाराष्ट्राला भक्कम पाठिंबा आमच्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. आपण नेहमीच आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत राहिले आहात. यापुढेही आपले असेच मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळत राहील, ही खात्री आहे. आपण आवर्जून या शुभेच्छा व्यक्त केल्याबद्दल मी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या वतीने आपले मन:पूर्वक आभार मानतो. #महाराष्ट्रदिन
Devendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet media
MR
271
2K
3K
26.2K
Shweta Mahale Patil retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
From the world’s widest underground tunnel (22.33 metres), in Lonavala.. The m̶i̶s̶s̶i̶n̶g̶ connecting link ! #Mumbai #Pune
Devendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet media
English
453
2.7K
10.8K
467.4K
Shweta Mahale Patil retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
'मिसिंग लिंक' आता 'कनेक्टिंग लिंक' : मुंबई–पुणे प्रवासातील ऐतिहासिक टप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत आज यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग क्षमतावाढ अंतर्गत 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे लोकार्पण व कोनशिला अनावरण केले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा असून, या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. आता याला 'मिसिंग लिंक' म्हणण्यापेक्षा 'कनेक्टिंग लिंक' म्हटले पाहिजे, कारण हा एक आयकॉनिक प्रकल्प तयार झाला आहे. तसेच या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे अंतर 6 किमीने व प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. 'मिसिंग लिंक’ प्रकल्पांतर्गत लोणावळा परिसरात उभारलेल्या 22.33 मीटर रुंदीच्या बोगद्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून नोंद झाली आहे. खोपोली एक्झिटपासून सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंत हा बोगदा साकारण्यात आला असून, यामध्ये सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. यात अद्ययावत अग्निशामन व्यवस्था, वॉटर मिस्ट सिस्टीम, 50 मीटर अंतरावर आपत्कालीन दूरध्वनी, 300 मीटरवर दोन बोगद्यांना जोडणारे कनेक्टर, सीसीटीव्ही, नियंत्रण कक्ष आणि लेनची शिस्त पाळली जावी यासाठी इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच या लिंकमध्ये वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांकडून मोठा दंड आकारला जाणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाहनचालकांना नियम पाळण्याचे आवाहनही केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, याच प्रकल्पांतर्गत भारतातील सर्वात उंच महामार्ग केबल-स्टेड पुलाची निर्मितीही करण्यात आली असून, 182 मीटर उंचीचा हा पूल अभियांत्रिकी कौशल्याचा उत्कृष्ट नमुना ठरला आहे. या पुलाच्या डिझाइनसाठी 3 वर्षांचा कालावधी लागला असून, विंड टनेल मॉडेलिंगच्या आधारे त्याची आखणी करण्यात आली आहे. ही 'मिसिंग लिंक' इकोनॉमिक मल्टिप्लायर म्हणून पुढे येईल आणि यामुळे ₹70,000 कोटींपेक्षा अधिकची अर्थव्यवस्था तयार होणार आहे. तसेच, या प्रकल्पामुळे दररोज कोट्यवधी रुपयांची इंधन बचत होणार असून नागरिकांचा वेळ देखील वाचणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. एमएसआरडीसीच्या टीमने व पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये उत्तम काम केले असून, ज्या कामगारांच्या श्रमामुळे ही 'मिसिंग लिंक' आज आपल्याला उदघाटित करता आली, अशा सर्व कामगारांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी अभिनंदन केले. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री भरत गोगावले, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे व इतर मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @Shivendraraje11 @ibharatgogawale @iAditiTatkare @madhurimisal @MeghnaBordikar @SunilTatkare @MPShrirangBarne #Maharashtra #DevendraFadnavis #InfraManDevaBhau #MissingLinkProject
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
MR
17
794
1K
57.5K
Shweta Mahale Patil retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
महाराष्ट्राच्या पायाभूत विकासातील आणखी एक ऐतिहासिक टप्पा पूर्ण... यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांतर्गत लोणावळा परिसरात उभारलेल्या 22.33 मीटर रुंदीच्या जगातील सर्वात रुंद बोगद्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड... #Maharashtra #MissingLink #Development #MissingLinkProject
MR
297
1.8K
2.1K
13.9K
Shweta Mahale Patil retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
