@degree_holders@CMOMaharashtra Very stupid things happening in government exam of maharshtra.... They are taking 1000 rs as a exam fees itself is a shame on this govt.... They are giving their ladki bahin 1500rs and taking 1000rs from their son as a exam fees how stupid this govt is.....
@degree_holders@CMOMaharashtra भविष्यात होणाऱ्या "मेगाभरतीच्या " अनुषंगाने "कॅडर बकेटींग" शासन निर्णय तसेच लोकसेवा आयोगाकडून "परीक्षा पद्धती" ( Exam Scheme) अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत याबाबत तातडीने कार्यवाही करून लवकरात लवकर जाहिराती प्रसिद्ध करून बेरोजगार उमेदवारांना दिलासा द्यावा.
@CMOMaharashtra
@degree_holders@CMOMaharashtra भविष्यात होणाऱ्या "मेगाभरतीच्या " अनुषंगाने "कॅडर बकेटींग" शासन निर्णय तसेच लोकसेवा आयोगाकडून "परीक्षा पद्धती" ( Exam Scheme) अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत याबाबत तातडीने कार्यवाही करून लवकरात लवकर जाहिराती प्रसिद्ध करून बेरोजगार उमेदवारांना दिलासा द्यावा.@CMOMaharashtra
@degree_holders@CMOMaharashtra हे असं असेल तर काय खर आहे कधी जाहिरात येणार आणि कधी भरती होणार विद्यार्थी 2 -3 वर्ष वाट बघत आहेत किती वर्ष असच चालणार शोकांतिकाच म्हणावं.... अवघड आहे जय महाराष्ट्र
@degree_holders@CMOMaharashtra झुलव झुलव 3 वर्ष काढले यांनी.आधीच दरवर्षी जाहिराती बंद करून पंचवार्षिक लाऊन मुलांचे आयुष्य टांगणीला लावले आहे तरी सुद्धा नाही यांचे नियोजन सुधारले नाही काही.लौकरात लौकर जाहिराती काढायला पाहिजे.3 लाख पदे रिक्त आहे किमान 2 लाख तरी पदे भरा.बाकीच्या लॉलीपॉप द्यासाठी ठेवा निवडणुकीला😡
भविष्यात होणाऱ्या "मेगाभरतीच्या " अनुषंगाने "कॅडर बकेटींग" शासन निर्णय तसेच लोकसेवा आयोगाकडून "परीक्षा पद्धती" ( Exam Scheme) अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत याबाबत तातडीने कार्यवाही करून लवकरात लवकर जाहिराती प्रसिद्ध करून बेरोजगार उमेदवारांना दिलासा द्यावा.@CMOMaharashtra
प्रति
मा अध्यक्ष @bhimanwar, महाराष्ट्र लोकसेवा आयोग
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चा निकाल केव्हा लावणार?
14 जानेवारी ला परीक्षा होऊन 107 दिवस होत आहेत.
कुठलाही अडथळा नसताना निकाल लावायला काय अडचण आहे आयोगाला?
@mpsc_office
@MarathiRojgar राज्यामध्ये 3 लाख पदे रिक्त आहे.सर्व पदे भरली तर 2-6 वर्षापेक्षा जास्त वर्षापासून अभ्यास करणारे सगळे लागतील,पण ते भरण्यासाठी सरकारला भागपाडा.पण ते नाही करणार कोणीच.आज साधीडिग्री घेतलेल्या मुलांसाठी आपल्यादेशात आहे तरी काय ??सरकारी नोकरी नाही तर दुसरा काय करायचा ते पण सांगा..🙏
Civil Services Exam (UPSC) 2025:
Applicants: 9.38 lakh
Appeared for the Exam: 5.77 lakh
Selection: 958
Success rate: 0.1% 😱
सरकारी नोकरी हे मृगजळ आहे. तुमचे तारुण्य बरबाद करू नका 🙏
@degree_holders@cbawankule अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्याच department मध्ये रिक्त जागा आहे. मुलांचे आयुष्य बरबाद झाले तरी चालेल पण भरती मात्र होऊ देणार नाही यांनी 😡😡😡
भूमी अभिलेख कार्यालयात रिक्त पदांची संख्या मोठया प्रमाणात आहे याबाबत जमाबंदी आयुक्त कार्यालयाने उमेदवारांच्या मागणीची दखल घेऊन जागा वाढ करावी ही नम्र विनंती.
@cbawankule