Sabitlenmiş Tweet
Bharat Reshwal
167 posts

Bharat Reshwal retweetledi

आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांची कोणती चीप आणि डिस्क खराब झाली आहे ?
निवडणुक आयोगाची वकिली करणारे मुख्यमंत्री, भाजप नेते गडकरींना जाब विचारणार का ?
मतचोरी होते, मतदारयादीत घोळ केले जातात याचा पुरावा आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी गंभीर आरोप केला की त्यांच्या निवडणुकीत मतदारसंघातील 3,50,000 नावं वगळण्यात आली. विशेष म्हणजे जी नावं वगळण्यात आली ते त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक होते. त्यांच्या भाच्याचे नावही वगळण्यात आले, अस गडकरी म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जवळच्या लोकांची मत जर मतदारयादीतून गायब होत असतील तर इतरांचे काय ? कुठे मतदार वाढवून दाखवले जात आहे तर कुठे मतदार गायब केले जात आहे, मतचोरीचा याहून मोठा पुरावा काय आहे ?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवडणूक आयोग आता प्रतिज्ञापत्रक मागणार का ? अजून पुरावे मागणार की माफी मागणार ?
MR

VITHOBA DYANDYAN@DyandyanVithoba
@rashtrapatibhvn @maha_governor @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks देशातील करदाता/मतदाता त्रयस्थ झालेत ! भ्रष्टाचार संपविता येत नाही म्हणून भ्रष्टाचाराच्या तक्रारी संपविणारी नोकरशाही, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली लोकशाही संपविते तेव्हा?
ZXX
Bharat Reshwal retweetledi

@rashtrapatibhvn @maha_governor @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks
देशातील करदाता/मतदाता त्रयस्थ झालेत !
भ्रष्टाचार संपविता येत नाही म्हणून भ्रष्टाचाराच्या तक्रारी संपविणारी नोकरशाही, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली लोकशाही संपविते तेव्हा?




MR
Bharat Reshwal retweetledi

आमदार सुरेश धस हे भाजपचे आमदार आहेत ते निर्भीड आहेत. ते जे काही मांडत आहेत ते भयानक आहे.बीड जिल्ह्यात कशा पद्धतीने गुंडशाही मुंडे व कराड करत आहेत हे त्यातून दिसून येते. पोलिसांनी आरोपीची मदत करून पीडित मराठा युवकाला मारण्यात सहभाग घेतलाय. संतोष देशमुख हा मराठा जातीचा असल्याने त्याला वाल्मिक कराडच्या आदेशाने ने मारले आहे. असं तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्याला मारहाण करतानाचे व्हिडीओ शूटिंग आरोपीनी काढल्या आहेत,अतिशय विकृत ते व्हिडीओ आहेत. या क्लिप आरोपीनी viral केल्या आहेत. वाल्मिक कराड अन त्याची मुले वंजारी मुलांना सोशल मीडियावर वाल्मिकच्या समर्थनात हॅशटॅग चालवयाला सांगतं आहेत, हे सगळे भरकटलेले तरुण आहेत, त्यांना एक गुंड आदर्श वाटू लागला आहे. गोपीनाथ मुंडेच्या घरात फरशी पुसायला हा वाल्मिक शिपाई म्हणून रुजू झालेला. मुंडे परिवाराच्या जीवावर आता बीड जिल्ह्याचा मालक झाला आहे. गोपीनाथरावांनी याला लायकीत ठेवले होते. पंकजाताई मंत्री होत्या तेव्हा हा परळी शहराबाहेर नव्हता पण जसे धनंजय मुंडे मंत्री झाले तसे याने जिल्ह्यात हैदोस घातला. पोलीस-प्रशासन आपल्या खिशात ठेवले. आपल्या जातीचे अधिकारी याने बीडमध्ये आणले. बीड जिल्ह्याचे मागील 5 वर्षातील कलेक्टर-SP हे वाल्मिकच्या सांगण्याने बसवलेले आहेत, त्यामुळे बिडचे प्रशासन वाल्मिकच काही एक वाकड करू शकत नाहीत, त्याच्या या वागण्याने बीड जिल्ह्यात जातीवाद वाढत गेला. आमदारांचे ऐकेना. DPDC निधी याने विकला. व्यापाऱ्यांना तसेच सगळ्या जिल्ह्याला हा त्रास देतोय. नवीन गुंडे बनवतोय. त्यांना ताकद देतोय. या त्याच्या ताकदीमुळे संतोष देशमुखचा निर्घृण खून झालाय, या वाल्मिक कराडची बीड जिल्ह्यातील दहशत कमी केली नाही तर जिल्ह्यात अशाच घटना पुन्हा होत जातील अन अधिकारी वर्ग सुद्धा बीड जिल्ह्यात काम करणार नाही. @Dev_Fadnavis
आपण याकडे लक्ष द्या.
संतोष देशमुखचे डोळे जाळले फायटर ने मारहाण केली.अंगावर एक भाग नाही जिथे मारहाण झाली नाही. पोलिसांनी एवढं मारहाण मर्डर होऊन सुद्धा बीड च्या कोणत्या नेत्याच्या कॉल मुळे मर्डर चा गुन्हा नोंदवला नव्हता.
फडणवीस साहेबांनी प्रकरणात लक्ष घातल्याने मुंडे च्या राईट हॅन्डवर खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे.. पण अजून त्याला खुनाच्या आरोपात घेतले नाही. भाजप आमदार सुरेश धस यांनी मागणी केलीय शुक्रवारी कोणी पोलिसांवर दबाव टाकला ते उघड करावे. हे महत्वाचे आहे.
या प्रकरणात आमदार सुरेश धस जी भूमिका मांडत आहेत. ती अत्यंत योग्य आहे..
MR

