BHAGWAT MULGIR
1.1K posts


महाराष्ट्र पोलीस अकॅडमी,PSI ट्रेनिंग OAT क्लास शेवटचा दिवस✨ जिवनाभराची आठवण वर्दी 🤩
#दिवाळीच्या_सगळ्यांना_मनःपूर्वक_शुभेच्छा #success #successquotes #successmindset #successtips #motivation #marathi #mpsc #PSI

MR

आत्ताच कसा थकतोयस मित्रा,अजून अपयशाचा डोंगर चढून यशाचं शिखर गाठायच राहील आहे.
💯✅
Target 5 January & 2 February
#combine #combine_2024 #mpsc #psi #एमपीएससी #mpscpsi #psi_sti_aso #mpsc_combine2024 #mpsc_combine #mpsc_combined_exam #dysp #upsc
MR
BHAGWAT MULGIR retweetledi

@mpsc_office मा.आयोग राज्यसेवेच्या धर्तीवर सं.पूर्व 2023 परीक्षेचा गट ब आणि गट क साठी प्रत्येकी एक कटऑफ लावावा अशी विनंती.
#group_b_one_cutoff
#group_c_one_cutoff
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AbhiPawarBJP
@rajivkhandekar
@waglenikhil
@BaliramDoley
@GopichandP_MLC
@RRPSpeaks

MR
BHAGWAT MULGIR retweetledi

@Mahimulgir @Dev_Fadnavis @mieknathshinde @DGPMaharashtra पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,
यामुळे बाकीच्या विभागात पद occupy होतात
इथे selection झाले तर इतर ठिकाणी दुसरे लोकाना post मिळेल
MR

@siddhis49944632 @Dev_Fadnavis @mieknathshinde @DGPMaharashtra पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@DGPMaharashtra
MR

पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@DGPMaharashtra

MR
BHAGWAT MULGIR retweetledi

पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@DGPMaharashtra

MR
BHAGWAT MULGIR retweetledi

@Mahimulgir @mpsc_office @AROM_GOM @CMOMaharashtra @ssaunik @AbhiPawarBJP Combine सोबत सरलसेवेच्याही जाहिराती तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावी ..🙏🙏
MR
BHAGWAT MULGIR retweetledi

@Mahimulgir @mpsc_office @AROM_GOM @CMOMaharashtra @ssaunik @AbhiPawarBJP मा आयोग स्किल टेस्ट निकाल 2023 लवकरात लवकर लावावा ही विनंती...
MR
BHAGWAT MULGIR retweetledi

@Mahimulgir @mpsc_office @AROM_GOM @CMOMaharashtra @ssaunik @AbhiPawarBJP Yek vrsh zali आयोगाने लवकरात लवकर add देण्यासाठी प्रयत्न करावे
MR
BHAGWAT MULGIR retweetledi

@Mahimulgir @mpsc_office @AROM_GOM @CMOMaharashtra @ssaunik @AbhiPawarBJP रिक्त पदांची combine mpsc जाहिरात ही जास्तीत जास्त पदांची असावी, असे झाले नाही तर बेरोजगार वर्ग मत नकरून तुम्हाला सत्तेमधून बेरोजगार करेल,#बेरोजगार
MR

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी PSI & इतर सर्व पदांचे SEBC आरक्षणासहित मागणीपत्र लवकर @mpsc_office कडे पाठवून जाहिरात प्रसिद्ध करावी ही शासन & प्रशासनास विनंती
@AROM_GOM
@CMOMaharashtra
@ssaunik
@AbhiPawarBJP
#DeclareCombine2024Advt
MR
BHAGWAT MULGIR retweetledi

@Dev_Fadnavis मा. गृहमंत्री साहेब police bharti 2024 सध्याच्या पावसाच्या परिस्थितीत शारीरिक चाचणी देणे विद्यार्थ्यांना अवघड जात आहे, आणि ज्यांना पाऊस आहे त्यांना कठीण ज्यांना पाऊस नाही त्यांना सोपी असा भेदभाव होऊन गुणवत्तेला डावलले जाऊ शकते..त्यामुळे शारीरिक चाचणी पुढे ढकलावी.
MR

