@abpmajhatv आज रक्षाबंधन या सणानिमित्त जुनी पेन्शन लागू करून आम्हाला हीच ओवाळणी द्यावी ,ह्या channel द्वारा आमची ही मागणी ह्या सरकार पर्यंत पोहचवी हीच विनंती
आज विधानसभेत आदरणीय आमदार @pratibhadhanor3 मॅडम, यांनी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी मा.अजितदादांकडे केली त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम पेन्शन फायटर बंधू भगिनींच्यावतीने आपले आभार..!!
दादा, आपण तातडीने यावर निर्णय घ्यावा, ही विनंती.
@AjitPawarSpeaks
@PawarSpeaks आता,एक अंतिम प्रहार मा. @OfficeofUT साहेबांकडून झाला की NPS महाराष्ट्रातून हद्दपार होणार यात शंका नाही.आघाडीने OPS लागू करण्याचा निर्णय घेतल्यास राज्याची आर्थिक स्थिती सुधारेल. शासनहिस्सा म्हणून जमा केलेली रक्कम व्याजासह सरकारला परत मिळेल. ती रक्कम १ लाख कोटींपेक्षा जास्त असेल.
आज अर्नाळा येथे आयोजित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनाला उपस्थित राहिलो. सणासुदीचा दिवस असूनही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावरून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेशी असलेली निष्ठा दिसून येते.
राजस्थान आणि छत्तीसगढप्रमाणे महाराष्ट्रातही जुनी पेंशन योजना लागू व्हावी म्हणून आज काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला. महाराष्ट्र शासन जुनी पेंशन योजना लागू करण्याचा निर्णय घेईल असा मला विश्वास वाटतो.