Manoj Mankar

777 posts

Manoj Mankar

Manoj Mankar

@ManojMankar14

Katılım Ocak 2019
62 Takip Edilen126 Takipçiler
Manoj Mankar retweetledi
Prakash Koli
Prakash Koli@PK_0077·
#मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन "समान काम समान वेतन.. जो देईल जुनी पेंशन त्यालाच देवू समर्थन..." @mieknathshinde @Dev_Fadnavis @RahulGandhi @ArvindKejriwal @narendramodi @AmitShah @NANA_PATOLE @priyankagandhi @RahulAsks @abpmajhatv @DrSEShinde @News18lokmat
Prakash Koli tweet media
MR
4
21
24
327
Manoj Mankar retweetledi
Vishnu Nanabhau Budhwat
Vishnu Nanabhau Budhwat@b4974ff90c984ca·
#मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन दिलेले आश्वासन पूर्ण करा.... जुनी पेन्शन लागू करा ... एकच मिशन जुनी पेन्शन....
MR
0
17
16
141
Manoj Mankar retweetledi
शिवश्री आशिष आशा राजाराम चव्हाण
मानवतेची खरी सेवा करणार्‍या सर्व परिचारिकांना, आरोग्य दूतांना, आरोग्य सेवकांना सरकार जुनी पेन्शन देईल काय ? #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @mieknathshinde @OfficeofUT @AjitPawarSpeaks @AmitV_Deshmukh @TV9Marathi @RRPSpeaks @Dev_Fadnavis @bb_thorat @ShindePraniti
Solapur, India 🇮🇳 MR
0
4
2
24
Manoj Mankar
Manoj Mankar@ManojMankar14·
साहेब, महाराष्ट्र हिताचे अनेक धाडसी निर्णय तुम्ही घेतले आहेत. जुनी पेन्शन लागू करुन कर्मचारी व सरकार दोघांचेही नुकसान टाळा.।#मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @abpmajhatv @zee24taasnews @TV9Marathi @RahulAsks @lokmat
MR
0
3
2
27
Manoj Mankar retweetledi
राज कडव
राज कडव@Rajkadaw1·
आमची मुख्य मागणी जुनी पेंशनच होती व आहे,पण सरकारने नागपुर ला जे केंद्रा प्रमाणे लाभ देण्याचं आश्वासन दिलय ते तरी पूर्ण करावं,अन्यथा यावेळी 5लाख कर्मचारी मोर्चा काढतील. #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @mieknathshinde @Dev_Fadnavis @abpmajhatv @zee24taasnews @lokmat
MR
3
36
64
915
Manoj Mankar retweetledi
विनायक चौथे🇮🇳
सध्या देशातील 6 राज्यात जुनी पेंशन लागू आहे,यावरून दिसून येते की,राजकीय इच्छाशक्ती असेल तर सर्व काही शक्य असते. बघा जमतंय का महाराष्ट्राला? #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेंशन @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @lokmat @abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews
विनायक चौथे🇮🇳 tweet mediaविनायक चौथे🇮🇳 tweet mediaविनायक चौथे🇮🇳 tweet mediaविनायक चौथे🇮🇳 tweet media
MR
12
128
141
3.2K
Manoj Mankar retweetledi
विनायक चौथे🇮🇳
आश्वासन देऊनही जर वेळेत निर्णय होत नसेल तर दुर्दैवी बाब आहे!कर्मचारी संयमाने वाट बघत आहेत,कृपया लवकर GR काढा। #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @abpmajhatv @zee24taasnews @bbcnewsmarathi @RahulAsks @lokmat @SaamanaOnline
MR
59
164
204
3.9K
Manoj Mankar retweetledi
Vitesh Khandekar
Vitesh Khandekar@ViteshKhandekar·
#मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन आपण दिड लाख कर्मचाऱ्यांना आशवस दिले होते. कुटुंब निवृत्ती वेतन व ग्रॅज्युएटी लागू करा. सेवा निवृत्त कर्मचारऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा. @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @abpmajhatv @zee24taasnews @TV9Marathi
MR
27
197
282
4.9K
Manoj Mankar retweetledi
Nitesh Bhoware
Nitesh Bhoware@nitesh_bhoware·