UPS आणि GPS हा शिकाऱ्याने टाकलेला दाणा आहे, OPS वर ठाम रहा।
एकच मिशन जुनी पेन्शन..
GPS - UPS चा जाहीर निषेध🏴 #NoUPS_NoGPS_OnlyOPS
@mieknathshinde @AUThackeray @aajtak @OfficeofUT @TV9Marathi @abpmajhatv @News18lokmat @PawarSpeaks @LokshahiMarathi @Awhadspeaks @SaamanaOnline
MR
Bharat Reshwal retweetledi
Bharat Reshwal retweetledi

काँग्रेस पक्षाला निवडणूक लढता येऊ नये यासाठी INCOME TAX Dept ला हाताशी धरून काँग्रेस पक्षाच्या बँक अकाउंटशी संबंधित ३० वर्षे जुनी म्हणजे १९९४-९५ पासून आता पर्यंतची सर्व फाईली उघडून केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी इन्कम टॅक्स विभागाला कामी लावले आहे.
२०२४ ची लोकसभा निवडणूक जवळ येताच इन्कम टॅक्स विभागाने आधी काँग्रेसी पक्षाची बँक खाती गोठवली. आणि आता ही उचापत!
१० वर्षांपासून भाजप सत्तेत आहे, नरेंद्र मोदी स्वतः १० वर्षांपासून पंतप्रधान आहे मग १० वर्षात हा तपास का करण्यात आला नाही ?
दुसऱ्यांचे पक्ष फोडून, बाँडच्या माध्यमातून ९००० कोटीच घबाड जमा करून ही निवडणुकीत स्वतःचा पराभव जवळ दिसत असल्यामुळे ही केविलवाणी धडपड भाजपची सुरू आहे.
MR
Bharat Reshwal retweetledi
Bharat Reshwal retweetledi

@ShelarAshish @uddhavthackeray @ShivSenaUBT_ @AUThackeray @rautsanjay61 शेलार जी,आपण हे विसरताय की याच ठाकरेंच्या शिवसेनेने तुम्हाला महाराष्ट्रात कुत्रं ही विचारत नव्हतं त्या काळात महाराष्ट्रात मोठ केलं.....एव्हढा उन्माद बरा नाही.... केंद्रीय यंत्रनांच्या जोरावर तुम्ही पक्ष फोडतात.... निम्म्यापेक्षा जास्त इतर पक्षांचे नेते तुम्ही घेतले .....
MR

पळवणं आणि पळणं ही दोन्ही पळपुटेपणाची लक्षणं उबाठा सेनेची आहेत. उबाठा सेनेला आव्हान आहे की, हिंमत असेल तर निवडणुकीत एकटे आमच्यासमोर या.
@uddhavthackeray @ShivSenaUBT_ @AUThackeray @rautsanjay61
MR
Bharat Reshwal retweetledi

भूमिका बदलली की भाषा बदलते!
@AjitPawarSpeaks दादा, हे बोलणारे पण तुम्हीच होते ना?
@NCPspeaks
#AjitPawar #AmolKolhe #Shirur #ShirurLokSabhaConstituency
MR
Bharat Reshwal retweetledi
Bharat Reshwal retweetledi

@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @dvkesarkar @nileshssalunkhe
बोगस पदवीधारक शिक्षकाची मुख्याध्यापक पदी वर्णी करण्यासाठी संस्थेने १३-१४ वर्षाचे अनुभव दाखविले २४ वर्ष,
नाशिक शिक्षण उपसंचालकांनी पदास अधिसूचित केल्याच्या आदेशावरून शिक्षणाधिकारी यांनी दिली मान्यता.
MR








