
The tree has been chopped and killed by the owners without any permission from the concern department @mybmc @mybmcWardT




English
Mulund news
6 posts

















नाणेपाडा गौठण, मुलुंड (पू.) येथे बेकायदेशीर बांधकाम सुरू आहे आणि BMC चा रस्ता गिळंकृत केला जात आहे! संबंधित BMC अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा संशय असून, मालकांशी संगनमत असल्याची शक्यता आहे. त्वरित कारवाई करा! @mybmcWardT @mybmc