शेकडों मयत कर्मचारी कुटुंब वाऱ्यावर, आणि सरकार झुलवतेय आश्वासनांवर! महिना लोटला तरी निर्णय नाही! #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन #केंद्राचे_लाभ @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @abpmajhatv @zee24taasnews @TV9Marathi @RahulAsks @lokmat @SaamanaOnline
MR
0
8
7
39
Manoj Mankar retweetledi
Sonali Patil
Sonali Patil@SonaliP01785808·
#जो वादा किया , वो निभाना पडेगा "2आठवड्यात जुनी पेंशन बाबत केंद्राप्रमाणे लाभ देऊ" असे आश्वासन देऊन आज 4आठवडे उलटले तरी अद्याप याबाबत निर्णय नाही कधी तुमचा शब्द पाळणार?????।#मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @abpmajhat
MR
0
9
10
124
Manoj Mankar retweetledi
आशुतोष चौधरी
कमाल याची आहे की छत्तीसगड आणि झारखंड सारखी मागास राज्ये जर #जूनिपेंशन लागू करतात तर ते #महाराष्ट्र ला का जमत नाही. #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेंशन @mieknathshinde @Dev_Fadnavis @abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews
आशुतोष चौधरी tweet media
MR
4
68
85
1.3K
Manoj Mankar retweetledi
Prakash Koli
Prakash Koli@PK_0077·
२०३० पर्यंत ट्रिलियन बजेट असणार त्यामुळे जुनी पेन्शन बोजा राहणार नाही सकारात्मक निर्णय घ्या जुनी पेन्शन लागू करा @mieknathshinde @Dev_Fadnavis #Ops
MR
2
34
44
450
Manoj Mankar
Manoj Mankar@ManojMankar14·
महाराष्ट्रातील ५ लाख कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांचं समर्थन मिळवायचे असेल तर जुनी पेन्शन लागू करणे अनिवार्य आहे. #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @abpmajhatv @zee24taasnews @TV9Marathi @RahulAsks @lokmat @TV9Marathi
MR
0
0
1
5
Manoj Mankar retweetledi
Prafulla Rameshwar Pundkar
Prafulla Rameshwar Pundkar@PatilPundkar·
"क्या हुआ तेरा वादा..वो कसम वो इरादा?" म्हणायची वेळ आज आलीय,कारण महिना उलटला तरी मयतकर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लाभ देण्याचे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @mieknathshinde @abpmajhatv @SaamanaOnline @TV9Marathi @zee24taasnews @lokmat
Prafulla Rameshwar Pundkar tweet media
MR
12
74
66
803
Manoj Mankar
Manoj Mankar@ManojMankar14·
#मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेंशन पुरोगामी महाराष्ट्रात समान कामा साठी समान पेंशन का नाही? जर पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगढ, झारखंड व आता पंजाब ही 5 राज्ये जुनी पेंशन देऊ शकतात मग महाराष्ट्र का नाही? @mieknathshinde @Dev_Fadnavis @RahulGandhi @abpmajhatv @lokmat
MR
0
7
9
87
Manoj Mankar
Manoj Mankar@ManojMankar14·
साहेब , आपण २७ डिसेंबर रोजी नागपूर येथील विशाल अशा संकल्प यात्रेस दिलेला शब्द पूर्ण करा. जुनी पेन्शन लागू करा.🙏 #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @abpmajhatv @zee24taasnews @TV9Marathi @RahulAsks @lokmat
MR
0
2
2
26
Manoj Mankar
Manoj Mankar@ManojMankar14·
आमची जुनी पेन्शन कोणी काढून घेतली त्यापेक्षा कोण लागू करणार आहे ते महत्त्वाचे आहे. पेन्शन प्रश्नावर राजकारण करु नका. #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @BJP4India @mieknathshinde @Dev_Fadnavis @NANA_PATOLE @RRPSpeaks @SMungantiwar @abpmajhatv
MR
0
4
5
43
Manoj Mankar
Manoj Mankar@ManojMankar14·
आज महाराष्ट्रातील कर्मचारी राजस्थान, झारखंड, पंजाब, छत्तीसगढ प्रमाणे OPS लागू होण्याची वाट पाहत आहे. #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @mieknathshinde @Dev_Fadnavis @NANA_PATOLE @OfficeofUT @AjitPawarSpeaks @DrSudhir_Tambe @mlcvikramkale @mipravindarekar
MR
0
1
3
15