Jai Ho
18.8K posts

Jai Ho
@Matter0045
⛓Elect Engineer⚙| 🚘Traveller✈| Foodie🍔 राष्ट्र प्रथम🚩| Cricketer🏏

All opposition parties have attacked the Govt. Agencies, EVMs, Election Commission, Media & now targeting the Judiciary. They don't realise that they are attacking the core of Indian democracy. Wait, People of India will give them a befitting reply, teach lifetime lesson!

#WATCH | Delhi: Poori and sweets being prepared at the BJP Headquarters in Delhi as counting of votes for the elections to the Assemblies of Assam, Keralam, Tamil Nadu, West Bengal and Puducherry will begin shortly. Counting of votes for by-polls in seven Assembly constituencies of five states is also being done today.







महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील. @SunetraA_Pawar




शिवतीर्थावरील चाफा !! "चाफा" बोलेना चाफा चालेना... चाफा खंत करी काही केल्या फुले ना... गेले संजय राऊत घरी... म्हटली मैत्रीची गाणी... आम्ही गळयांत गळे मिळवूनी रे गेले अनिल परब सोबती... गंध दरवळला शिवतीर्थावरी जुने मतभेद विसरले रे चल ये रे, ये रे गडया, नाचू उडू घालू फुगडया खेळू झिम्मा झिम पोरी झिम पोरी झिम ! तरी ही चाफा बोले ना.. चाफा चालेना... चाफा काही केल्या फुले ना !! (कवी बी यांची क्षमा मागून बंधूप्रितीची ओढ लागलेल्या भयभीत उबाठा सेनेला अर्पण)














