Sagar M
203 posts


@OfficeofUT
साहेब भविष्यात आदर्श मुख्यमंत्री म्हणून तुमचे नाव पुढे येईल असं काम करून दाखवण्याची हीच ती संधी आहे...करोना च्या या लाटे मध्ये जनतेला तूमच्या कडून सर्व प्रकारची सुदृढ आरोग्य व्यवस्था उभी कराल अशी अपेक्षा आहे....
MR

@CMOMaharashtra मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रातील प्रत्येक तालूक्यात आॅक्सिजन प्लान्ट उभा करा..🙏🏻
#cmomaharashtra
MR


उद्धव जी, आपलं अपयश झाकण्यासाठी तुमच्याद्वारे केलं गेलेलं विधान मराठा समाजाला आक्रोशीत करत आहे. तुम्ही सर्वोच्च न्यायालयात एका न्यायाधीशासमोर आपली बाजू मांडू शकला नाहीत, याची शिक्षा आता संपूर्ण समाजाला भोगावी लागणार आहे.
@OfficeofUT
MR

#Allow _12th+Btech_For JE
Engineers Association Official@degree_holders
JE साठी डिग्री होल्डर ना पात्र करून समान संधी चा व स्वतःची योग्यता सिद्ध करण्याचा अधिकार द्यावा.ही नम्र विनंती 🙏 #ALLOW_BTECH_FOR_JE @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @AshokChavanINC @RealBacchuKadu @Jayant_R_Patil @GESWA_UP @zee24taasnews @abpmajhatv @TV9Marathi
Čeština

@RRPSpeaks
“दादा, तूम्हीच सांगा कमी रेट वरील परिक्षा प्रक्रियेपेक्षा “विश्वासार्हता” महत्वाची असते ना ओ”
विश्वासार्हता व्यवस्थेने घडवून आणलेल्या बदलांची....!!
विश्वासार्हता परिक्षार्थी घेत असलेल्या कष्ठांची..!!
—एक परिक्षार्थी मित्र

MR

@meNeeleshNRane @YouTube भाषा कशी असावी हे अाता निलेश राणे सांगणार होय😂😂
MR

Nilesh Rane | मुख्यमंत्री ठाकरेंच्या मुलाखातीवर भाजपचं उत्तर, निलेश राणे... youtu.be/TaTi5DXR4f0 via @YouTube

YouTube
MR

@ChDadaPatil पदविधारक स्थापत्य अभियंत्यांसाठी काय केलं ते आधी सांगा.. काय म्हटला होतात १-२ मेले तरी चालतील आठवतंय ना..
MR

@ChDadaPatil अहो तूम्ही अभियांत्रीकी पदवीधारक जेव्हा आमरण उपोषण करत होते तेव्हा “ एखादा मेला तरी आम्हाला फरक पडणार नाही आणि मी त्यांचं काम करणार नाही” असे म्हणारे तूम्ही अर्णव गोस्वामी ची पाठराखण करताहेत.. तो काय तूमचा जावई आहे का आणखी कोणी..??
MR

1 नोव्हेंबर २०२० रोजी प्रस्तावित अभियांत्रीकी सेवा परिक्षा’२० होणार की नाही या बाबत सरकार आणि MPSC ने विद्यार्थी हित लक्षात घेवून लवकर निर्णय जाहीर करावा.जेणेकरुन विद्यार्थी २७ आॅक्टाे. ला सुरू होणार्या SSC JE परिक्षेवर लक्षकेंद्रित करू शकतील.
#MES20
#CMOMaharashtra
#TV9News
MR

@ChDadaPatil @narendramodi @BJP4Maharashtra @BJP4PuneCity @swachhbharat @SwachhBharatGov कोथरुड चे गटारी चे चेंबर साफ करा स्वत: च्या हातांनी.. नुसती दाखवा दाखवी नका करु
MR

चला आपल्या पुण्याला अधिक स्वच्छ व सुंदर बनवूया!
पुणेकरांच्या निरोगी आरोग्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आज सकाळी प्लॅगेथॉन २०२० उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सहभागी होऊन, कोथरुड मधील महर्षी कर्वे पुतळा परिसरात साफसफाई केली.
#plogathon2020 #swachhsurvekshan2020



MR
Sagar M retweetledi

@ChDadaPatil चंद्रकांत दादा तुम्ही आधी महाराष्ट्रीय (म्हणजेच भारतीय बरं का) नागरिकांच्या हक्काचे रक्षण करायला शिका.. आपल्या हक्कासाठी आंदोलन करणारा तरूनांना “मेले तरी चालतील, मला फरक पडत नाही” असं म्हणनारे तूमच्या सारखे माजी मंत्री आता आम्हाला हक्का च्या गोष्टी शिकवणार का?
MR

नागरिकत्व संशोधन कायदा #CAA हा कोणाही व्यक्तीचे नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही; तर लाखो निर्वासित बांधवांना आपल्या देशात सामावून घेऊन त्यांच्या मानवी हक्कांचे रक्षण करणे हा उद्दात्त हेतू आहे. आजचा प्रतिसाद पाहता या कायद्याचे सर्वांनी स्वागतच केले पाहिजे.
#IndiaSupportsCAA
MR

संसदेच्या दोन्ही सभागृहात बहुमताने पारित झालेल्या ऐतिहासिक नागरिकत्व संशोधन कायद्याचे समर्थन व स्वागतासाठी संपूर्ण पुण्यामध्ये मानवी साखळी व स्वागत मार्च काढण्यात आला. यामध्ये सहभागी होऊन ऐतिहासिक कायद्याचे स्वागत करुन पुणेकरांमध्ये याबद्दल जनजागृती केली.
#IndiaSupportsCAA
#CAA



MR

@RRPSpeaks आपले शिक्षण क्षेत्रातील योगदान हे भावी पिढीस नक्कीच प्रेरणादायी असेल. Tysm😊
MR

शिक्षणमंत्री झालो अथवा नाही तरी राज्यातील शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेन.
#AskRohit
Sagar M@MahapudeSagar
#AskRohit तुम्ही शिक्षण मंत्री झालात तर ८वी पर्यंत direct पास आणि त्यामूळे ढासळत चाललेली गुणवत्ता या बद्दल तुमची भूमिका काय असेल?
MR





