Mandar Chavan

432 posts

Mandar Chavan

Mandar Chavan

@MandarC30107491

Katılım Mayıs 2020
226 Takip Edilen180 Takipçiler
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी
पिंजरा चित्रपटातल्या मास्तरची अवस्था फारच वाईट. ज्या फडाला गावातुन काढायला निघाले होते त्याच फडात तुणतुणं वाजवत बसलेत. मराठी चित्रपटातली एक आठवण. #अराजकीय
MR
45
219
1.4K
23.8K
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाला 10 पैकी किती गुण द्याल! #MNS #RajThackeray
ABP माझा tweet media
MR
1.5K
51
1.6K
174.3K
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
आजची इंडिया आघाडीची शिवाजी पार्क सभा जबरदस्त यशस्वी झाली. अलोट गर्दी, उत्स्फुर्त प्रतिसाद. सगळ्यात जास्त प्रतिसाद राहुल आणि उद्धवना होता. महाराष्ट्रात काही वेगळं घडतंय हे नक्की. मोदीजी, लवकर या, भाजपला वाचवा! #RahulGandhi #INDIAAlliance #UddhavThackeray
MR
277
413
3.6K
107.5K
Mandar Chavan retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
महाराष्ट्रात स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करणंही अशक्य झालंय, दडपशाही करणारं मिंधे भाजपा सरकार युवकांच्या जीवावर उठलंय! जालन्यात आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या समुदायावर झालेला लाठी हल्ला हा संतापजनक आहे. लोकशाही पद्धती चिरडून हुकूमशाहीच्या दिशेना वाटचाल सुरु आहे. पहिला हल्ला वारकऱ्यांवर, आता मराठा समाजातील तरुणांवर... मिंधे-भाजपा राजवट म्हणजे सध्याची मुघलाईच! आपलं राज्य लूटायचं, दिल्लीसमोर राज्य झुकवायचं, सरकारं पाडायची... निर्लज्जपणाचा कळस गाठलाय! पण महाराष्ट्र फार काळ हे सहन करणार नाही, परिवर्तन अटळ आहे!
MR
105
492
1.9K
46.8K
Mandar Chavan retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
The Mindhe-BJP regime is so scared of elections in Maharashtra that they have suddenly cancelled the Mumbai University Senate Elections for the Graduate Constituency! We are pretending to be a democracy, under an illegal regime with no mandate from the citizens.
Aaditya Thackeray tweet media
English
143
472
1.4K
75.1K
Mandar Chavan retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
change.org/StopTollLoot Support me in raising a voice against the illegal state government looting us, Mumbaikars, twice for the badly maintained Western and Eastern Express Highways. Do sign the petition and share it with every Mumbaikar wanting justice.
English
425
398
909
52.2K
Mandar Chavan retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
Praying for a full and speedy recovery of @RishabhPant17 Fans await seeing you back on the pitch soon!
English
14
421
10.1K
186.3K
Mandar Chavan retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
महाराष्ट्रद्वेषी राज्यपालांना आपल्या देशाच्या राष्ट्रपती महोदयांनी पदमुक्त केले पाहिजे का?
MR
366
633
2K
0
Mandar Chavan retweetledi
Ambadas Danve
Ambadas Danve@iambadasdanve·
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख @AUThackeray साहेब यांच्या समवेत आज सायंकाळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडेरायाचे श्री क्षेत्र जेजुरी गडावर जाऊन दर्शन घेतले. या ओल्या दुष्काळात बळीराजाचे रक्षण कर आणि त्याला सुखाचे दिवस येऊ दे असे साकडे घातले. येळकोट येळकोट जय मल्हार.
Ambadas Danve tweet mediaAmbadas Danve tweet mediaAmbadas Danve tweet mediaAmbadas Danve tweet media
MR
4
42
464
0
Mandar Chavan retweetledi
Ambadas Danve
Ambadas Danve@iambadasdanve·
कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि सुसंस्कृतपणा या दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत. या सरकारमध्ये सर्वात वाचाळ मंत्री कोणी असतील तर ते सत्तार आहेत. त्यांच्या आजच्या वक्तव्याचा करावा तेवढा निषेध थोडा आहे. #abdulsattar
MR
29
100
894
0
Mandar Chavan retweetledi
Ambadas Danve
Ambadas Danve@iambadasdanve·
भाजपसह मिंधे गट सुरवातीपासून अगदी राजीनामा घेण्यापासून ते 'नोटा'चा प्रचार असो. शिवसेना उमेदवाराला हरवण्यासाठी सर्व लटकले. मात्र मशाल तळपली आणि तळपतच राहणार. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ऋतुजाताई रमेश लटके यांची दणदणीत विजयी झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन!
MR
11
82
606
0
Mandar Chavan retweetledi
Ambadas Danve
Ambadas Danve@iambadasdanve·
विजयोत्सव!
Ambadas Danve tweet mediaAmbadas Danve tweet mediaAmbadas Danve tweet media
MR
7
50
976
0
Mandar Chavan retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
स्वातंत्र्य समरातील विद्रोहाचे महामेरू 'आद्यक्रांतिकारक' वासुदेव बळवंत फडके यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
MR
15
242
1.7K
0
Mandar Chavan retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
Our flat fare policy brought more people to @myBESTBus but now there is an urgent need to follow up on our ambition and policy of having 10,000 electric buses by 2027. Currently we had processed 2100 EV Buses with 900 double decker EV buses. Hope khoke sarkar hasn’t stopped it
Aaditya Thackeray tweet media
English
23
320
1.2K
0
Mandar Chavan retweetledi
Ambadas Danve
Ambadas Danve@iambadasdanve·
हे इडी सरकार महाराष्ट्राचे आहे की गुजरातचे? फॉक्सकोन मविआमुळे गेले अशी ओरड केलीत, आता टाटा-एअरबस कोणामुळे गेला? या सरकारने 'जय महाराष्ट्र' म्हणणे बंद करावे! मिंधे-फसनवीस सरकारने आता 'जय जय गरवी गुजरात' हा नारा बुलंद केला पाहिजे. (१/२) #Airbus #tata
MR
34
194
1.2K
0
Mandar Chavan retweetledi
Ambadas Danve
Ambadas Danve@iambadasdanve·
मिंधे गटातील आमदारांनी खोके स्वतःसाठी ठेवले. शेतकऱ्यांना मदत करायला थैल्या मोकळ्या केल्या नाहीत. मदत सोडाच, मुख्यमंत्री आम्हाला भेटायला देखील वेळ देऊ शकत नाहीत. हा टाहो आज बंधावरचा शेतकरी फोडतो आहे. (१/२)
Ambadas Danve tweet mediaAmbadas Danve tweet mediaAmbadas Danve tweet mediaAmbadas Danve tweet media
MR
20
128
804
0
Mandar Chavan retweetledi
Shivsena UBT Communication
Shivsena UBT Communication@ShivsenaUBTComm·
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख @AUThackeray जी यांच्या समवेत विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते ना. @iambadasdanve यांचा अतिवृष्टी पाहणी दौरा.
Shivsena UBT Communication tweet media
MR
34
237
948
0