मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे - Marine Drive PS Mumbai

10 posts

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे - Marine Drive PS Mumbai

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे - Marine Drive PS Mumbai

@MarineDrivePS

मरीन ड्राईव्ह पो ठा मुंबई यांचे अधिकृत खाते आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा Official account of Marine Drive PS Mumbai For any emergency Dial 100/112

Marine Drive PS Mumbai Katılım Temmuz 2024
117 Takip Edilen191 Takipçiler
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे - Marine Drive PS Mumbai
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मरिन ड्राईव्ह पो ठाणे हद्दीत चौपाटी#RunForUnityचे आयोजन करण्यात आले होते. सेलिब्रिटीं,पोलीस अधिकारी अंमलदार व नागरिक अशा एकूण 300 जणांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला#Sardar150 #EktaDiwas
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे - Marine Drive PS Mumbai tweet mediaमरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे - Marine Drive PS Mumbai tweet mediaमरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे - Marine Drive PS Mumbai tweet media
MR
0
1
2
140
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे - Marine Drive PS Mumbai
@mumbaisavior47 @mybmc @mybmchealth @MumbaiPolice @mumbaimatterz @traffic_mumbai @TOIMumbai आपण केलेल्या तक्रारी संदर्भात सदर ठिकाणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाणे कडून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली आहे आपण आमच्याशी संपर्क केल्या बद्दल धन्यवाद
MR
0
0
0
57
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे - Marine Drive PS Mumbai
@arib_dolare @MumbaiPolice @CPMumbaiPolice @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks आपण केलेल्या तक्रारी संदर्भात मरीन ड्राईव्ह पोलिस ठाणे यांनी दखल घेतली असून आपले सांगण्याप्रमाणे पोलिस ठाणे येथे गु.र. क्रमांक 79/25 कलम 318(4) BNS सह कलम 66(D) IT ACT अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे आपले योग्य ते समाधान झाले अशी आम्ही अपेक्षा करतो . धन्यवाद.
MR
0
1
1
98
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे - Marine Drive PS Mumbai retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
100 Days of Action, 100 Days of Impact! Today during the inauguration of various initiatives, Hon. Chief Minister @CMOMaharashtra @Dev_Fadnavis highlighted that Mumbai Police has turned the 100 Days Action Plan's vision into reality, successfully implementing key initiatives to enhance the safety and well-being of citizens. The commitment of Mumbai Police towards citizen safety is truly commendable. #MumbaiPoliceForAll
English
15
12
40
4.2K
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे - Marine Drive PS Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
मा. मुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis यांच्या हस्ते आणि राज्याचे गृह (शहरे) राज्यमंत्री श्री. @iYogeshRKadam यांच्या उपस्थितीत आज @Mumbaipolice विभागातील अनेक महत्त्वाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले: १. पार्क साईट पोलीस ठाणे इमारतीचे उद्घाटन:- याकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडील प्राप्त ६५०० स्क्वेअर फिट भुखंडावर कृती आराखडयातुन सर्व सोईसुविधायुक्त पार्क साईट पोलीस ठाण्याची नवीन दुमजली इमारत उभारण्यात आली आहे. २. व्हिडिओ कॉन्फरन्स प्रणाली :- निर्भया सेफ सिटी अंतर्गत वरिष्ठ/प्रभारी पोलीस निरीक्षक ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सकरिता ऑन प्रिमायसेस, सर्व्हर तंत्रज्ञानावर आधारित सुविधा त्यांचे कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. ३. निर्भया योजनेअंतर्गत सायबर लॅब व क्राईम डेटा लॅब उद्घाटन :- या योजनेअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले असून, त्यापैकी ३ सायबर लॅब, १ सोशल मिडीया लॅब, १ क्राईम डेटा लॅब या स्थापन करण्यात आल्या आहेत. ४. विविध वाहनांचे लोकार्पण :- बीएनएनएस कलम १७६ (३) अन्वये गुन्ह्याच्या घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ञाची भेट आणि प्रक्रियेची व्हिडिओग्राफी आवश्यक असल्याने निर्भया सुरक्षित शहर प्रकल्पांतर्गत ५ टाटा विंगर वाहने ही मोबाइल फॉरेन्सिक युनिट्स २९ विविध किट्स सह तैनात करण्यात येत आहेत. ५. पोलीस ठाणे 'X’ हँडल लोकार्पण :- पोलीस ठाण्यांनी त्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याकरिता सोशल मिडीयावर अकाउंट तयार करण्यात आले आहे. यामध्ये बृहन्मुंबई मधील सर्व १३ परिमंडळ व ९३ पोलीस ठाणे यांचे अधिकृत ' X ' खाते कार्यान्वित करण्यात आले. ६. ⁠ महिला व बाल सहाय्यता कक्ष लोकार्पण :- शहर महिला सुरक्षितता पुढाकार (निर्भया) योजना ही केंद्र व राज्यशासन पुरस्कृत असून महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस ठाणे स्तरावर राबविण्यात येत आहे. ७. ⁠सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० चे जनजागृतीकरिता व्हिडिओ लोकार्पण :- सायबर फसवणूकीच्या विविध प्रकारांची माहिती जनतेपर्यंत पोहचवून जनजागृती करण्यासाठी सायबर जागृती व्हिडीओ चे लोकार्पण करण्यात आले. ८. मिशन कर्मयोगीचे उद्घाटन :- सदर उपक्रमांतर्गत ०६ टप्यांमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार असुन त्याकरीता पोलीस दलातील ५०० अधिकारी व कर्मचारी यांना मास्टर ट्रेनरचे प्रशिक्षण देऊन यांच्या मार्फतीने इतर ४०,००० पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. @CMOMaharashtra
MR
38
53
158
39.4K
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे - Marine Drive PS Mumbai
प्रिय मुंबईकर, नमस्कार, मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन आता X- हॅण्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अदययावत माहीती, सुरक्षा सुचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवुन सतत आमचे सोबत रहा ! @MumbaiPolice @CPMumbaiPolice @MTPHereToHelp
MR
0
1
2
302