'कनेक्टिव्हिटी'ची नवी सुरुवात! वेगवान प्रवास, अत्याधुनिक सुविधा, जागतिक विक्रम आणि अर्थव्यवस्थेला चालना, मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण! #Maharashtra #MissingLink
MR
308
1.8K
2.1K
12.4K
Shweta Mahale Patil retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
The ‘Missing’ is over… Maharashtra moves forward with stronger connectivity. Inaugurated and unveiled the plaque of the ‘Missing Link’ project under the capacity expansion of the Yashwantrao Chavan Mumbai–Pune Expressway, along with DCM Eknath Shinde ji and DCM Sunetratai Pawar. Extended greetings on Maharashtra Day and International Labour Day. A key milestone achieved for Mumbai–Pune commuters with the completion of this phase. The project now stands as a true ‘Connecting Link’, reducing travel time by nearly 30 minutes. The 22.33-metre-wide tunnel in the Lonavala region has been recognised by Guinness World Records as the world’s widest tunnel. Stretching from Khopoli exit to Sinhagad Institute, it is equipped with advanced safety systems including fire-fighting, water mist technology, emergency telephones, tunnel connectors, CCTV, a control room and an Intelligent Traffic Management System. The project also features India’s tallest cable-stayed highway bridge at 182 metres, designed over three years using wind tunnel modelling, reflecting engineering excellence. Appreciate the efforts of MSRDC, PWD teams and all workers who made this project possible under challenging conditions. Minister ShivendraSinh Raje Bhonsle, Minister Bharat Gogawale ji, Minister Adititai Tatkare, MoS Madhuritai Misal, MoS Meghnatai Bordikar, MP Sunil Tatkare ji, MP Shrirang Appa Barne ji and other dignitaries were present. @mieknathshinde @SunetraA_Pawar @Shivendraraje11 @ibharatgogawale @iAditiTatkare @madhurimisal @MeghnaBordikar @SunilTatkare @MPShrirangBarne #Maharashtra #MaharashtraDay #MissingLinkProject
Devendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet media
CMO Maharashtra@CMOMaharashtra

वेग, विश्वास आणि विकासाचा नवा दुवा 🌉 🛣️ Inauguration and stone plaque unveiling of the ‘Missing Link’ Project under the capacity expansion of Yashwantrao Chavan Mumbai–Pune Expressway at the hands of CM Devendra Fadnavis, DCM Eknath Shinde and DCM Sunetra Ajit Pawar. Minister ShivendraSinh Raje Bhonsle, Minister Bharat Gogawale, Minister Aditi Tatkare, MoS Madhuri Misal, MoS Meghna Bordikar, MP Sunil Tatkare, MP Shrirang Appa Barne and other dignitaries were present. 🛣️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग क्षमतावाढ अंतर्गत 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे लोकार्पण व कोनशिला अनावरण. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री भरत गोगावले, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे व इतर मान्यवर उपस्थित होते. 🛣️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एवं उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार इनके करकमलों से यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगति मार्ग की क्षमता वृद्धि के अंतर्गत ‘मिसिंग लिंक’ परियोजना का लोकार्पण एवं कोनशिला अनावरण। इस अवसर पर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री भरत गोगावले, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री माधुरी मिसाल, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सांसद सुनील तटकरे, सांसद श्रीरंग आप्पा बारणे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕐1pm | 1-5-2026📍Khalapur, Raigad | दु. १ वा. | १-५-२०२६📍खालापूर, रायगड. @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @Shivendraraje11 @ibharatgogawale @iAditiTatkare @madhurimisal @MeghnaBordikar @SunilTatkare @MPShrirangBarne #Maharashtra #DevendraFadnavis #InfraManDevaBhau #MissingLinkProject

English
279
1.9K
3.1K
57.8K
Shweta Mahale Patil
Shweta Mahale Patil@MLAShwetaMahale·
मुंबई-पुणे मिसिंग लिंक... वेळेच्या बचतीसह वेगाचा व सुरक्षेचा नवा अध्याय! विश्वविक्रमाला गवसणी घालणार्‍या या महामार्गाचे स्वागत आहे. सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या Inframan Devendra Fadnavis यांच्यामुळे आज महाराष्ट्र पायाभूत सुविधांमध्ये देशात अव्वल स्थानी आहे. #InfraMan @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4Maharashtra
MR
0
0
0
69